मराठी व्याकरण विभक्ती ,कारकार्थ व उपपदार्थ उपयुक्त माहिती व सराव टेस्ट

Current Affairs Test/चालू घडामोडी सराव टेस्ट

विभक्ती , कारकार्थ व उपपदार्थ (मराठी व्याकरण) उपयुक्त माहिती व सराव टेस्ट

1 / 15

त्याच्या नाकाला धार लागली आहे.

2 / 15

वाक्यातील ज्या शब्दावरून क्रियेचे स्थान व काळ यांच्या बोध होतो. त्या शब्दाची विभक्ती कोणती?

3 / 15

'बेडूक' या शब्दाचे तृतीयांत रूप ओळखा.

4 / 15

'आईने मुलीला शाळेत घातले' या वाक्यातील 'ला' हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे?

5 / 15

विभक्ती संदर्भात खालील विधाने लक्षात घ्या.

अ) एकूण विभक्ती आठ मानल्या जातात.

ब) एकूण कारकार्थ सहा आहेत.

क) विभक्ती प्रत्ययावरून मानल्या जातात.

ड) विभक्ती मुळे नामाच्या रूपात बदल होतो.

6 / 15

वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचे क्रियापदाशीचे संबंध असतात त्यांना काय म्हणतात?

7 / 15

'हाक' हा कारकार्थ कोणत्या विभक्तीच्या आहे?

8 / 15

करण म्हणजे ---------------

9 / 15

विभक्तीच्या प्रत्यय जोडल्याने खालीलपैकी काय होत नाही?

10 / 15

रामाहून गोविंदा मोठा आहे. "रामाहून" या शब्दातील विभक्ती प्रत्ययाच्या कारकार्थ खालीलपैकी कोणता आहे.

11 / 15

षष्ठी विभक्तीची प्रत्यये कोणती?

12 / 15

'तू' या सर्वनामाचे प्रथम विभक्तीचे 'अनेकवचनी' रूप कोणते?

13 / 15

वाक्यविचारात विभक्तींचे किती अर्थ सांगितले आहेत?

14 / 15

कोणत्या विभक्तींच्या एकवचनाला प्रत्यय नाहीत?

15 / 15

'फुलांहून' या शब्दात कोणती विभक्ती आहे?

Your score is

The average score is 63%

0%

2 thoughts on “मराठी व्याकरण विभक्ती ,कारकार्थ व उपपदार्थ उपयुक्त माहिती व सराव टेस्ट”

Leave a Comment

National Symbols of India and Their Meaning – Animal, Bird, Emblem, Fruit, Flower, Tree, Sport How to complete a diet plan with homemade food Important office holder maharashtra police constable training centre : महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल प्रशिक्षण केंद्र