All Gk सराव टेस्ट February 7, 2025 by patilsac93@gmail.com All Gk सराव टेस्ट 1 / 10 Category: Uncategorized1) सौर उर्जेवर चालणारे पहिले विमानतळ भारतात कोठे आहे? A) दिल्ली B) मुंबई C) कोचीन D) गुवाहाटी 2 / 10 Category: Uncategorized2) महाजन सभेची स्थापना कोणी केली? A) सुब्रमण्यम अय्यर B) दादाभाई नौरोजी C) सुरेंद्रनाथ बॅनर्जी D) आनंद बोस 3 / 10 Category: Uncategorized3) मुंबई शेअर बाजाराची स्थापना कधी झाली? A) 1870 B) 1875 C) 1879 D) 1880 4 / 10 Category: Uncategorized4) बंगालच्या गव्हर्नर जनरल हा भारताच्या गव्हर्नर जनरल कोणत्या कायद्याने बनला? A) 1858 च्या भारत सरकारच्या कायद्याने B) 1861 च्या भारतीय परिषद कायद्याने C) 1784 च्या पिट्स इंडिया कायद्याने D) 1833 च्या चार्टर कायद्याने 5 / 10 Category: Uncategorized5) गोबर गॅस मध्ये कोणता वायू असतो? A) मिथेन B) इथेन C) प्रॉप्रेन D) ब्युटेन 6 / 10 Category: Uncategorized6) ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? A) संगीत B) विज्ञान C) क्रीडा D) साहित्य 7 / 10 Category: Uncategorized7) कर्झन वायलीच्या खून कोणी केला? A) बटूकेश्वर दत्त B) चाफेकर बंधू C) मदनलाल धिंग्रा D) नरेंद्र गोसावी 8 / 10 Category: Uncategorized8) भारतात हरित क्रांतीची सुरुवात केव्हा झाली? A) 1947 B) 1951 C) 1965 D) 1974 9 / 10 Category: Uncategorized9) शरीरातील रक्ताच्या शुद्धीकरणाचे कार्य कोण करते? A) फुफ्फुस B) ह्रदय C) किडनी D) श्वासनलिका 10 / 10 Category: Uncategorized10) सार्कचे ( SAARC ) मुख्यालय कोठे आहे? A) जिनिव्हा B) दिल्ली C) काठमांडू D) व्हिएन्ना Your score isThe average score is 58% 0% Restart quiz
Hitesh
…
Shubham
Nice
👍 nice
Nice 🙂