All GK सराव टेस्ट March 5, 2025 by patilsac93@gmail.com All Gk सराव टेस्ट 1 / 151) खग्रास चंद्रग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी किती मिनिटांचा असतो ? A) 105 B) 106 C) 107 D) 108 2 / 152) बेल्स पाल्सी आजार शरीराच्या कोणत्या भागाला होतो ? A) डोळे B) कान C) चेहरा D) घसा 3 / 153) भारताचे कॅबिनेट सचिवालय खालीलपैकी कोणाच्या अधिपत्याखाली काम करते ? A) राष्ट्रपती B) सरन्यायाधीश C) गृहमंत्री D) पंतप्रधान 4 / 154) ब्राम्हो समाजाची स्थापना कोणत्या समाजसुधारकाने केली होती ? A) महात्मा ज्योतिबा फुले B) स्वामी दयानंद सरस्वती C) रामकृष्ण परमहंस D) राजा राममोहन रॉय 5 / 155) 'सुर्यमाळ कडा' हे कोणत्या जिल्हयातील सर्वात उंचीचे ठिकाण आहे ? A) नाशिक B) ठाणे C) पालघर D) रायगड 6 / 156) नेत्रभिंग अपारदर्शक होणारा डोळ्यांचा विकार कोणता ? A) काचबिंदू B) रातांधळेपणा C) मोतीबिंदू D) वृद्धदृष्टिता 7 / 157) मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान कोणती खिंड आहे? A) थळघाट B) फोंडाघाट C) पालघाट D) कुंभार्ली घाट 8 / 158) भारत छोडो चळवळीत............यांनी सातारा येथे समांतर सरकार स्थापन केले A) नरदेव शास्त्री B) उमाजी नाईक C) नाना पाटील D) गणपतराव कथेले 9 / 159) खालीलपैकी कोणते खनिज लोहानिज नाही ? A) हेमेटाईट B) लिमोनाईट C) लिग्नाईट D) मंभेिटाइट 10 / 1510) कोणत्या कायद्याने 'गव्हर्नर जनरल' आता 'व्हाईसचय' म्हणून ओळखला जाऊ लागला ? A) 1858 B) 1957 C) 1861 D) 1919 11 / 1511) कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही ? A) उल्हास B) वैतरणा C) कुंडलिका D) वरीलपैकी कोणतीही नाही 12 / 1512) भारतीय दंड संहिता 1860 या ऐवजी खालीलपैकी कोणता कायदा अंमलात आला आहे ? A) भारतीय दंड संहिता 2023 B) भारतीय न्याय संहिता 2023 C) भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 D) यापैकी नाही 13 / 1513) महाराष्ट्रात कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहे? A) कोकण B) पुणे C) नागपूर D) औरंगाबाद 14 / 1514) भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणते अनुच्छेद मूलभूत हक्क नाही ? A) अनुच्छेद 21 B) अनुच्छेद 35 C) अनुच्छेद 15 D) अनुच्छेद 80 15 / 1515) पहिल्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी काय होता? A) 1947-1952 B) 1949-1954 C) 1950-1955 D) 1951-1956 Your score isThe average score is 52% 0% Restart quiz