Samajsdharak Mahatma Jyotiba & Savitribai fule महात्मा फुले व सावित्रीबाई फुले या समाजसुधारक सराव टेस्ट December 13, 2024December 13, 2024 by patilsac93@gmail.com Mahatama Jyotiba Fule & Savitribai Fule Practice Quetions Test 1 / 20भारतातील पहिली महिला मुख्याध्यापिका कोण होत? ताराबाई शिंदे आनंदी बाई जोशी सावित्रीबाई फुले पंडिता रमाबाई 2 / 20सावित्रीबाई फुले यांची ग्रंथसंपदा पुढीलपैकी कोणती? धर्म विवेचन, परमहंसिक ब्रह्मधर्म, यशोदा पांडुरंगी काव्यफुले, बावनकशी, सुबोध रत्नाकर यमुना पर्यटन, अरु्णोदय तृतीय रत्न, ब्राम्हनाचे कसब 3 / 20महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाने कश्याविरुद्ध आवाज उठविला? स्त्री गुलामगिरी धार्मिक गुलामगिरी सामाजिक गुलामगिरी शेतकऱ्यांची गुलामगिरी 4 / 20महात्मा फुले यांनी 1855 साली लिहिलेल्या 'तृतीय रत्न' या नाटकाची मध्यवर्ती कल्पना कशावर आधारित आहे? अस्पृश्यांवर शेतकऱ्यांवर ब्राम्हणी पूर्तीपूजेवर स्त्री दास्यावर 5 / 20महात्मा फुले यांच्या कोणत्या ग्रंथाच्या 'विश्व कुटुंबाच्या जाहीरनामा' या शब्दात गौरव केला जातो? गुलामगिरी शेतकऱ्याच्या आसूड सार्वजनिक सत्यधर्म ब्राम्हणांचे कसब 6 / 20महात्मा फुले यांच्या शाळेतील 14 वर्षाच्या मुक्ताई या मातंग समाजाच्या मुलीने लिहिलेला निबंध कशावर आधारित आहे? सामाजिक स्थितीवर धार्मिक स्थितीवर स्रियांच्या स्थितीवर शैक्षणिक स्थितीवर 7 / 20भारतात कोणत्या वर्षी आलेल्या हंटर आयोगाकडे महात्मा फुले यांनी साक्ष दिली होती? 1883 1869 1882 1982 8 / 20सावित्रीबाई फुले यांची जन्म केव्हा झाला? 3 जानेवारी 1831 8 मार्च 1831 12 नोव्हेंबर 1831 10 मार्च 1897 9 / 20महात्मा ज्योतिबा फुले यांनी मृत्युपत्रात आपले दहन कोणत्या पद्धतीने व्हावे अशी इच्छा व्यक्त केली होती, मात्र ती पूर्ण होऊ शकली नाही? मोठी समाधी बांधावी तुपाच्या पसरदारीत घालून पुरण्यात यावे पसरदारी मिठात घालून पुरण्यात यावे गाईच्या गौऱ्यांच्या पसरदारीत पुरण्यात यावे 10 / 20महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची रायगड येथील समाधी कोणत्या वर्षी शोधून काढली व सर्वप्रथम पोवाडा लिहिला? 1865 1867 1869 1873 11 / 20डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला कोणता ग्रंथ महात्मा फुले यांना समर्पित करून त्यांच्या विषयीची आपली कृतज्ञता व्यक्त केलेली आहे? हु वेअर द शुद्राज? रिडल्स इन हिंदूइजम बुद्ध अँड हिज धम्म स्टेट अँड मायनॉरिटीज 12 / 20ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिली? मुंबईच्या जनतेने राजर्षी शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकर पुण्याच्या जनतेने 13 / 20शेतकऱ्यांच्या दैन्यावस्थेचे वर्णन महात्मा फुले यांनी कोणत्या साहित्यात केले आहे? तृतीय रत्न गुलामगिरी शेतकऱ्यांच्या आसूड सार्वजनिक सत्य धर्म 14 / 20"महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर" म्हणून कोणाला ओळखले जाते? महात्मा फुले दादोबा पांडुरंग तर्खडकर बाबा पदमनजी गोपाळ गणेश आगरकर 15 / 20महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली? 24 सप्टेंबर 1873 26 सप्टेंबर 1873 24 सप्टेंबर 1875 26 सप्टेंबर 1874 16 / 20महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जन्म कधी झाला? 11 एप्रिल 1827 11 एप्रिल 1828 18 एप्रिल 1827 18 एप्रिल 828 17 / 20महात्मा फुले यांनी अस्पृश्यता निवारणाच्या जाहीरनामा केव्हा प्रसिद्ध केला? 1868 1873 1877 1865 18 / 20महात्मा फुले यांनी महाराष्ट्रात पहिली मुलींची शाळा केव्हा स्थापन केली? 1848 1948 1847 1947 19 / 20महात्मा फुले यांचे जन्म कोणत्या ठिकाणी झाला? कोल्हापूर पुणे सातारा चिपळूण 20 / 20सावित्रीबाई फुले यांच्या जन्म कोणत्या गावी झाला? कराड वाई लिंब नायगाव Your score isThe average score is 63% 0% Restart quiz
✅
Best
H
Best
Police