Mumbai police current Affairs practice test

Mumbai Spaical Current Affairs Test मुंबई स्पेशल चालू घडामोडी सराव टेस्ट

Mumbai Police Written Exam - 2024 Current Affairs practice test

1 / 100

कोणत्या केंद्रीय मंत्र्याने 'नई चेतना 3.0' ही मोहीम सुरु केली आहे?

2 / 100

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी कितव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली?

3 / 100

मिस चार्म 2024 चा खिताब कोणी जिंकला आहे?

4 / 100

राष्ट्रीय टीमच्या सिलेक्शन ट्रायलकरिता अँन्टी डोपिंग टेस्टसाठी आपलं सँम्पल देण्यास नकार दिल्याने  कोणत्या कुस्तीपटूला चार वर्षासाठी बंदी घालण्यात आली?

5 / 100

भारताचे गृह सचिव कोण आहेत ?

6 / 100

1950 नंतर प्रथमच कोणत्या राज्याने संविधान दिन साजरा केला ?

7 / 100

सध्या चर्चेत असलेले चक्रीवादळ या चक्रीवादळाचे 'फेंगल, हे नाव कोणत्या देशाने दिले आहे?

8 / 100

26/11 ह्या भ्याड दहशतवादी हल्याला किती वर्षे पूर्ण झाली आहेत?

9 / 100

महाराष्ट्र पोलीस महासंचालक पदी पुन्हा कोणाची निवड करण्यात आली आहे?

10 / 100

ह्या वर्षी (2024) भारताने कितवा संविधान दिन साजरा केला आहे?

11 / 100

IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू कोण ठरला आहे?

12 / 100

नुकतेच कोणत्या देशाने पाण्याच्या समस्येमुळे आणीबाणी घोषित केली?

13 / 100

नुकतेच कोणत्या राज्याला सर्वोत्कृष्ट समुद्री राज्याच्या पुरस्कार देण्यात आला आहे?

14 / 100

भारताच्या ५५ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI) कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी गोल्डन पिकॉक पुरस्कार मिळाला?

15 / 100

50 व्या अखिल भारतीय पोलीस विज्ञान काँग्रेसचे उद्घाटन कोणी केले?

16 / 100

नुकतीच महाराष्ट्र राज्यामध्ये 2024 ची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक कितव्या क्रमांकाची होती?

17 / 100

भारताचे नवे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक CAG म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

18 / 100

भारताचा 56 वा नवीन व्याघ्रप्रकल्प कोणता?

19 / 100

मेक्सिकोमध्ये पार पडलेली 73 वी 'मिस युनिव्हर्स स्पर्धा - 2024' कोणी जिंकली आहे?

20 / 100

2024 च्या हेन्ली पासपोर्ट इंडेक्सनुसार जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट म्हणून अव्वल स्थान कोणत्या देशाने पटकावले आहे?

21 / 100

नुकतेच कोणत्या राज्याने सर्पदंशाला अधिसूचित रोग म्हणून घोषित केले?

22 / 100

नुकत्याच प्रकाशित झालेल्या " व्हाय भारत मॅटर्स" या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

23 / 100

हेन्री पासपोर्ट निर्देशांक 2024 मध्ये भारताच्या कितवा क्रमांक लागतो?

24 / 100

18 वी भारतीय प्रवासी दिवस परिषद 2025 कोणत्या राज्यात आयोजित केली जाणार आहे?

25 / 100

16 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत?

26 / 100

केंद्रीय कायदा व न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी प्रसिद्ध केलेल्या 'मा - मदर' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

27 / 100

'वर्ल्ड बिलीयर्डस चॅम्पियनशिप' 2024 मध्ये 28 वे जागतिक विजेतेपद कोणी जिंकले?

28 / 100

55 व्या 'फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया' ( IFFI ) मध्ये सत्यजित रे जीवनगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानीत करण्यात येणार आहे?

29 / 100

'ऑर्बिटल' या कादंबरीसाठी 2024 चा बुकर पुरस्कार कोणाला मिळाला आहे?

30 / 100

2024 च्या शांतता नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

31 / 100

पहिली महिला बटालियन तयार करण्यासाठी गृह मंत्रालयाने कोणाला मान्यता प्रदान केली ?

32 / 100

लोकलेखा समितीचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत?

33 / 100

संयुक्त राष्ट्रसंघाची 29 वी वार्षिक हवामान बदल परिषद ( COP 29 ) कोठे सुरु झालेली आहे?

34 / 100

भारतातील पहिले लेखकांचे गाव कोणते ठरले आहे?

35 / 100

पुणे विमानतळाला कुणाचे नाव देण्यात येणार आहे?

36 / 100

आयफा 2024 नुसार सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता?

37 / 100

भारताच्या प्रजासत्ताक दिन 2025 च्या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कोणास आमंत्रित करण्यात आले आहे?

38 / 100

होमगार्ड चे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?

39 / 100

महाराष्ट्राचा लाचलुपत प्रतिबंधक विभागाचे ( ACB ) महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?

40 / 100

नुकतेच अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे?

41 / 100

वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पारितोषिक 2024 कोणाला प्रदान करण्यात आला?

42 / 100

नुकतेच निधन झालेले बिबेक देबरॉय कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?

43 / 100

न्या. संजीव खन्ना हें भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सरन्यायाधीश होणार आहेत?

44 / 100

साक्षी मलिक यांच्या आत्मकथेचे नाव काय आहे?

45 / 100

बंगालच्या उपसागरात तयार झालेले 'फेंगल' चक्रीवादळ तामिळनाडूचा किनारपट्टीवर धडकणार आहे. या चक्रीवादळाला 'फेंगल' हे नाव कोणी दिले?

46 / 100

जम्मू - कश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?

47 / 100

हरियाणा राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा परत कोणी शपथ घेतली?

48 / 100

चांद्रयान - 3 साठी प्रतिष्ठित IAF जागतिक अंतराळ पुरस्कार कोणाला मिळाला आहे?

49 / 100

जात - आधारित जनगणना करणारे आंध्र प्रदेश व बिहार नंतर तिसऱ्या क्रमांकाचे राज्य कोणते बनले आहे

50 / 100

ग्लोबल हंगर इंडेक्स (GHI) 2024 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे?

51 / 100

2024 चे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक कोणाला मिळाले आहेत?

52 / 100

  • 38 व्या राष्ट्रीय खेळाचे आयोजन कोणत्या राज्याच्या अंतर्गत करण्यात येणार आहे?

53 / 100

वयाच्या 86 व्या वर्षी निधन झालेले रतन टाटा कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?

54 / 100

देशातील पहिले संविधान भवन कोणत्या राज्यात होणार आहे?

55 / 100

साहित्यातील नोबेल पारितोषिक 2024 कोणाला प्रदान करण्यात आलेले आहे?

56 / 100

विष्णुदास भावे गौरव पुरस्कार २०२४ कोणाला देण्यात आले आहे?

57 / 100

98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे?

58 / 100

2024 च्या इराणी चषकाचे विजेतेपद कोणी जिंकले आहे?

59 / 100

मराठी भाषेसह किती भाषांना अभिजात भाषेच्या दर्जा देण्याच्या निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे?

60 / 100

अग्निवीरांना आरक्षण देणारी पहिली कंपनी कोणती ठरली आहे?

61 / 100

दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली?

62 / 100

54 व्या दादासाहेब फाळके पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे?

63 / 100

मिझोराम राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?

64 / 100

IWF जूनियर वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2024 मध्ये भारतासाठी एकमेव पदक कोणी जिंकले आहे?

65 / 100

भौतिकक्षेत्रातील नोबेल पारितोषिक 2024 कोणाला प्रदान करण्यात आले?

66 / 100

महाराष्ट्रातील कर्दे गावाला 'सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कार 2024' प्रदान करण्यात आला. कर्दे हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे?

67 / 100

14 व्या विधानसभेच्या कार्यकाळ संपत आल्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला राजीनामा कोणाकडे सुपूर्द केला?

68 / 100

नुकत्याच झालेल्या वर्ल्ड मिलिटरी चॅम्पियनशिप मध्ये रितिका हड्डा हिने कोणते पदक जिंकले आहे?

69 / 100

UNA जनरल असेम्बलीचा समितीने ----------- या पहिल्या वहिल्या करारावर ठराव मंजूर केला आहे?

70 / 100

'ब्राम्होस ऐरोस्पेस' चे प्रमुख म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?

71 / 100

सध्या मुंबई पोलीस आयुक्त कोण आहेत?

72 / 100

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या मराठी व्यक्ती कोण ठरल्या आहेत?

73 / 100

कोणत्या नदीवर महाराष्ट्रातील पहिला जल पर्यटन प्रकल्प सरू करण्यात आला?

74 / 100

ब्रिक्स शिखर परिषद 2024 कोठे आयोजित केली गेली आहे?

75 / 100

ICC T-20 महिला विश्वचषक 2024 उपविजेता देश कोणता ?

76 / 100

2026 ची राष्ट्रकूल  क्रिडा स्पर्धा कोणत्या ठिकाणी होणार आहे?

77 / 100

पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये सर्वोकृष्ट राज्याच्या पुरस्कार कोणत्या राज्याला मिळाला ?

78 / 100

सर्वोच्च न्यायालयात न्यायदेवतेचा नवीन मूर्तीत कोणते बदल करण्यात आले आहे ?

79 / 100

गरुड एरोस्पेसचे ब्रँड अँबेसिडर  म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे ?

80 / 100

G-7 संरक्षण मंत्र्यांची पहिली बैठक कोठे आयोजित करण्यात आलेली होती?

81 / 100

ककडू व्यायामाचे आयोजन कोणत्या देशाने केले आहे?

82 / 100

प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत मुद्रा कर्जाची विद्यमान मर्यादा ( PMMY ) १० लाखांवरून किती लाख रुपये करण्यात आलेली आहे?

83 / 100

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायधीश कोण आहेत ?

84 / 100

भारतीय राज्यघटनेच्या संस्कृत आणि मैथिली भाषांतराचे अनावरण कोणी केले?

85 / 100

राज्यातील पहिले सौर ग्राम मान्याचीवाडी हे गाव कोणत्या  तालुक्यात आहे ?

86 / 100

आतापर्यंत एकूण किती भारतीयांना नोबेल पारितोषिक मिळालेले आहे?

87 / 100

२०२५ या वर्षात भारतात कोणत्या ठिकाणी कुंभमेळा आयोजित करण्यात आला आहे?

88 / 100

नुकताच गदिमा पुरस्कार कोणाला जाहीर झाला?

89 / 100

15 व्या विधानसभेतील सर्वात तरुण आमदार कोण बनले आहेत ?

90 / 100

नुकताच भारतीय राज्यघटना निर्मितीचा ----------महोत्सव साजरा करण्यात आला ?

91 / 100

नीती आयोगाच्या धर्तीवर GRIT ची स्थापना कोणत्या राज्याने केली आहे ?

92 / 100

जागतिक आरोग्य संघटनेने जगातील पहिला कुष्ठरोगमुक्त देश घोषित केला आहे ?

93 / 100

30 वी सुलतान अझलन शहा हॉकी चॅम्पियनशिप - 2024  विजेता?

94 / 100

नुकताच बालगंधर्व पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला?

95 / 100

अलीकडेच आशियाई विकास बँकेच्या 11 व्या अध्यक्ष पदी कोणाची निवड झालेली आहे?

96 / 100

अण्वस्र वाहून नेण्यास सक्षम असलेल्या कोणत्या क्षेपणाशास्राची भारतीय नौदलाने यशस्वी चाचणी घेतली? K1

97 / 100

प्रो कबड्डी लीग 10 वी आवृत्ती कोणी जिंकली?

98 / 100

मोठया दहशतवादी हल्ल्याचा सामना करण्यासाठी NSG चे कायमस्वरूपी केंद्र कोठे बनविण्यात आले आहे?

99 / 100

2026 मध्ये आशियाई रायफल आणि पिस्तूल चषक कोणता देश आयोजित करेल?

100 / 100

देशातील संशोधन लेख आणि नियतकालिकांना देशव्यापी प्रवेश देण्यासाठी केंद्र सरकारने कोणत्या योजनेला मान्यता दिली आहे?

Your score is

The average score is 58%

0%

20 thoughts on “Mumbai police current Affairs practice test”

    • सर फक्त मागील 3 महिन्यावर टेस्ट घेतलीय आपण 🙏🙏🙏 पण तुम्ही सांगितलं म्हणून आमचे पुढीलप्रमाणे 100 प्रश्न रेडि आहेत ओबी ते टॉप 100 प्रश्न आपण परीक्षा काळी घेऊ ते आमच्या लक्षात आहे 🙏

      Reply
  1. टेस्ट खूप चांगली आहे ,
    या टेस्ट ची pdf ग्रुप पर टाका
    कारण परत सराव करण्यास मिळेल

    Reply
  2. मनापासून आभार सर तुमच्या सारखे आम्हाला गुरू लाभले खरचं आम्ही खूप नशिबानं आहेत. Once more thank you ❤️🤗

    Reply

Leave a Comment

National Symbols of India and Their Meaning – Animal, Bird, Emblem, Fruit, Flower, Tree, Sport How to complete a diet plan with homemade food Important office holder maharashtra police constable training centre : महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल प्रशिक्षण केंद्र