All Over 100 Marks Question Practice Test

All Over GK Practice Test | दर्जेदार प्रश्नांची सराव टेस्ट

100 mark question Practice test

1 / 100

भारताचे संविधान कधी अंमलात आले ?

2 / 100

बोकारो (झारखंड) येथील सार्वजनिक क्षेत्रातील लोह पोलाद प्रकल्पास खालीलपैकी कोणत्या देशाचे सहाय्य लाभले आहे?

3 / 100

21 डिसेंबर 1909 रोजी नाशिक येथील विजयानंद थिएटरमध्ये..... या क्रांतिकारकांनी कलेक्टर जॅक्सनचा वध केला.

4 / 100

टिक्का रोग प्रामुख्याने कोणत्या पिकावर होतो?

5 / 100

भारतातील कोणत्या राज्यात समान नागरी कायदा आहे?

6 / 100

सील व वॉलरस मासे कोणत्या प्रदेशात आढळतात?

7 / 100

1857 च्या उठावाच्या वेळी कानपूरचे नेतृत्व कोणी केले ?

8 / 100

रेपो रेट व रिव्हर्स रेपो रेट या संक्षा कशाशी संबंधित आहेत?

9 / 100

'एकच प्याला' हे नाटक कुणी लिहिले आहे?

10 / 100

'माझी मराठीची बोलू कौतुके ।

परि अमृतातेही पैजांसी जिंके ।।'

या ओवीचे रचनाकार कोण आहेत?

11 / 100

'बनगरवाडी' या पुस्तकाचे लेखक.............आहे.

12 / 100

'ययाति' या कादंबरीचे लेखक कोण आहेत?

13 / 100

सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली होती?

14 / 100

आधुनिक मराठी कवितेचे जनक कोण आहेत?

15 / 100

खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.

16 / 100

'वाचाळ' शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?

17 / 100

'किटूकमिडूक' हा मराठीत आलेला शब्द या भाषेतून आला आहे.

18 / 100

पुढीलपैकी कोणता शब्द 'कानन' या शब्दाचा समानार्थी नाही ?

19 / 100

पुढील पंक्तीतील अलंकार ओळखा.

मुंगी उडाली आकाशी । तिने गिळले सुर्याशी ॥

20 / 100

'निमंत्रण आले तर मी येईल.' या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा.

21 / 100

'परस्पर दुसऱ्याची वस्तू तिसऱ्याला देणे'.........

22 / 100

वि. वा. शिरवाडकर या साहित्यिकांचे टोपण नाव काय आहे?

23 / 100

'बृहत्संहिता' हा ग्रंथ कोणी लिहिला?

24 / 100

" द राईज ऑफ मराठा पॉवर" हा ग्रंथ कोणी लिहिला?

25 / 100

मानवी हक्कांच्या वैश्विक जाहीरनामा कोणत्या वर्षी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत मान्य करण्यात आला?

26 / 100

" तेल्या तांबोळ्यांचे पुढारी" म्हणून खालीलपैकी कोणाला उपमा देण्यात आली होती?

27 / 100

पंचायत समितीच्या प्रशासकीय प्रमुख कोण असतो?

28 / 100

मानवधर्म सभेची स्थापना कोणी केली?

29 / 100

एक व्यक्ती प्रवाहाच्या दिशेने 30 किमी व प्रवाहाचे विरुद्ध दिशेने 18 किमी प्रत्येक 5 तासात पोहतो, तर प्रवाहाच्या वेग काढा?

30 / 100

दोन नळांचे पाणी  बाहेर फेकण्याचे गुणोत्तर 4:9 आहे. जर पहिला नळ एक टाकी 27 तासात भरत असेल तर दुसरा नळ ती टाकी किती वेळात भरेल?

31 / 100

एका व्यक्तीला एक काम करण्यासाठी 20 दिवस लागतात, दुसऱ्याला तेच काम करण्यासाठी 30 दिवस लागतात, तर दोघांनी मिळून ते काम केल्यास किती दिवसात पूर्ण होईल?

32 / 100

एका किल्ल्यावर 900 सैनिकांना 30 दिवस अन्नपुरते जर 10 दिवसानंतर 100 सैनिक किल्ल्यावर जास्तीचे आले तर अन्न किती दिवस पुरेल?

33 / 100

लोह व ॲल्यूमिनीयमचे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त असते?

34 / 100

गंगा नदी मैदानी ( सखल ) प्रदेशात _______ जवळ प्रवेश करते.

35 / 100

खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही?

36 / 100

'पाणी सोडणे' या वाक्प्रचाराचा अर्थ काय?

37 / 100

पुढील पर्यायातून 'लक्ष्यार्थ' या शब्दशक्तीचे वाक्य ओळखा?

38 / 100

'दगडमाती' हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे?

39 / 100

' पांढरे स्वच्छ दात मुखात शोभा देतात.' या वाक्यातील उद्देश कोणते?

40 / 100

हरी बाबू कंभंपती यांची कोणत्या राज्याच्या राज्यपाल पदी नियुक्ती करण्यात आली?

41 / 100

प्लेग कमिशनर रॅड व त्याच्या सहकारी लेफ्टनंट आर्यस्ट यांची हत्या दामोदर व बाळकृष्ण हरी चाफेकर या बंधूंनी कोणत्या ठिकाणी केली होती?

42 / 100

सेनापती बापट यांचे पूर्ण नाव काय?

43 / 100

पॅरा ॲथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप 2025 ही स्पर्धा कोणत्या ठिकाणी होणार आहे?

44 / 100

महाराष्ट्र राज्याची पहिली महिला मुख्य सचिव होण्याचा मान कोणाला भेटला?

45 / 100

1921 मध्ये मोपला विद्रोह कोणत्या राज्यात झाला?

46 / 100

मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते?

47 / 100

' अधांतरी लोंबकळणारा' या शब्दसमूहासाठी खालीलपैकी योग्य शब्द निवडा.

48 / 100

'कठोर हृदयी' या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा.

49 / 100

पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापराल?

किती भयानक वाडा आहे हा

50 / 100

' गंगेत गववळ्यांची वस्ती.' या वाक्यात कोणती शब्दशक्ती आहे?

51 / 100

अपूर्ण भूतकाळाचे उदाहरण निवडा.

52 / 100

शब्द जातीचे प्रमुख प्रकार किती?

53 / 100

नाचता येईना अंगण वाकडे -

54 / 100

भुजंगप्रयात वृत्तातील गण कोणते?

55 / 100

महाराष्ट्र विधानपरिषद अध्यक्ष कोण आहेत?

56 / 100

महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष कोण आहेत?

57 / 100

विकारी शब्दांच्या ठिकाणी असलेला संख्या सुचविण्याच्या गुणधर्म म्हणजे ------

58 / 100

लता दीनानाथ मंगेश पुरस्कार - 2024 कोणाला मिळाला?

59 / 100

बोलतांना एखाद्या वाक्यात तुटल्यास किंवा स्पष्टीकरण द्यावयाची झाल्यास कोणत्या विरामचिन्हाच्या वापर करतात.

60 / 100

उद्देश्यांग म्हणजे काय?

61 / 100

महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाने कश्याविरुद्ध आवाज उठविला?

62 / 100

पदावली सोडवा.

⅚ ÷ [ ½ + ⅓ ] =?

63 / 100

एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 616 चौसेमी आहे तर त्या वर्तुळाच्या परिघ किती?

64 / 100

जर - म्हणजे ×,  + म्हणजे -,  × म्हणजे  ÷,  व ÷ म्हणजे + तर खालील समीकरण सोडवा.

{(6-3) × 9 - (15+3)} ÷ 7 =?

65 / 100

36, 54, 90 यांना नि:शेष भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या कोणती?

66 / 100

(10 a + b) ही दोन अंकी संख्या 84 आहे, जर b ची किंमत 4 असेल तर a ची किंमत किती?

67 / 100

एक दुकानदार एक वस्तू 20% नफ्यावर 60 रुपयाला विकतो 30%  नफा मिळविण्यासाठी त्याने ते किती रुपयाला विकावे?

68 / 100

X² - 4x + 4 = 0  तर X चे मूल्य काय?

69 / 100

खालीलपैकी मूळ संख्या कोणती?

70 / 100

एका पिशवीत 10 पैसे : 20 पैसे : 25 पैसे व 50 पैसे यांच्या नाण्यांच्या संख्येचे गुणोत्तर 6 : 2 : 3 : 5 आहे. पिशवीतील एकूण रक्कम 68 रू. आहे, तर पिशवीत 50 पैश्याची नाणे किती?

71 / 100

समान व्यासाच्या 3 नळांनी एक टाकी 45 मिनिट मध्ये भरते, तर 5 नळ त्या टाकीला किती मिनिटात भरतील?

72 / 100

20 डेसीलिटर पाणी म्हणजे किती मिलीलिटर पाणी?

73 / 100

एका रकमेची चार वर्षांची रास 1312 रुपये व 6 वर्षांची रास 1568 रुपये आहे, तर व्याजाच्या दर काढा?

74 / 100

विजूचे 15 वर्षानंतर चे वय हे त्याच्या 5 वर्षांपूर्वीच्या वयाच्या  5 पट होईल, तर सध्या विजूचे वय किती वर्ष असेल?

75 / 100

एक बोट स्थिर पाण्यात 15 किमी /तास जाते आणि प्रवाहाच्या वेग 6 किमी /तास असेल तर प्रवाहाच्या दिशेने 84 किमी जाण्यासाठी बोटीला किती वेळ लागेल?

76 / 100

11, 17, 23, 29, 35............ या श्रेणीतील 25 वे पद कोणते?

77 / 100

पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता?

 

78 / 100

दोन संख्यांची बेरजेची चौपट बरोबर 112 आहे, यापैकी एक 15 आहे; तर दुसरी कोणती?

79 / 100

व्यासपीठावर असलेल्या 9 पाहुण्यांनी प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदा हस्तांदोलन केले, तर एकूण किती हस्तांदोलने होतील?

80 / 100

सुदामाने 1,50,000/-  रुपये किमतीच्या भूखंड श्यामरावांना विकला, दलालाने दोघांकडून 2.5 टक्के दलाली घेतली, तर दलालास एकूण किती दलाली मिळाली?

81 / 100

पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचे वजन 18 किलो आहे, पाण्याने अर्ध्या भरलेल्या त्याच बादलीचे वजन 10 किलो आहे, तर रिकाम्या बादलीचे वजन किती किलो आहे?

82 / 100

ताशी 60 किलो मीटर सरासरी वेगाने जाणारी आगगाडी जर ताशी 75 किलो मीटर वेगाने गेल्यास निर्धारित मुक्कामावर 48 मिनिटे लवकर पोहोचली, तर त्या गाडीने एकूण प्रवास किती केला?

83 / 100

एका वर्तुळाकार मैदानाचे क्षेत्रफळ 3850 चौरस मीटर आहे तर त्या मैदानाची त्रिज्या किती?

84 / 100

एका शेतातील भेंडी काढण्याचे काम 15 स्त्रिया 8 दिवसात पूर्ण करतात तेच काम 6 दिवसात पूर्ण करायचे झाल्यास किती स्त्रिया कामावर असाव्यात?

85 / 100

वाक्यविचारात विभक्तींचे किती अर्थ सांगितले आहेत?

86 / 100

वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचे क्रियापदाशीचे संबंध असतात त्यांना काय म्हणतात?

87 / 100

कोणत्या विभक्तींच्या एकवचनाला प्रत्यय नाहीत?

88 / 100

हत्तीरोग कशामुळे होतो?

89 / 100

अल्झायमर हा रोग मानवाच्या कोणत्या भागाशी संबंधित आहे?

90 / 100

मेन्टॉक्स निदान चाचणी कोणत्या रोगासाठी आहे?

91 / 100

रक्तदाब वाढल्यामुळे निर्माण होणारी स्थिती म्हणजे -

92 / 100

मानवी डोळ्याच्या कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रण करतो?

93 / 100

खालील वाक्यातील उपमान सांगा.

सुशीला गोगलगायीसारखी हळू हळू चालत होती.

94 / 100

प्रयोग ओळखा - 'तू सावकाश चालतोस.'

95 / 100

'सहलीला जाताना कात्रज जवळ उजाडले.' या वाक्यातील प्रयोग ओळखा.

96 / 100

फॅरेडेचा विद्युत अपघटन नियम कशाशी संबंधित आहे?

97 / 100

कोणता रोग व्हायरस पासून होतो?

98 / 100

द्रव्य अणुंचे बनलेले असते व अणू हे अविभाजनीय व अनाशवंत आहे हा अणूसिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला?

99 / 100

पोटॅशिअम या मुलद्रव्यची संज्ञा कोणती आहे?

100 / 100

मंत्रीमंडळ हे ------------- यांना जबाबदार असते.

Your score is

The average score is 46%

0%

Leave a Comment