All Over मराठी व्याकरण सराव टेस्ट December 28, 2024 by patilsac93@gmail.com All Over मराठी व्याकरण सराव टेस्ट 1 / 25'वाचाळ' शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ? अबोल बालिश बोलका बोलभांड 2 / 25खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. बलिष्ट बलीष्ट बलिष्ठ भलिष्ट 3 / 25कोणत्याही प्रसंगी ज्याची बुद्धी स्थिर आहे अशी व्यक्ती ? पाषाण बुद्धीचा स्थितप्रज्ञ अजातशत्रू अष्टावधानी 4 / 25"इंद्र" शब्दाचे समानार्थी शब्द काय आहे? देवेंद्र गजेंद्र महेंद्र नरेंद्र 5 / 25'किटूकमिडूक' हा मराठीत आलेला शब्द या भाषेतून आला आहे. तेलुगु मल्याळम ओडिशा कोकणी 6 / 25'स्वतःहून आपत्ती ओढवून घेणे' या अर्थाची म्हण ओळखा. हातचे सोडून पळत्याच्या मागे धावणे पुढच्यास ठेच मागचा शहाणा बुडत्याचा पाय खोलात हात दाखवून अवलक्षण करुन घेणे 7 / 25'देवापुढे सतत जळणारा दिवा' या शब्दसमूहासाठी खालीलपैकी योग्य शब्द निवडा. लामण दिवा नंदादीप समई निरांजन 8 / 25विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी ओळखा. तटिनी x सरिता कलंक x काळीमा आय x व्यय विरह × दुरावा 9 / 25व्याकरणदृष्ट्या शुद्ध वाक्य ओळखा. लताबाईच्या गायणाने सर्वानाच मंत्रमुग्ध केले. लताबाईच्या गायनाने सर्वांनाच मंत्रमूग्ध केले. लताबाईच्या गायनाने सर्वांनाच मंत्रमुग्ध केले. लताबाईच्या गायनाने सर्वांणाच मंत्रमुग्ध केले. 10 / 25पुढीलपैकी कोणता शब्द 'कानन' या शब्दाचा समानार्थी नाही ? विपीन व्याल वन जंगल 11 / 25लोंगर असतो........... द्राक्षांचा केळ्यांचा पेरुंचा नारळांचा 12 / 25पुढीलपैकी कोणता शब्द पारिभाषिक शब्द नाही ते ओळखा. हॉल कॅमेरा रूम रस्ता 13 / 25योग्य संबंध शोधा ?वाल्मीकी : रामायण :: ज्ञानेश्वर : ? भागवत दासबोध भावार्थदीपिका लीळाचरित्र 14 / 25पुढील पंक्तीतील अलंकार ओळखा.मुंगी उडाली आकाशी । तिने गिळले सुर्याशी ॥ रूपक अलंकार श्लेष अलंकार अनुप्रास अलंकार अतिशयोक्ती अलंकार 15 / 25'निमंत्रण आले तर मी येईल.' या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा. संकेतार्थी विध्यर्थी स्वार्थ आज्ञार्थ 16 / 25जयंताने मध्येच विचारले, "कोण होते?" या वाक्यात किती विरामचिन्हे आली आहेत? 1 2 3 4 17 / 25'परस्पर दुसऱ्याची वस्तू तिसऱ्याला देणे'......... हलवायाच्या घरावर तुळशीपत्र उंटावरून शेळ्या हाकणे हातचे सोडून पळत्याच्या पाठी लागणे देखल्या देवा दंडवत 18 / 25'हा आंबा प्रत्यक्ष साखरच' या विधानातील उपमान ओळखा. आंबा प्रत्यक्ष साखर साखरच 19 / 25मराठी भाषा दिन कधी साजरा केला जातो? 10 डिसेंबर 27 फेब्रुवारी 15 सप्टेंबर 25 जून 20 / 25खालीलपैकी कोणत्या शब्दाचे रूप बरोबर लिहिलेले नाही. पारंपरिक शारीरिक भूकेला क्षितिज 21 / 25उन्नत - विरुद्धार्थी शब्दाचा पर्याय ओळखा. उत्कर्ष प्रगत अवगत अधोगत 22 / 25विसंगत जोडी ओळखा. पायापासून डोक्यापर्यंत - अपादमस्तक कर्तव्याकडे पाठ फिरवणारा - कर्तव्यपराङ्मुख जाणून घेण्याची इच्छा नसलेला - जिज्ञासू यापैकी नाही 23 / 25'विज' समानार्थी शब्द सांगा. चपला यामिनी लता वसुधा 24 / 25वि. वा. शिरवाडकर या साहित्यिकांचे टोपण नाव काय आहे? कुसुमाग्रज गोविंदाग्रज केशवसुत माधवानुज 25 / 25असला माणूस कामाचा असतो का? नकारार्थी करा. असला माणूस कामाचा नसतो. असला माणूस काम करेल. असला माणूस काम करणारा असतो. असला माणूस कामाचा नसतो असे नाही. Your score isThe average score is 61% 0% Restart quiz
Marathi