All GK सराव टेस्ट March 18, 2025 by patilsac93@gmail.com All GK सराव टेस्ट 1 / 201) महाराष्ट्रात राष्ट्रसंत म्हणून कोणास ओळखले जाते? A) संत तुकाराम B) समर्थ रामदास स्वामी C) संत गाडगे महाराज D) संत तुकडोजी महाराज 2 / 202) डॉ. आंबेडकरांनी लिहिलेला कोणता ग्रंथ त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झाला? A) भारतातील जाती B) जातीभेद निर्मुलन C) शुद्रापूर्वी कोण होते? D) बुद्ध आणि त्याचा धम्म 3 / 203) महाराष्ट्रात गोदावरी नदीवर कोणते धरण बांधलेले आहे? A) उजनी B) जायकवाडी C) इसापूर D) तोतला डोह 4 / 204) डॉ. बी. आर. आंबेडकर यांनी संविधानाच्या कोणत्या कलमास भारतीय संविधानाचा आत्मा मानले आहे ? A) कलम 19 B) कलम 21 C) कलम 51 D) कलम 32 5 / 205) राष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो ? A) 3 जानेवारी B) 25 जानेवारी C) 26 जानेवारी D) 28 फेब्रुवारी 6 / 206) मोबाईल तंत्रज्ञानातील CDR हे काय आहे ? A) मोबाईलचा विशिष्ट ओळख क्रमांक B) मोबाईल हरविल्यास कळविण्याचे संकेतस्थळ C) मोबाईल टॉवरच्या साहाय्याने नोंदविलेले मोबाईल क्रमांकाचे संग्रह यादी D) मोबाईलधारकाचे आलेल्या व गेलेल्या कॉलचे तपशीलवार यादी 7 / 207) RTI कायदा 2005 अंतर्गत खलीलपैकी कोणती माहिती दिली जाऊ शकते ? A) गुन्ह्याला उत्तेजन देणारी माहिती B) न्यायालयाचा अवमान होऊ शकेल अशी माहिती C) बौद्धिक मालमत्तेवरील माहितीशी संबंधित सशर्त प्रकटीकरण D) मंत्रिमंडळाच्या चर्चेची नोंद करणारे कॅबिनेट पेपर्सकडे नेणारी माहिती 8 / 208) WHO ही संस्था कशाशी संबंधित आहे? A) आरोग्य B) शिक्षण C) रोजगार D) प्रशासन 9 / 209) महाराष्ट्राचा राज्य वृक्ष कोणता आहे ? A) फणस B) कुसुम C) साग D) आंबा 10 / 2010) मराठवाडा विभागात खालीलपैकी कोणता जिल्हा येत नाही ? A) नांदेड B) परभणी C) वाशीम D) हिंगोली 11 / 2011) इतिहासात चंद्रपूरची वेगवेगळी नावे कुठली आहेत ? A) चांदा B) लोकापुरा C) इंदपूर D) वरील सर्व पर्याय योग्य 12 / 2012) 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच' असे कोणत्या ऐतिहासिक व्यक्तीने म्हटले आहे? A) महात्मा गांधी B) लाला लजपतराय C) बाळ गंगाधर टिळक D) सुभाषचंद्र बोस 13 / 2013) राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाच्या पहिल्या भारतीय महिल्या अध्यक्षा कोण होत्या? A) सरोजिनी नायडू B) श्रीमती अँनी बेझंट C) इंदिरा गांधी D) सोनिया गांधी 14 / 2014) लोकमान्य टिळकांचे निधन कोणत्या वर्षी झाले? A) 1921 B) 1922 C) 1920 D) 1923 15 / 2015) जागतिक बँकेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? A) वॉशिंग्टन B) न्यूयॉर्क C) पॅरिस D) जिनिव्हा 16 / 2016) बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणी केली? A) नाना जगन्नाथ शंकर शेठ B) लोकमान्य टिळक C) गणेश वासुदेव जोशी D) रविंद्रनाथ टागोर 17 / 2017) इलेक्ट्रॉन चा शोध ....... याने लावला. A) सर जे. जे. थॉमसन B) गोल्ड स्टिन C) जेम्स चॅडविक D) रुदरफोर्ड 18 / 2018) 'स्टेनलेस स्टील' हे कशाचे संमिश्र आहे ? A) लोह व कार्बन B) लोह, क्रोमियम व कार्बन C) लोह, क्रोमियम व कोबाल्ट D) लोह, टिन व कार्बन 19 / 2019) प्राणहिता नदी ही खालीलपैकी कोणत्या नद्यांचा संगम म्हणून ओळखली जाते ? A) तापी व नर्मदा B) तापी व वैनगंगा C) वर्धा व वैनगंगा D) वर्धा व पैनगंगा 20 / 2020) मानवी पेशीत गुणसूत्रांची संख्या एकूण किती ? A) 46 B) 28 C) 48 D) 24 Your score isThe average score is 60% 0% Restart quiz