All General Knowledge (GK) सराव टेस्ट February 14, 2025 by patilsac93@gmail.com All GK सराव टेस्ट 1 / 151) 'सती प्रतिबंधक कायदा' कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात झाला? A) लॉर्ड हेस्टिंग्ज B) विल्यम बेंटिक C) लॉर्ड कॅनिंग D) लॉर्ड डफरीन 2 / 152) मिझोरामची राजधानी चे नाव काय ? A) शिलॉंग B) गंगटोक C) इंफाळ D) एझवाल 3 / 153) शिवाजी महाराज्यांच्या राज्याभिशेख कधी झाला? A) १६७४ B) १६४६ C) १६६६ D) १६७२ 4 / 154) आर्य समाजाची स्थापना कोणी केली? A) राजा राममोहन रॉय B) स्वामी दयानंद सरस्वती C) स्वामी विवेकानंद D) गोपाळ कृष्ण गोखले 5 / 155) पेशवे काळात मामलेदाराच्या कचेरीत कोण अधिकारी असे ? A) दिवाण B) फडनवीस C) चिटणीस D) मुजुमदार 6 / 156) हवेमध्ये ऑरगॉन चे प्रमाण किती आहे? A) 0.03% B) 0.9% C) 78% D) 21% 7 / 157) जगातील सर्वात लांब नदी कोणती? A) ॲमेझॉन B) नाईल C) मिसिपीसी D) सिंधू 8 / 158) पहिले हिंदी साहित्य संग्रहालय कोठे होणार आहे? A) वाराणसी B) वडनेरा C) मुंबई D) वर्धा 9 / 159) नासा ही संस्था कोठे स्थित आहे? A) वॉशिंग्टन B) न्यूयॉर्क C) सँटीआगो D) फिंनलँड 10 / 1510) सध्या स्टेट बँक ऑफ इंडिया चे ( SBI ) अध्यक्ष कोण आहेत? A) छल्ला श्रीनिवासुलु सेट्टी B) अजिंक्य नायक C) सतीश कुमार D) रजत शर्मा 11 / 1511) द्रव्य अणुंचे बनलेले असते व अणू हे अविभाजनीय व अनाशवंत आहे हा अणूसिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला? A) थॉमसन B) जॉन डाल्टन C) हेन्री रुदरफोर्ड D) नाईल बोअर 12 / 1512) मूलभूत हक्क संविधानाच्या कोणत्या कलमान्वये देण्यात आलेले आहे? A) कलम 12 ते 35 B) कलम 1 ते 4 C) कलम 5 ते 11 D) कलम 36 ते 51 13 / 1513) मंत्रीमंडळ हे ------------- यांना जबाबदार असते. A) लोकसभा B) विधानसभा C) राष्ट्रपती D) यापैकी नाही 14 / 1514) भारतीय संविधानात कोणत्या घटना दुरुस्तीने 9 वी अनुसूची जोडली गेली आहे? A) पाहिल्या B) दुसऱ्या C) तिसऱ्या D) चौथ्या 15 / 1515) महाराष्ट्रावर पहिल्यांदा कोणत्या सुलतानाने आक्रमण केले? A) महंमद गजनी B) महंमद घोरी C) अल्तमश D) अल्लाउद्दीन खिलजी Your score isThe average score is 58% 0% Restart quiz