All GK सराव टेस्ट

All GK सराव टेस्ट

1 / 25

1) इलेक्ट्रॉन चा शोध ....... याने लावला.

2 / 25

2) भारतातील सर्वात लांबीचा सागरी पूल खालीलपैकी कोणता ?

3 / 25

3) नवीन फौजदारी कायदे भारतीय न्याय संहिता यांची अंमलबजावणी कधीपासून सुरू झाली ?

4 / 25

4) महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते?

5 / 25

5) प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष कोण होते ?

6 / 25

6) नांदेड जिल्हातून खालीलपैकी वाहणारी प्रमुख नदी कोणती ?

7 / 25

7) सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान ....... वेळ लागतो.

8 / 25

8) तात्या टोपे यांचा जन्म कोठे झाला ?

9 / 25

9) इतिहासात होळकर राजवंशाचे संस्थापक कोण आहेत ?

10 / 25

10) खालीलपैकी कोण 'लोकहितवादी' म्हणून प्रसिद्ध आहेत

11 / 25

11) भारतातील सुप्रसिद्ध 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' ची उंची किती मीटर आहे ?

12 / 25

12) ग्राम सभेत खालीलपैकी कोणाचा समावेश होतो ?

13 / 25

13) 'एक हॉर्स पॉवर' म्हणजे किती वॅट ?

14 / 25

14) छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता?

15 / 25

15) 'सती प्रतिबंधक कायदा' कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात झाला?

16 / 25

16) भारतात दर -------- वर्षांनी जणगनना करण्यात येते.

17 / 25

17) दरवर्षी पोलीस हुतात्मा दिन म्हणून कोणता दिवस साजरा करतात?

18 / 25

18) पाचाड येथे कोणाची समाधी आहे?

19 / 25

19) बहामनी राज्याची स्थापना कोणी केली?

20 / 25

20) लोथल हे शहर तेथील प्राचीन ...............प्रसिद्ध आहे.

21 / 25

21) अहमदनगरचा किल्ला कोणी बांधला ?

22 / 25

22) संत गाडगे महाराजांचे मूळ नाव काय होते?

23 / 25

23) सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता?

24 / 25

24) जगातील सर्वात लहान देश कोणता?

25 / 25

25) 'शिवसमुद्रम' हा प्रसिद्ध धबधबा कोणत्या नदीवर तयार झाला आहे?

Your score is

The average score is 65%

0%

2 thoughts on “All GK सराव टेस्ट”

Leave a Comment