Driving test exam information : मोटार वाहन कायदा :


- प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची विधी ग्राह्यता किती असते – 6 महिने
- खाजगी वाहनांमध्ये कोणते कागदपत्र अनिवार्य आहे – नोंदणी प्रमाणपत्र, वाहन चालकाचा परवाना, विमा प्रमाणपत्र
- वाहनात इंधन भरताना – धूम्रपान करू नये
- सीटबेल्ट चा वापर न करता वाहन चालविणे ही तरतूद मोटर व्हेईकल कायद्याच्या कोणत्या कलमा अंतर्गत येते – कलम 138
- बहुतेक वेळा अपघाताचे मुख्य कारण – वाहन चालकाची चूक
- ट्रॅफिक मधून जात असताना वाहन चालकाने – इतर वाहनापासून सुरक्षित अंतर ठेवावे
- वाहन चालविताना अल्कोहोलच्या सेवनाचा सर्वात जास्त प्रभाव यावर पडतो – निर्णय क्षमता
- वाहनाच्या बाजूचा आरसा तयार करण्यासाठी कोणते भिंग वापरतात – बहिर्वक्र
- राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह कोणत्या महिन्यात साजरा केला जातो – जानेवारी
- महाराष्ट्र मध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालय किती आहे- 35
- वाहन चालविताना उजवीकडे वळण घेण्यापूर्वी तुमचे वाहन कुठल्या स्थितीत हवे – उजव्या रांगेतच असायला हवी
- अपघातात संबंधित चालकाची कर्तव्य या संबंधित तरतूद कशात आढळते – मोटार वाहन कायदा 1988 कलम 134
- महाराष्ट्रातील आरटीओ कार्यालयातून दिलेले शिकाऊ लायसन्स खालीलपैकी कोठे वैद्य आहे – संपूर्ण महाराष्ट्रात वैद्य आहे
- खालीलपैकी कोणता ड्रायव्हरचा उत्कृष्ट गुण नाही – मद्यपान करून गाडी चालवणे
- मालवाहतूक करणाऱ्या वाहनाने भार क्षमतेपेक्षा जास्त माल वाहून नेल्यास वाहन चालकाचा – परवाना रद्द होईल
- प्रवासी बस मध्ये चालक आणि धूम्रपान केल्यास चालकाचा – परवाना रद्द होईल
- अपघाताने चालकाला मानसिक धक्का बसल्यास आपण काय कराल – अपघातग्रस्तांना पेयजल देऊ
- वाहन नादुरुस्त झाल्यास इशारा देणारा त्रिकोण आपण कोठे प्रदर्शित करू – वाहनामागे 50 मीटर अंतरावर
- वाहन चालक त्यांच्या वाहनाचे हेड लाईट केव्हा लावतात – त्यांचे अस्तित्व दाखवण्यासाठी
- परदेशात तयार झालेल्या कार जीप यांच्यावर किती कर आकारला जातो –14% कर आकारतात
- ट्रक टेम्पो यांना चालू वार्षिकराच्या किती पट कर असावा लागतो – कराच्या सातपट एकरकमी कर
- मोटार वाहन कायदा कलम 1988 अंतर्गत कलम 112 कशाशी संबंधित आहे – वाहनाची वेगमर्यादा ओलांडू नये
- चौकामध्ये प्रथम सडक पार करण्याचा अधिकार कोणाला आहे – पादचाऱ्यांना
- शिकवू लायसन्स ची विधी ग्राह्यता किती असते – लायसन्स मिळेपर्यंत
- मनुष्यविरहित रेल्वे क्रॉसिंग ओलांडताना वाहन चालकाने – डाव्या बाजूस वाहन थांबून रेल्वे येत नसल्याची खात्री करावी
- कोणत्या परिस्थितीत ओव्हरटेक करू नये – अन्य वाहतुकीस अडथळा अथवा धोका उत्पन्न होत असल्यास
- इतरांना अथवा प्रवाशांना असुविधा होईल अशा प्रकारे चाहने उभी केल्यास – लायसन्स रद्द होईल
- अति वेगाने वाहन चालविल्यास खालीलपैकी कुठली शिक्षा होऊ शकते – हा गुन्हा असून चालकाचे लायसन्स निलंबित अथवा रह होऊ शकते
- वाहनाचा अपघात झाल्यास खालीलपैकी कोणती कृती योग्य आहे – 24 तासाच्या आत नजीकच्या पोलीस ठाण्यास कळविणे आवश्यक आहे
- कलम 86 प्रमाणे खालील कारणामुळे वाहन परवाना निलंबित होतो – वाहनात प्रवासी समतेपेक्षा जास्त प्रवासी असणे
- कलम 207 नुसार खालीलपैकी कोणत्या कारणांमुळे वाहनाला अटकाव करता येईल – वाहन चालविताना मोबाईलचा वापर केल्यास लायसन निलंबित केले जाते
- महाराष्ट्रातील पहिले ई चलन कोणत्या पोलिसांनी सुरू केले – नागपूर ग्रामीण
- घाटात वाहन चालवताना खालील दक्षता घेणे आवश्यक असते – लाईट सिग्नल चा वापर जास्तीत जास्त करावा
- धुके असताना वाहन चालविताना खालीलपैकी कोणती काळजी घ्यावी – दृश्यता कमी असल्याने हेडलाईट लावून प्रवास करा
- पाऊस पडत असताना वाहने चालविताना कोणती काळजी घ्यावी – समोरील वाहनायासून सुरक्षित अंतर ठेवावे
- मोटर सायकल चालवीन्यास शिकण्यासाठी खालीलपैकी आवश्यक अट कोणती – मोटर सायकल चालवण्याचे लर्निंग लायसन्स मिळविलेले असणे
- A. B. O. चा पूर्ण अर्थ काय आहे – अँटी ब्रेक सिस्टीम
- L प्लेट असलेल्या वाहनाला ओव्हरटेक करताना काळजी घ्यावी लागते कारण – शिकाऊ चालक गोंधळल्याने अपघात होऊ शकतो
- व्यावसायिक वाहनाची नंबर प्लेट कशा प्रकारची असते – पिवळ्या पृष्ठभागावर काळी अक्षरे
- वाहन चालकाने आपले वाहन – रस्त्याच्या डाव्या बाजूने चालवावी
- थांबा रेषा याचा काय अर्थ आहे – या रेषेपूर्वी वाहन थांबवावे
- फक्त कोणत्या प्रकारच्या वाहनास ताशी 65 किमी पेक्षा अधिक वेगाने चालण्यास परवानगी आहे – मोटार कार
- या ठिकाणी रिवर्स गेअर मध्ये वाहन चालविण्यास प्रतिबंध असतो – एक मार्गी रस्ता
- कोणत्या हॉर्नला परवानगी आहे – इलेक्ट्रिक हॉर्न
- कमी अंतराचा प्रवास करण्यास रिक्षा चालकाने नकार दिल्यास – लायसन्स रद्द होईल.
- ड्रायव्हरने वाहन चालविताना खालीलपैकी कोणती दक्षता घ्यायला हवी – रस्त्याच्या डाव्या बाजूने वाहन चालवावे
- ड्रायव्हरचे लायसन्स कोणत्या कारणामुळे निलंबित होत नाही – योग्य दक्षता घेऊन सुरक्षित ओव्हरटेक केल्यास
- वाहन चालकाला जर सरळ पुढे जायचे आहे तर वाहतूक नियंत्रकास कोणता योग्य इशारा द्यावा लागेल – तळहात समोर येईल अशा प्रकारे उजवा हात सरळ उभा दाखवावा
- LMV चा पूर्ण अर्थ काय आहे – लाईट मोटार व्हेईकल
- वर्तुळ मार्गाच्या ठिकाणी – वर्तुळ मार्गावर असलेल्या वाहनांना प्राधान्य देणे
- दुचाकी स्वारा करिता हेल्मेट गरजेचे आहे – व्यक्तिगत सुरक्षिततेसाठी
- जड वाहनांना कमाल वेग मर्यादा किती असावी – ताशी 65 किमी
- तीव्र उतारा वरून गाडी नेत असताना – खालच्या गेअर मध्ये वाहन चालवावे
- मोटार वाहन कायदा 1988 अंतर्गत कलम 113 अन्वये वाहकाने कोणत्या वेळी वाहन चालू नये – वाहन चालकाने मद्यप्राशन केले असले तर
- मोटार वाहन कायदा 1988 अंतर्गत कलम 129 अन्वये – हेल्मेट परिधान करावे
- इतर वाहनांना टोईंग करून येणाऱ्या वाहनांसाठी कमाल वेगमर्यादा – ताशी 24 किमी
- मालवाहू वाहनातून माल वाहून नेण्याची क्षमता किती असते – परवान्यानुसार मर्यादा
- जोडून येणाऱ्या दोन वाहनात किती अंतर असावे – 5 मीटर
- मालवाहू वाहनात माल भरला असल्यास – माल वाहनाच्या बाहेर येता कामा नये
- पाठीमागील वाहन हेडलाईट चा प्रकाश ज्योत दाखवीत असल्यास – सुरक्षित असल्यास त्या वाहनास ओव्हरटेक करू द्यावे
- मार्गी का आखलेल्या रस्त्यावरून तुम्ही वाहन नेत असताना काय कराल – वाहन मार्गकितून चालवणार व मार्गिका बदलताना योग्य तो इशारा द्याल
- ट्रॅफिक सिग्नल चा पिवळा दिवा काय दर्शवितो – वेग कमी करून सावधतेने जा
- मोटार वाहन कायदा 1988 अंतर्गत कलम 112 अन्वये – वाहनाची वेग मर्यादा ओलांडू नये.
- लायसन्स चे नूतनीकरण करण्यासाठी वाढीव मुदत किती दिवस असते – 30 दिवस असते
- ड्रायव्हिंग लायसन्स खालील वेळी जवळ बाळगणे आवश्यक आहे – वाहन चालविताना नेहमी
- तुम्ही कोणते वाहन चालविताना जास्त काळजी घ्याल – L प्लेट लावलेले वाहन
- रस्त्यावर तुटक पांढरी रेषा आखलेली असल्यास तुम्ही काय कराल – गरज वाटल्यास लेन बदलू
- रस्त्याच्या कडेला सलग पिवळ्या रंगाच्या दोन पट्ट्या काय दर्शवितात – गाडी लावण्यास मनाई
- रात्रीच्या वेळी ओव्हरटेक करताना – हेडलाईट चालू बंद करावीत
- क्लच रायडींग चा अर्थ काय आहे – क्लच पेंडल अर्धवट दाबून वाहन चालवीत राहणेकोणत्या प्रकारची वाहने 65 किमी वेगाने चालण्यास परवानगी आहे – मोटार सायकल
- मानसिकदृष्ट्या अपात्र असताना वाहन चालविणे ही तरतूद मोटार व्हेईकल कायद्याच्या कोणत्या कलमात येते – कलम 186
- हलक्या मोटार वाहनांची कमाल वेग मर्यादा किती असायला हवी – मर्यादा नाही
- शाळेजवळ वाहनाची कमाल वेग मर्यादा किती असायला हवी – ताशी 25 कि मी
- सीट बेल्ट कोणी वापरणे आवश्यक आहे – ड्रायव्हर व त्याच्या बाजूला असणाऱ्या व्यक्तीने
- दुमार्गी रस्त्यावरून जात असताना आपल्या समोरील वाहन उजव्या बाजूने अतिशय मंद गतीने जात आहे त्यावेळी आपण कोणत्या बाजूने वर टेक कराल – डाव्या बाजूने
- पाण्यातून वाहन चालविताना कोणती दक्षता घ्यावी – पाण्याच्या खोलीचा पूर्ण अंदाज घ्यावा
- ट्रैफिक सिग्नल मध्ये लुकलुक करणारा लाल दिवा म्हणजे – वाहन थांबवा व नंतरच सुरक्षित रित्या पुढे जा
- दुहेरी मार्गावरील रस्त्यावर जात असताना तुमच्या पुढील वाहन फार कमी वेगाने जात असल्यास – डाव्या बाजूने ओव्हरटेक करा.
- ओडोमीटर काय दर्शवितो – वाहनाने चाललेले एकूण अंतर
- स्पीडोमीटर कशासाठी वापरतात – वाहनाचा वेग दर्शविण्यासाठी
- नवीन वाहनांसाठी एक रकमी कराचा कालावधी किती वर्षांसाठी असतो – वाहनाची नोंदणी रह होईपर्यंत
- लायसन्स प्राप्तीसाठी किमान वयोमर्यादा किती असायला हवी – 18 वर्ष
- बदललेला पत्ता किती दिवसांमध्ये आरटीओ मध्ये कळविणे आवश्यक आहे – 14 दिवसात
- पायफळीवरून उतारू वाहन न नेण्यास संबंधित तरतूद मोटार वाहन कायद्याच्या कोणत्या कलमात आहे – कलम 123
- मोटार वाहन कायदा 1988 नुसार जोड वाहनासाठी कमाल वेग मर्यादा किती असायला हवी – ताशी 50 कि. मी.
- डिझेलवर चालणाऱ्या कारच्या धुरातील कार्बन मोनॉक्साईड ची कमाल पातळी किती असते – 3% पेक्षा जास्त नसावी
- चालणाऱ्या दुचाकी वाहनाच्या कार्बन मोनॉक्साईड ची कमाल पातळी किती असायला हवी – 4.5% पेक्षा जास्त नसावी
- 45 की मी प्रति तास वेग असणाऱ्या कारचा वाहनापासून किती सुरक्षित अंतर असायला हवे – सरासरी तीन कारच्या लांबी इतके
- वाहन उभे करण्यास मनाई असणारी जागा – पद पथावर
- हॉर्न वाजवण्यास कोठे मनाई आहे – हॉस्पिटल व न्यायालय जवळ
- गाडी चालवत असताना रुग्णवाहिकेच्या सायरन चा आवाज आल्यास – वाहन रस्त्याच्या बाजूला घेऊन तात्काळ रस्ता मोकळा करून द्यावा
- खालील प्रकारच्या वाहनासाठी मार्ग मोकळा करून द्यावा – रुग्णवाहिका व अग्निशामक वाहने
- वाहन चालवताना गॉगलचा वापर केव्हा करू नये – बोगद्यामधून प्रवास करताना
- वाहन चालवताना बोगद्यात प्रवेश करण्यापूर्वी काय करावे – हेडलाईट चालू करावे
- दुचाकी वाहनावर दोन पेक्षा अधिक व्यक्ती प्रवास करीत असल्यास – कायद्याचे उल्लंघन आहे
- तुमच्या विरुद्ध बाजूने येणाऱ्या वाहनांना तुम्ही कोणत्या बाजूने जाऊ द्यावे – तुमच्या उजव्या बाजूने
- कोणत्या रस्त्यावर ओव्हर टेकिंग करण्यास मनाई आहे – अरुंद पुल
- मागील रुग्णवाहीकेस वाहन चालकाने – वाहन रस्त्याच्या बाजूला घेऊन मार्ग मोकळा करून द्यावा
- जड वाहन रस्त्याच्या कोणत्या – डाव्या बाजूने
- एका मोटरसायकल स्वाराने आपणास तीव्र वळण घेऊन वर टेक केले आहे – वाहनाची गती कमी करून मोटरसायकल स्वारापासून सुरक्षित अंतर ठेवाल.
- हॅन्ड ब्रेक चा उपयोग कशासाठी करतात – वाहन पार्क करण्यासाठी
- वळण घेण्यापूर्वी वाहन चालकाने किती अंतरा पूर्वी वळणाचा इशारा देणे आवश्यक आहे – 30 मीटर
- चौकामध्ये वाहन चालवताना रस्त्यावर कोणत्या वाहनाला पहिला अधिकार असतो – आपल्या उजव्या बाजूच्या
- जेव्हा तुम्ही शांतता क्षेत्रातून वाहन चालवीत असाल तेव्हा तुम्ही काय कराल – हॉर्न वाजवू शकत नाही
- भ्रमणध्वनी मोबाईल फोनचा वापर करू नये – वाहन चालवताना
- वळण रस्त्यावर वर ओव्हर टेकिंग करण्यास वाहन ओलांडून चालवण्यास – परवानगी नाही
- वाहनांमध्ये हे ठेवू नये – ज्वलनशील पदार्थ
- चढावर थांबलेले वाहन पुढे नेण्यासाठी कोणता गियर टाकने आवश्यक आहे – पहिला
- वाहनात इंधन भरताना – धूम्रपान करू नये
- यावेळी फॉग लाईट वापरले जातात – धुक्याच्या वेळी
- वाहन चालकाने मनुष्यविरहित क्रॉसिंग ओलांडण्यापूर्वी काय करावे – रस्त्याने डाव्या बाजूने थांबून रेल्वे येत नसल्याची खात्री असावी
- कोणत्या हॉर्नला परवानगी आहे – इलेक्ट्रिक हॉर्न
- चढणीवर वाहन चालविताना तुम्ही काय कराल – चढणाऱ्या वाहनाला अग्रक्रम द्याल
- तीव्र उताराच्या घाट उतरताना तुमचे वाहन कोणत्या गेअर मध्ये असावे – गिअर न्युट्रल ठेवून इंजन बंद ठेवावे
- वाहनाचा अपघात झाल्यास – 24 तासाच्या आत नजीकच्या पोलीस स्टेशनला कळविणे आवश्यक आहे
- एक मार्गी वाहतुकीच्या रस्त्यावर – रिव्हर्स गिअर मध्ये वाहने चालू नये
- जर तुम्हाला एखादे जखमी प्रवाशासह अपघातग्रस्त वाहन दिसले तर खालीलपैकी कोणते कर्तव्य आहे – वैद्यकीय मदत देणे व पोलिसांना माहिती देणे
- वाहनाची गती कमी करताना – आधी ब्रेक दाबन मग क्लच दाबावा
- चालत्या गाडीतून उतरण्यात अथवा चढणे – सर्व वाहनांमध्ये मनाई आहे
- दिवे लावलेल्या रस्त्यावर रात्रीच्या वेळी वाहन चालवताना तुम्ही – नजीकचा प्रकाशझोत वापराल
- दुमार्गी रस्त्यावर आपले वाहना नादुरुस्त झाले आहे इशारा देणारा त्रिकोण आपण कोठे प्रदर्शित कराल – वाहनामागे 50 मीटर अंतरावर
- कोणत्या परिस्थिती ओव्हर टेक करण्यास मनाई आहे – अन्य वाहतुकीस अडथळा अथवा धोका निर्माण होत असल्यास
- सार्वजनिक रस्त्यावर अपघात घडल्याचे निदर्शनास आल्यास प्रथम काय कारवाई करावी – जखमी व अपघात ग्रस्त व्यक्ती वैद्यकीय मदत मिळवून देणे व जवळच्या पोलीस स्टेशनला कळविणे
- वळण घेतल्यानंतर आपल्या वाहनाचा दिशादर्शक दिवा बंद का कराल – इतर वाहन चालकांची दिशाभूल होऊ नये म्हणून
- समोरील वाहनांना ओलांडून पुढे जाताना कोणत्या बाजूने ओलांडावे – उजव्या
- आपण चार चाकी वाहन घेऊन घराकडून ऑफिस कडे एक मार्गे वाहतुकीच्या रस्त्यावरून प्रवास करत असताना 50 मीटर पुढे आल्यावर घरी जेवणाचा डबा विसरल्याचे लक्षात आल्यावर – एक मार्ग रस्ता पार करून संपल्यानंतर योग्य मार्गाने घराकडे जाल
- वाहन ताफ्यातील पायलट वाहनाचे काय काम असते
- १. वाहन ताफा नियोजित ठिकाणी पोहोचवणे
- २. वाहन मार्गाची पाहणी करून मार्ग निश्चित करणे
- ३. वाहनताफ्याचे हालचाल होण्यापूर्वी ताफ्यातील वाहनाची तपासणी करणे
- मोटर वाहन चालवताना मोबाईल फोन बाबत कोणती दक्षता मोटर चालकाने घ्यावी – ड्रायव्हिंग करताना मोबाईल फोन पॅन्टच्या खिशात ठेवू नये
- आपणास ऑफिसला महत्त्वाचे कामानिमित्त लवकर जायचं असताना आपल्या गाडीसमोर जड वाहन जात आहे आपणास पुढे जाण्यासाठी त्या जड वाहनास ओव्हरटेक करणे आवश्यक आहे तर आपण काय कराल – समोरच्या वाहन चालकांनी ओव्हरटेक करण्यासाठी इशारा दिल्यास ओव्हरटेक करा
- तीन लेन असलेल्या एक्सप्रेस वे वरील सर्वात उजवीकडील लेन कशासाठी असते – ओव्हरटेक करणाऱ्या वाहनांसाठी
- हे कसा खराब रोड आहे ज्यावर चार चाकी वाहन ताशी 20 की मी पेक्षा जास्त वेगाने चालू शकत नाही तर अशा खराब रोड वरून चार चाकी वाहन चालवत असताना प्रचलित नियमानुसार स्वीट बेल्ट लावणे आवश्यक आहे काय? होय
- प्रचलित नियमाप्रमाणे तीन मार्गिका असणाऱ्या वृत गती मार्गावरील उजव्या बाजूस लेन कशासाठी वापरले जाते?ओव्हरटेक करण्यासाठी
- महामार्ग बांधताना त्याच्या उजव्या बाजूला काय असतात? सेवा रस्ते
- महाराष्ट्र मध्ये आरटीओ कडून घेतल्या जाणाऱ्या वाहन चालक परवाना चाचणीसाठी चालकाला कोणत्या आकारामधून गाडी चालवावी लागते, – 8 चा आकार
- गिअर असलेल्या वाहनांचे लायसन चालकास किती वर्ष वयानंतर प्राप्त करून घेता येते – 18 वर्ष
- -लर्निंग लायसन्स ची वैधता किती काळ असते – 6 महिने
- महाराष्ट्रातील आरटीओ कार्यालयातून दिलेले शिकवू लायसन्स हे – संपूर्ण भारतात वैद्य आहे
- वाहनांमध्ये खालीलपैकी कोणते कागदपत्र बाळगणे आवश्यक आहे – नोंदणी प्रमाणपत्र, विमा प्रमाणपत्र, वाहन चालविण्याचा परवाना
- खालीलपैकी कुठल्या वयाचे झाल्यानंतर पेट्रोल इंजन असणारे मोटारसायकल चालविण्याची परवानगी प्रदान करण्यात येते – 16 वर्ष
- वाहन चालविण्याच्या परवान्याचे नूतनीकरण करण्याची मुदत – 30 दिवस असते
- दुचाकी वाहन चालविण्याचे शिकव लायसन्स असताना तुम्ही पक्के लायसन धारक व्यक्ती मागे बसली असेल तरच चालू शकतात शिकवू लायसन्सची विधी ग्राह्यता किती आहे – 180 दिवस
- भारतात चालक परवाना मिळवण्यासाठी वय मर्यादा किती – 18 वर्ष पूर्ण
- जर एखाद्या वाहन चालकाचा परवाना निलंबित झाला असेल तर तो कोणते वाहन चालू शकतो – कोणतेच नाही
- आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्स ची परमिट बाबत उचित पर्याय कोणते – हे तात्पुरते असते
- चार चाकी हलके वाहन शिकवू चालक पर्वण्यासाठी किमान वयाची पात्रता किती आहे – 18 वर्षे
- मालवाहतूक वाहन चालविण्याचा परवाना मिळवण्यासाठी किमान वयाची अट किती आहे – 20 वर्षे
- खालीलपैकी कोणता वाहन चालक परवाना प्रकार आहे – LMV, HMV, HGMV
- दुचाकी व चार चाकी खाजगी वाहन चालविण्यास लागणाऱ्या लायसन ची वैधता किती असते – 20 वर्ष किंवा वयाच्या 50 वर्ष यापैकी जे अगोदर पूर्ण होईल तोपर्यंत
- चालकाचे लायसन्स निलंबित केले असल्यास कोणत्या प्रसंगी तो वाहन चालू शकतो – फक्त पक्का लायसन धारक व्यक्तीसोबत असल्यास
- शिकाऊ चालक परवाना असणारी व्यक्ती वाहन कसे चालू शकतो – प्रतिष्ठित व्यक्तीसह
- गिअर नसलेले मोटरसायकल चालविण्याचे लायसन्स प्राप्त करण्यासाठी किमान वय काय असावे – 16 वर्षे
- मालमोटार परवाना दिलेल्या परिवहन प्राधिकरणाला खालीलपैकी कुठल्या कारणाकरिता परवाना रद्द करता येत नाही – लबाडीने किवा चुकीची माहिती देऊन परवाना प्राप्त केला असल्यास
- मोटार वाहन अधिनियम 1988 अन्वये –इतक्या कालावधीचे हलके वाहन चालविण्याचे लायसन्स धारण केलेले
- असल्याखेरीज कोणत्याही व्यक्तीला परिवहन वाहन चालविण्याचे शिकाऊ व्यक्तीचे लायसन्स देण्यात येत नाही – 1 वर्षे
- वैद्य ड्रायव्हिंग लायसन्स नसताना आपण वाहन चालवत असताना अपघात झाल्यास विमा कंपनी – नुकसान भरपाई देत नाही
- मोटार वाहनास कोणता विमा अनिवार्य आहे- थर्ड पार्टी विमा
- कार व मोटरसायकल वाहनाच्या नोंदणीची कालमर्यादा किती असते- दोन्हींची पंधरा वर्ष
- डिझेलवर चालणाऱ्या कार किंवा तत्सम वाहनाच्या धुरातील कार्बन मोनॉक्साईड ची कमाल पातळी – 3 टक्के पेक्षा जास्त नसावी
- प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची वैधता किती आहे – 6 महिने / 1 वर्ष
- वाहनाच्या बाबतीत वापरले जाणारे BS-4 हे नामक / सज्ञा कशाशी संबंधित आहे – वाहनात असणाऱ्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा दर्जा व त्यातील सुविधा
- खालीलपैकी भारतामध्ये कोणती बी एस प्रणाली अत्याधुनिक आहे – बी एस 6
- ध्वनी प्रदूषण नियम आणि नियंत्रण अधिनियम कोणत्या साली अस्तित्वात आला? 2000
- एक वाहन चालक आपला उजवा हात बाहेर काढून हाताचा पंजा खालच्या दिशेला ठेवून हात वर आणि खाली हलवत असल्यास त्याचा अर्थ काय आहे? तो त्याच्या वाहनाचा वेग कमी करत आहे
- मोटरसायकल चालक डावीकडे वळताना उजव्या हाताने – डाव्या बाजूस वळणाची खूण करेल
- मोटर सायकल चालवताना जर हाताने करावयाची इशारे करण्याची गरज भासली तर तो कोणत्या हाताने करायला पाहिजे? फक्त उजव्या हाताने
- RTO कडून दिले जाणारा वाहतूक परवाना हा वाहन कोणत्या परवानासाठी आहे ते कशी ओळखल – गाडीच्या नंबर प्लेट वरून
- तुम्ही परिवहन वाहन कसे ओळखाल? वाहनाच्या नंबर प्लेट वरून
- 1 एप्रिल 2019 पासून भारतातील नवीन नोंदणीकृत वाहनास कोणत्या प्रकारची नंबर प्लेट बंधनकारक करण्यात आली आहे? High security Registretion Plate
- विदेशी वकालतीचे वाहनांचे नंबर प्लेट कोणत्या रंगाची असते? निळी
- मालवाहतुकीचे वाहन कशाप्रकारे ओळखता येईल? वाहनाची नंबर प्लेट पाहून
- जहानाची नंबर प्लेट हिरव्या रंगाने रंगवलेले असते ते वाहन या इंधनावर चालवतात ? विद्युत
- व्यावसायिक वाहनाचा नोंदणी क्रमांक कसा असावा? पिवळ्या रंगाच्या प्लेटवर काळी अक्षरे
- पादचारी सडक पारच्या ठिकाणी जेव्हा रस्ता ओलांडण्याच्या प्रतीक्षेत पादचारी उभे असतात तेव्हा, – वाहन थांबवून पाचारी रस्ता ओलांडे पर्यंत प्रतीक्षा करावी त्यानंतर पुढे जावे
- वाहतुकीच्या रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंग कशाकरिता आखलेली असते? पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी
- प्रदीप्त लाल रंगाचा सिग्नल कोणती माहिती देतो? चालकाने वाहन थांबवावे लाल वाहतूक सिग्नल चा अर्थ काय – थांबा
- ट्रॅफिक जंक्शन वर वाहतुकीच्या नियंत्रणासाठी कोणत्या रंगाच्या दिव्याचा वापर केला जातो? पिवळा, हिरवा, लाल
- ट्रॅफिक सिग्नल या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहे? मधुर भांडारकर
- झेब्रा क्रॉसिंग च्या ठिकाणी महान चालकांनी काय करावे – थांबून पादचाऱ्यांना आधी जाऊ द्यावे
- ट्रॅफिक सिग्नल वर चालू बंद होणारा पिवळा लाईट दिसला तर काय करावे – वेग कमी करून पुढे जावे
- वाहन चालकाने मद्यप्राशन केले आहे काय हे तपासणीसाठी कोणते उपकरण वापरतात? ब्रेथ आनायलायझर
- मोटर वाहनाच्या इंजिनातील पिस्टल प्रणाली काय काम करते? रासायनिक ऊर्जेला गतीज ऊर्जेमध्ये परावर्तित करते
- मोटार वाहनांना मागील बाजूस लाल परावर्तक पट्टी बसविणे का अनिवार्य आहे? रात्रीच्या वेळेत दूर अंतरावरून वाहने दृष्टिक्षेपात येण्यासाठी
- वाहनाचा खालीलपैकी कोणता भाग इंजन व गिअरबॉक्स यांना जोडण्यासाठी किंवा विभक्त करण्याचे काम करतो? क्लच
- बाहनाची ऑइल बदली करताना कुठला फिल्टर बदलता? ऑइल फिल्टर
- ■ टायरचे प्लाय रेटिंग काय ठरवते? वाहून नेण्याची परवानगी असलेले कमाल वजन
- ■ वाहनातील ओडोमीटर काय दर्शवते? वाहनाने कापलेले एकूण अंतर
- क्लच रायडिंग म्हणजे काय – अर्धवट क्लच दाबून वाहन चालविणे
- मोटार वाहनाचे मडगार्ड काय असते – चाकाच्या फिरण्यामुळे फेकला जाणारा चिखल रोखण्यासाठी
- ■ टेल गेटिंग या शब्दाचा अर्थ – पुढील वाहनाचे मागे अगदी नजीक धोकादायक रित्या वाहन चालवणे
- मोटार वाहनातील इंजिना पासून ते चाकापर्यंत शक्ती वाहून नेण्याचे काम कोणती प्रणाली करते? प्रसारण प्रणाली
- वाहनातील इंजिन मध्ये कुलट चे काम काय असते? इंजिनचे तापमान नियंत्रित ठेवणे
- चाहनातील तापमापक काय दर्शवतो – इंजिन चे तापमान
- ■ LMV चा पूर्ण अर्थ काय – लाईट मोटार व्हेईकल
- RTO म्हणजे काय – Regional Transport Office
- PUC म्हणजे काय – Pollution Under Control
- वाहनाचा टायर मधील हवेचा दाब दर्शवणारे परिमाप PSI चा फुल फॉर्म काय? Pounds per square Inch
- CCTNS चा अर्थ काय आहे – क्राइम अँड क्रिमिनल ट्रेकिंग नेटवर्क अँड सिस्टीम
- PUCC चे पूर्ण रूप कोणते – पोलुशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट
- N.H.A.L. या संस्थेच्या नावाचे पूर्ण रूप काय आहे? National Highway authority of India
- B.E.D. चा पूर्ण अर्थ काय? इलेक्ट्रॉनिक ब्रेक डिस्ट्रीब्यूशन
- वाहनाच्या स्पीडोमीटर मधील R.P.M. चा फुल फॉर्म काय ? Revolution Per Minute
- PUCC हे तपासण्याचे अधिकार खालीलपैकी कोणाला आहे – पोलीस शिपाई
- HSRP म्हणजे काय – High Security Registretion Plate
- वाहन वळविण्याच्या संदर्भात वापरण्यात येणाऱ्या P.S.L.. तंत्राचा अर्थ – पोझिशन स्पीड लुक
- A.B.S. चा पूर्ण अर्थ काय? अँटी ब्रेक सिस्टीम
- रस्त्यावरील दोन उभ्या सलग पिवळ्या रेषा काय दर्शवतात, – इतर वाहनांना ओलांडण्यास सक्त मनाई
- जेव्हा तुम्ही शाळा हे वाहतूक चिन्ह पहाल तेव्हा तुम्ही – वेग कमी कराल आणि सावधानतेने पुढे जाल
- मालवाहू वाहनातून माल वाहून नेण्याची भाग क्षमता किती असते ? परवान्यानुसार मर्यादा असते
- चालकांना सुरक्षित रेल्वे क्रॉसिंग च्या ठिकाणी क्रॉसिंग होण्यासंबंधी तरतूद मोटर वाहन कायद्याच्या कोणत्या कलमात आहे- कलम 131
- सार्वजनिक ठिकाणी नोंदणी न केलेले वाहन वापरणे हे – बेकायदेशीर असते
- मालवाहू वाहनांची उंचीची कमाल मर्यादा किती असायला हवी- 3.8 मीटर
- मिरवणुकी सोबत चालणाऱ्या वाहनानकरिता कमाल वेग मर्यादा किती असायला हवी – ताशी 25 किमी
- बहुतेक अपघाताचे मुख्य कारण काय असावे असे तुम्हाला वाटते – वाहन चालकाची चूक
- हिरवा दिवा चालू असल्यास काय करावे – आपले वाहन इतर कोणताही अडथळा नाही हे पाहून पुढे न्यावे
- मालवाहू वाहनातून खालील प्रमाणे कामगारांची वाहतूक करता येते 990kg पेक्षा जास्त वजन 3 कामगार फक्त या प्रकारच्या वाहनास ताशी 65 किमी वेगाने चालवण्यास परवानगी आहे – मोटार कार
- रस्त्यावरील सिग्नल मधील दिवे कोणत्या क्रमाने लागतात- हिरवा पिवळा लाल हिरवा
- ब्रेक दाबल्यानंतर धान्याचे अंतर कधी वाढते – पाऊस पडत असताना
- दोन वाहनांमध्ये सुरक्षित अंतर किती असावे – वाहनाच्या वेगानुसार
- लांब पडल्याचा प्रवास करताना सुरक्षित प्रवासासाठी अधून मधून थांबावे आणि. – विश्रांती घ्यावी
- तुम्ही मोटरसायकलच्या मागे चालताना काय कराल – पुरेसे सुरक्षित अंतर ठेवणार
- झेब्रा क्रॉसिंग वर पादचारी उभा असल्यास तुम्ही काय कराल – वाहन थांबवु
- वाहनातील टेंपरेचर गेज काय दर्शवतो – इंजिनचे तापमान
मोटार वाहन कायदा 1988 :
- कायदा तारिख : 14/10/1988
- अंमलबजावणी : 01 जुलै 1989
- लघु शीर्षक – मोटार वाहन कायदा 1988
- लांब शीर्षक – मोटार वाहनाशी संबंधित कायद्यात एकत्रीकरण आणि सुधारणा करण्याचा कायदा
कलम | गुन्हा | शिक्षा/दंड |
181 | विनापरवाना वाहन चालविणे | ५००० |
182 | वाहन चालवण्यास पात्र नसतांना वाहन चालविणे | १०,००० |
183 | अतिवेगाने वाहन चालविणे | १००० ते ३००० |
184 | धोकादायक पद्धतीने वाहन चालविणे | ५००० |
185 | मद्यप्राशन करून वाहन चालविणे | १०,००० |
- कलम 3 – विना ड्रायव्हिंग लायसन्स वाहन चालविणे.
- कलम ३ – वाहन चालवण्यास पात्र नसणारे व्यक्तीने वाहन चालवणे गुन्हा आहे
- कलम 5 – ज्या व्यक्तीकडे ड्रायव्हिंग लायसन्स नाही त्या व्यक्तीस आपले वाहन चालविण्यास देणे.
- कलम 6 – एका व्यक्तीने एकापेक्षा जास्त ड्रायव्हिंग लायसन बाळगणे.
- कलम 112 – वाहन चालकांनी वेग मर्यादेचे उल्लंघन करू नये.
- कलम 113 – भार क्षमते पेक्षा जास्त मालाची वाहतूक करू नये.
- कालम 119 – वाहतूक चिन्हाचे व सिग्नलचे उल्लंघन करू नये.
- कलम 121 – वाहन चालविताना योग्य विचाराचा वापर करावा,
- कलम 122 – वाहन धोकादायक स्थिती सोडून जाऊ नये.
- कलम 123 – वाहनास लटकून किंवा वाहनाच्या पायफळीवरून प्रवास करण्यास मनाई.
- कलम 125 – वाहन चालकाला अडथळा होईल अशा पद्धतीने व्यक्ती प्रवासी बसावता येणार नाही सामान ठेवता येणार नाही.
- कलम 126 – सार्वजनिक ठिकाणी वाहन थांबलेले असल्यास वाहनचालक असणावर बसलेला पाहिजे किंवा चालकाने वाहन सोडून जाताना इंजिन बंद करावे वाहन गिरमध्ये ठेवावे वाहनाचे हॅन्ड ब्रेक लावावं आवश्यक असल्यास चाकांना उटी लावावी.
- कलम 128 – दुचाकी वर चालका व्यतिरिक्त फक्त एकच व्यक्ती बसू शकतो.
- कलम 129 – दुचाकी चालवताना हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे.
- कलम 130 – दुचाकी चालवताना वाहनाची मळ कागदपत्रे वाहने खाजगी असल्यास दोन्ही प्रमाणपत्र आरसी बुक स्मार्ट कार्ड विमा प्रमाणपत्र पी एस सी प्रमाणपत्र आवश्यक कागदपत्र जवळ बाळगणे,
- कलम 131 – रेल्वे क्रॉसिंग वर घ्यावयाची काळजी,
- कालम 132 – अपघात घडल्यास पोलीस अधिकाऱ्याच्या आदेशाप्रमाणे वाहन उभे ठेवणे जनावरांचा कळक हाकणारे व्यक्तीशीने इशारा केल्यास मानवणे,
- कलम 133 – अधिकाऱ्यांनी विचार न केल्यास मालकाने नाव पत्ता व ड्रायव्हिंग लायसन माहिती देणे.
- कलम 134 – अपघाता प्रसंगी वाहन चालकाची कर्तव्य अपघातग्रस्त व्यक्तींना नजीकच्या हॉस्पिटलमध्ये नेले पोलीस अधिकाऱ्यांना सर्व माहिती देणे
- कलम 138 – स्वीट बेल्ट न वापरता वाहन चालू नाही.
- कलम 146 – वाहनाचा किमान थर्ड पार्टी विमा काढलेला असणे कायद्याने बंधनकारक आहे.
- कलम 183 – विहित कमाल वेग मर्यादपेक्षा जास्त वेगाने गाड़ी चालवण्यास मनाई.
- कलम 184 – रस्त्याच्या परिस्थितीचा विचार न करता निष्काळदीपणाने धोकादायक पद्धतीने रस्त्यावर इतरांना धोका निर्माण होऊ शकेल अशी वाहन चालवणे.
- कलम 185 – मध्य प्राशन करून अथवा अमली पदार्थाचे सेवन करून वाहन चालविणे मोटार वाहन कायद्याप्रमाणे रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण 30 मिलीग्राम प्रति 100 मिलिलीटर रक्तासाठी व त्यापेक्षा जास्त असल्यास तो या कलमाने गुन्हा ठरतो.
- कलम 186 – मानसिक किंवा शारीरिक दृष्ट्या अपात्र असणाताना वाहन चालू नये.
- कलम 190 – वाहनयंत्रिकदृष्ट्या सक्षम स्थितीमध्ये नसताना ते चालविणे गुन्हा आहे.
- कलम 192– विना नोंदणी विनापरवाना वाहन चालवणे आता विना नोंदणी वाहन रस्त्यावर आढळल्यास वाहन चालक व मालकासाठी दंडाची रक्कम आहे
- कलम 194 – परवानगी असलेल्या वजनापेक्षा अधिक वजन लादून वाहन चालवणे गुन्हा आहे.
- कलम 207 – विना ड्रायव्हिंग लायसन्स किंवा नोंदणी प्रमाणपत्र शिवाय वाहन चालवताना अधिकाऱ्यांनी पकडले तर अकाउंट ठेवण्याचा अधिकार अधिकाऱ्यांना असतो.
वाहतुकीचे चिन्ह व त्यांचा वापर :





