All GK सराव टेस्ट February 15, 2025 by patilsac93@gmail.com All Gk सराव टेस्ट 1 / 151) राज्यपाल यांना पदाची व गोपनीयतेची शपथ.............हे देतात. A) राष्ट्रपती B) मुख्यमंत्री C) मुख्य न्यायाधीश, उच्च न्यायालय D) विधानसभा अध्यक्ष 2 / 152) नागपूर जिल्ह्यामध्ये...................येथे कटक मंडळ (कॅन्टोन्मेंट) अस्तित्वात आहे. A) कामठी B) रामटेक C) सावनेर D) कोराडी 3 / 153) भारताची प्रमाणवेळ ग्रीनवीच येथील वेळेपेक्षा..................इतक्या वेळाने पुढे आहे. A) 5 तास B) 4 तास 30 मिनिटे C) 6 तास 15 मिनिटे D) 5 तास 30 मिनिट 4 / 154) यापैकी कोण इस्त्रोचे सध्याचे चेअरमन आहेत ? A) एस. सोमनाथ B) डॉ. के. सिवान C) डॉ. किरणकुमार D) डॉ. समीर व्ही. कामत 5 / 155) कोणत्या शास्त्राला महाराष्ट्राचे राज्यशास्त्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे? A) वाघनखे B) दांडपट्टा C) भाला D) ढाल, तलवार 6 / 156) सौर ऊर्जा निर्मितीमध्ये भारताच्या जगात कितवा क्रमांक आहे? A) पहिला B) तिसरा C) चौथा D) सातवा 7 / 157) समान नागरी कायदा करणारे देशातील पहिले राज्य कोणते? A) उत्तर प्रदेश B) केरळ C) उत्तराखंड D) आसाम 8 / 158) भारतातील सर्वात जास्त लांबीच्या सागरावरील सेतू कोणता? A) भूपेंन हजारीका सेतू B) महात्मा गांधी सेतू C) अटल सेतू D) बांद्रा - वरळी सी लिंक 9 / 159) HMPV व्हायरस चा पहिला रुग्ण कोणत्या देशात आढळला ? A) चीन B) द. सुदान C) नेदरलँड D) केनिया 10 / 1510) सातमाळा व अजिंठा या डोंगर रांगांमुळे कोणत्या नद्या वेगळ्या झाल्या आहेत? A) भीमा व कृष्णा B) गोदावरी व भीमा C) तापी व गोदावरी D) नर्मदा व तापी 11 / 1511) मूलभूत हक्क व अल्पसंख्यांक सल्लागार समितीचे अध्यक्ष कोण होते? A) सरदार वल्लभभाई पटेल B) डॉ. बाबासाहेब आंबेडकर C) के. एम. मुन्शी D) डॉ. राजेंद्र प्रसाद 12 / 1512) मूलभूत हक्कांचे किती प्रकार आहेत? A) 5 B) 7 C) 6 D) 9 13 / 1513) राष्ट्रकूट वंशाची स्थापना कोणी केली? A) समुद्रगुप्त B) चंद्रगुप्त प्रथम C) दंन्तिदुर्ग D) विजयलाल 14 / 1514) आग्रा शहराची स्थापना कोणी केली? A) इब्राहिम लोदी B) बहलोल लोदी C) सिकंदर लोदी D) वरील सर्व 15 / 1515) मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता आहे ? A) मेंदू B) त्वचा C) छोटे आतडे D) मोठे आतडे Your score isThe average score is 60% 0% Restart quiz