All GK सराव टेस्ट March 18, 2025 by patilsac93@gmail.com All GK सराव टेस्ट 1 / 101) काजू संशोधन केंद्र महाराष्ट्रात कोठे आहे? A) दोडामार्ग ( सिंधुदुर्ग ) B) यावल ( जळगाव ) C) मुक्ताईनगर ( जळगाव ) D) सावंतवाडी ( सिंधूदुर्ग ) 2 / 102) राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ( NDA ) कोणत्या जिल्ह्यात आहे? A) ठाणे B) पुणे C) नाशिक D) कोल्हापूर 3 / 103) पोलीस पाटील पदी नियुक्ती होण्यासाठी किमान ---------- इयत्ता उत्तीर्ण असावे लागते. A) आठवी B) दहावी C) बारावी D) पदवीधर 4 / 104) खालील कोणत्या राज्याच्या सीमा या दोन देशांना लागून आहेत? A) त्रिपुरा B) मणिपूर C) मिझोराम D) नागालँड 5 / 105) आटाकामा वाळवंट कोणत्या खंडात पसरलेले आहे? A) उत्तर अमेरिका B) दक्षिण अमेरिका C) आफ्रिका D) ऑस्ट्रेलिया 6 / 106) 'बोस्टन टी पार्टी' घटना कधी घडली? A) 1771 B) 1772 C) 1773 D) 1774 7 / 107) हायड्रोजन बॉम्ब कोणी तयार केला? A) वार्नर वान ब्राऊन B) एडवर्थ टेलर C) एस्माउल कोहन D) यापैकी नाही 8 / 108) दुसऱ्या महायुद्धा कालावधी खालीलपैकी कोणता? A) 1939 - 43 B) 1939 - 45 C) 1934 - 36 D) 1935 - 38 9 / 109) शीख धर्मात एकूण किती गुरू होते? A) 8 B) 10 C) 11 D) 7 10 / 1010) कन्नौज ची लढाई केव्हा झाली? A) ई. स. 1539 B) ई. स. 1540 C) ई. स. 1556 D) ई. स. 1576 Your score isThe average score is 57% 0% Restart quiz
Nice question
Hello
Hay Sir Mala Polic Bharti chi Tayri karaychi aha
@navi_mumbai_police_007
Sd
Nice test
Hii
Fhjf