All GK Practice Test सामान्य ज्ञान यावर सराव टेस्ट January 9, 2025 by patilsac93@gmail.com All GK Practice Test सामान्य ज्ञान यावर सराव टेस्ट 1 / 25विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याच्या अधिकार कोणाला आहे? मुख्यमंत्री राज्यपाल स्पिकर उपमुख्यमंत्री 2 / 25माँटेंग्यू - चेम्सफोर्ड या नावाने ओळखला जाणारा भारतीय घटनात्मक सुधारणा विषयक अहवाल -------- मध्ये प्रसिद्ध करण्यात आला. 1918 1919 1920 1921 3 / 25तुटीचा अर्थसंकल्पामुळे अर्थव्यवस्थेत कोणती आर्थिक समस्या निर्माण होते? उत्पादनात घट बँकांना तोटा होतो किंमत पातळीत वाढ यापैकी नाही 4 / 25लोकसंख्येची घनता कशाप्रकारे मोजली जाते? दर हेक्टरी दर चौरस फूट दर चौरस किलोमीटर यापैकी नाही 5 / 25राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था खालीलपैकी कोठे आहे? मुंबई दिल्ली पुणे हैद्राबाद 6 / 25कास्य हे संमिश्र कशापासून बनवितात? तांबे व कथिल तांबे व जस्त तांबे व निकेल तांबे, निकेल व कथिल 7 / 25दरकेसा टेकड्या महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आढळतात? नागपूर चंद्रपूर गोंदिया गडचिरोली 8 / 25राजा केळकर वस्तुसंग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? मुंबई कोलकाता पुणे सातारा 9 / 25पित्ताशयात साठविलेल्या पित्ताच्या मूळ स्रोत खालीलपैकी कोणता? यकृत पित्ताशय स्वादुपिंड लहान आतडे 10 / 25'सती प्रतिबंधक कायदा' कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात झाला? लॉर्ड हेस्टिंग्ज विल्यम बेंटिक लॉर्ड कॅनिंग लॉर्ड डफरीन 11 / 25अजंठा येथील चित्रांमध्ये प्रामुख्याने कशाची चित्रे आढळतात? जातक कथा रामायण उपनिषद महाभारत 12 / 25इंटरपोल या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ? इंग्लंड - लंडन फ्रान्स - लिऑन जर्मनी - बर्लिन अमेरिका - न्यूयॉर्क 13 / 25सत्यशोधक समाजाचे मुखपत्र म्हणून कोणते वृत्तपत्र ओळखले जाते? दिनमित्र दीनबंधू मराठा केसरी 14 / 25पेशवे काळात मामलेदाराच्या कचेरीत कोण अधिकारी असे ? दिवाण फडनवीस चिटणीस मुजुमदार 15 / 251944 मध्ये समता संघाची स्थापना कोणी केली? म.विठ्ठल रामजी शिंदे म.धोंडो केशव कर्वे गो.ग.आगरकर विनायक दामोदर सावरकर 16 / 25सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता? पृथ्वी मंगळ शुक्र बुध 17 / 25हवेमध्ये ऑरगॉन चे प्रमाण किती आहे? 0.03% 0.9% 78% 21% 18 / 25उगवत्या सूर्याच्या देश म्हणून कोणत्या राष्ट्रास संबोधले जाते? जपान नॉर्वे इजीप्त द. कोरिया 19 / 25संयुक्त राष्ट्र संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? वॉशिंग्टन लंडन न्यूयॉर्क जिनिव्हा 20 / 25पोटॅशिअम या मुलद्रव्यची संज्ञा कोणती आहे? NA Pb K W 21 / 25मूलभूत हक्क संविधानाच्या कोणत्या कलमान्वये देण्यात आलेले आहे? कलम 12 ते 35 कलम 1 ते 4 कलम 5 ते 11 कलम 36 ते 51 22 / 25भारतातील नद्यांच्या त्यांच्या लांबीनुसार उतरता क्रम लावा :अ) महानदी ब) गोदावरी क) कृष्णा ड) नर्मदा अ, ब, क, ड ब, अ, ड, क ब, क, ड, अ क, ब, ड, अ 23 / 25भारतातील जमिनीवरील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? चिल्का सांभर पुलिकत लोणार 24 / 25भारताच्या घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहेत? संसद भारतीय जनता कायदेमंडळ सर्वोच्च न्यायालय 25 / 25सूर्यमालेतील सूर्याला सर्वात जवळचा ग्रह कोणता? मंगळ पृथ्वी बुध शुक्र Your score isThe average score is 61% 0% Restart quiz
Thank you sir test chgli hoti sir
Uni