All Gk सराव टेस्ट February 20, 2025 by patilsac93@gmail.com All GK Practice Test 1 / 201) भारतातील सुप्रसिद्ध 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' ची उंची किती मीटर आहे ? A. 100 B. 500 C. 182 D. 252 2 / 202) 'गंडक प्रकल्प' हा या दोन देशादरम्यान आहे. A. भारत आणि नेपाळ B. भारत आणि चीन C. भारत आणि भुतान D. भारत आणि बांग्लादेश 3 / 203) बोधगया हे धार्मिक स्थळ कोणत्या राज्यात आहे ? A. उत्तर प्रदेश B. उत्तराखंड C. बिहार D. झारखंड 4 / 204) छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता? A. विशालगड B. प्रतापगड C. रायगड D. तोरणा 5 / 205) महाराष्ट्रातील विधानपरिषदेची सदस्य संख्या किती आहे? A. 288 B. 278 C. 448 D. 78 6 / 206) पहिले पुस्तकाचे गाव कोणते? A. भिलार ( सातारा ) B. म्हसवे ( सातारा ) C. शाहूपुर ( कोल्हापूर ) D. धसई ( ठाणे ) 7 / 207) रूरकेला, भिलाई आणि दुर्गापूर येथे सार्वजनिक क्षेत्रातील तीन मोठे स्टील प्रकल्प कोणत्या पंचवार्षिक योजने दरम्यान उभारण्यात आले? A. पहिली पंचवार्षिक योजना B. दुसरी पंचवार्षिक योजना C. तिसरी पंचवार्षिक योजना D. चौथी पंचवार्षिक योजना 8 / 208) "सेझ" (SEZ) चे विस्तारित रूप काय आहे? A. स्मॉल इकोनॉमिक झोन B. सोशल इकोनॉमिक झोन C. स्पेशल इकोनॉमिक झोन D. सर्व्हिस इकोनॉमिक झोन 9 / 209) दरकेसा टेकड्या महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आढळतात? A. नागपूर B. चंद्रपूर C. गोंदिया D. गडचिरोली 10 / 2010) 'दि पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रुल इन इंडिया' हा ग्रंथ कोणी लिहिला ? A. रववींद्रनाथ टागोर B. दादाभाई नौरोजी C. राजा राममोहन रॉय D. स्वामी विवेकानंद 11 / 2011) पेशी (सेल) हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणले ? A. लुईस पाश्चर B. रॉबर्ट हुक C. एडवर्ड जेन्नर D. रॉबर्ट कॉक 12 / 2012) महाराष्ट्र राज्य पोलीस दलाचे नियतकालिक कोणते ? A. राजपथ B. पोलीसनामा C. दक्षता D. भगीरथ 13 / 2013) भारतीय राज्यघटनेचे '51 अ' कशा संबंधित आहे ? A. मूलभूत कर्तव्ये B. मूलभूत हक्क C. मार्गदर्शक तत्त्वे D. राष्ट्रपती 14 / 2014) लंडनमध्ये 'इंडिया हाउस' ची स्थापना............. यांनी केली. A. लाला हरदयाळ B. श्यामजी कृष्ण वर्मा C. स्वातंत्र्यवीर सावरकर D. सुभाषचंद्र बोस 15 / 2015) कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही ? A. उल्हास B. वैतरणा C. कुंडलिका D. वरीलपैकी कोणतीही नाही 16 / 2016) खालीलपैकी कोणती जीवनसत्त्वे त्याचे प्रमाण वाढल्यास लघवी (Urine) द्वारे उत्सर्जित केली जातात ? A. फक्त अ B. फक्त अ व ब C. फक्त ब, क D. अ, ब, क, ड 17 / 2017) सावित्रीबाई फुले यांच्या जन्म कधी झाला? A. 6 जुलै 1837 B. 3 जानेवारी 1831 C. 6 जानेवारी 1812 D. 18 फेब्रुवारी 1823 18 / 2018) जग बदल घालूनी घाव | सांगुणी गेले मज भीमराव ||या काव्यपंक्ती कोणी लिहिल्या आहेत? A. भाई माधवराव बागल B. दिनमित्र मुकुंदराव पाटील C. विठ्ठल रामजी शिंदे D. अण्णाभाऊ साठे 19 / 2019) महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार _______यांना मानतात? A. संत ज्ञानेश्वर B. संत तुकाराम C. संत एकनाथ D. संत नामदेव 20 / 2020) कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले? A. कायमधारा B. जमीनदारी C. रयतवारी D. मिरासदारी Your score isThe average score is 61% 0% Restart quiz
Hi
Hi