All GK सराव टेस्ट

All GK सराव टेस्ट

1 / 25

1) अजिंठ्याच्या लेण्या कुणाशी संबंधित आहेत?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

2 / 25

2) हरितक्रांती' कोणत्या दशकामध्ये झाली ?

3 / 25

3) सध्या रेल्वेचे किती झोन/विभाग आहेत ?

4 / 25

4) आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना केव्हा झाली?

5 / 25

5) जगातील सर्वाधिक अभ्रकाचे उत्पादन करणारे राष्ट्र कोणते ?

6 / 25

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

6) शेरशहा सुरीची कबर 'सांसराम' कोणत्या राज्यात आहे?

7 / 25

7) 'मुद्राराक्षस' ही साहित्यकृती कुणाची आहे ?

8 / 25

8) अ' जीवनसत्त्वाअभावी कोणता रोग होतो ?

9 / 25

9) .................यामध्ये 'डी' हे जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणावर असते.

10 / 25

10) रिश्टर स्केल' हे खालीलपैकी काय आहे ?

11 / 25

11) भारतात आणीबाणीची घोषणा करण्याचा अधिकार कुणास आहे ?

12 / 25

12) डीएनए रेणूच्या रचनेची प्रतिकृती कोणी तयार केली ?

13 / 25

13) फुफ्फुसांचे रोग होण्यास.............. ..कारणीभूत असते.

14 / 25

14) मलेरिया........... मुळे होतो.

15 / 25

15) मानवी शरीराचे सर्वसामान्य तापमान..............सेल्सियस असते.

16 / 25

16) राज्यसभेमध्ये बारा सभासदांची नियुक्ती कोण करतो ?

17 / 25

17) पचमढी व चिखलदरा ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या पर्वतावर आहेत ?

18 / 25

18) नागार्जुनसागर धरण कोणत्या नदीवर आहे?

19 / 25

19) हॅलोजनची हायड्रोजनपेक्षा संयुजा............आहे.

20 / 25

20) जगातील सर्वाधिक कॉफी उत्पादन करणारा देश कोणता ?

21 / 25

21) भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता ?

22 / 25

22) मज्जासंस्था व त्याच्या विकाराच्या अभ्यासास काय म्हणतात ?

23 / 25

23) हिरा व ग्राफाइट हे कोणत्या मूलद्रव्यापासून बनलेले असतात ?

24 / 25

24) दाढीच्या साबणाचा फेस अधिक वेळ कशामुळे टिकतो?

25 / 25

25) क्षेत्रफळाचा विचार करता भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो ?

Your score is

The average score is 54%

0%

4 thoughts on “All GK सराव टेस्ट”

Leave a Comment

National Symbols of India and Their Meaning – Animal, Bird, Emblem, Fruit, Flower, Tree, Sport How to complete a diet plan with homemade food Important office holder maharashtra police constable training centre : महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल प्रशिक्षण केंद्र