All GK सराव टेस्ट February 12, 2025 by patilsac93@gmail.com All GK सराव टेस्ट 1 / 251) कोणती नदी बंगालच्या उपसागरात जाऊन मिळत नाही ? A) गंगा B) नर्मदा C) यमुना D) गोदावरी 2 / 252) प्रार्थना समाजाची स्थापना 1867 रोजी कोणी केली ? A) बाळ गंगाधर तिळक B) आत्माराम पांडुरंग C) राजाराम मोहन रॉय D) बाळशास्त्री जांभेकर 3 / 253) Au ही रासायनिक संज्ञा कोणाची आहे? A) सोने B) तांबे C) चांदी D) लोह 4 / 254) ह्या बँकेचे राष्ट्रीयकरण होऊन भारतीय स्टेट बँकेत रूपांतर झाले आहे A) युनायटेड बँक B) इम्पिरीयल बँक C) रोयल बँक D) ब्रिटिश बँक 5 / 255) हायड्रोफोबिया [जलद्वेष] हे कोणत्या रोगाचे महत्त्याचे लक्षण आहे? A) डायबेटीस B) उच्चरक्त दाब C) रेबिज D) कॅन्सर 6 / 256) आदिवासी कल्याणासाठी कार्य करणारे जनार्दन महाराज वळवी यांचे जन्मस्थान कोणते ? A) गोंदूर B) साक्री C) शिरपूर D) मुंदलवड 7 / 257) गोबर गॅस मध्ये कोणता वायू असतो? A) मिथेन B) इथेन C) प्रॉप्रेन D) ब्युटेन 8 / 258) भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? A) पं जवाहरलाल नेहरू B) डॉ. बाबासाहेब आंबेडकर C) महात्मा गांधी D) सरदार वल्लभभाई पटेल 9 / 259) अफगाणिस्तानचा बादशाह महंमदशहा अब्दाली याने भारतावर पहिली स्वारी केंव्हा केली ? A) सन 1748 B) सन 1752 C) सन 1757 D) सन 1761 10 / 2510) महाराष्ट्रात राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र खालीलपैकी कोठे आहे ? A) अहमदनगर B) सांगली C) नाशिक D) सोलापूर 11 / 2511) माहिती अधिकार अधिनियमांतर्गत मागविलेली माहिती एखाद्या व्यक्तीच्या जीवित वा स्वातंत्र्याशी संबंधित असेल तर अशी माहिती विनंतीचा अर्ज मिळाल्यापासून किती कालावधीत देणे अपेक्षित आहे. ? A) 96 तास B) 48 तास C) 72 तास D) 24 तास 12 / 2512) नीती आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली ? A) 2015 B) 2019 C) 2018 D) 2016 13 / 2513) लोणार सरोवर कोणत्या खडकापासून बनलेले आहे ? A) बेसॉल्ट B) अग्निजन्य C) (A) व (B) दोन्ही D) (A) व (B) दोन्ही नाही 14 / 2514) ध्वनी तरंगाचे प्रसारण........ मधून होत नाही. A) स्थायू B) द्रव C) वायू D) निर्वात जागा 15 / 2515) भारत नवजवान सभेची स्थापना कोणी केली? A) भगतसिंग B) चंद्रशेखर आझाद C) श्यामजी कृष्ण वर्मा D) विनायक दामोदर सावरकर 16 / 2516) रक्त व त्याच्या दोषातील अभ्यास म्हणजे काय? A) हिमॅटॉलॉजी B) डरमॅटॉलॉजी C) हिपॅटीसलॉजी D) हिऑलॉजी 17 / 2517) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (MIDC) मुख्यालय कोठे आहे? A) पुणे B) बेलापूर (ठाणे) C) नागपूर D) मुंबई 18 / 2518) महाराष्ट्रातील जिल्हयांची एकूण संख्या किती आहे ? A) 35 B) 36 C) 34 D) 32 19 / 2519) धुण्याच्या सोडा याचे रासायनिक नाव काय आहे? A) सोडिअम बायकार्बोनेट B) सोडिअम कार्बोनेट C) सोडिअम सिलिकेट D) सोडीअम क्लोराइड 20 / 2520) महाराष्ट्रातील दुसच्या क्रमांकाचे उंच शिखर कोणते ? A) अंकाई-टंकाई B) साल्हेर C) मांगी-तुंगी D) कळसुबाई 21 / 2521) कोणत्या नदीला बिहारचे दुःखाश्रू म्हणतात? A) कोसी B) दामोदर C) गंदक D) घागरा 22 / 2522) कोयना जलाशयाचे नाव काय आहे? A) शिवसागर B) मोडकसागर C) गोविंदसागर D) राणासागर 23 / 2523) क्षेत्रफळानुसार उतरत्या क्रमाने नदी खोऱ्यांच्या बाबतीत राज्यातील तिसऱ्या क्रमांकाची खोरे कोणते? A) गोदावरी खोरे B) भीमा खोरे C) कृष्णा खोरे D) नर्मदा खोरे 24 / 2524) सौर ऊर्जेचे विजेत रूपांतर करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सर्व फोटोव्होल्टाईट यंत्रणेतील सोलर सेल्स कशाचे बनलेले असतात? A) कार्बन B) बोरॉन C) कॅडमियम D) सिलीकॉन 25 / 2525) उटी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? A) गुजरात B) पं. बंगाल C) तमिळनाडू D) उत्तराखंड Your score isThe average score is 60% 0% Restart quiz
Good chanel
Best 23 right
Proud off you sir