Current Affairs चालू घडामोडी सराव टेस्ट November 29, 2024 by patilsac93@gmail.com Current Affairs चालू घडामोडी सराव टेस्ट 1 / 10संसदेच्या या हिवाळी अधिवेशनात किती विधेयके मांडली जातील? 12 14 15 17 2 / 10कोणत्या केंद्रीय मंत्र्याने 'नई चेतना 3.0' ही मोहीम सुरु केली आहे? शिवराज सिंग चौहान अमित शहा नितीन गडकरी पियुष गोयल 3 / 10'ब्राम्होस ऐरोस्पेस' चे प्रमुख म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? राजीव कुमार डॉ. जयतीर्थ राघवेंद्र जोशी विनोद कुमार अशोक चंद्रा 4 / 10UNA जनरल असेम्बलीचा समितीने ----------- या पहिल्या वहिल्या करारावर ठराव मंजूर केला आहे? मानवतेविरुद्ध गुन्हे मुलांविरुद्ध गुन्हे प्राण्यांवरील मानवतेविरुद्ध गुन्हे. महिलांवरील गुन्हे 5 / 10नुकत्याच झालेल्या वर्ल्ड मिलिटरी चॅम्पियनशिप मध्ये रितिका हड्डा हिने कोणते पदक जिंकले आहे? रौप्य पदक कास्य पदक सुवर्णं पदक यापैकी नाही 6 / 10'बालविवाह मुक्त भारत' ही राष्ट्रीय मोहीम कोणी सुरु केली? दौपदी मुर्मू कंगना रनौत अन्नपूर्णा देवी अमित शहा 7 / 10केंद्र सरकारने सुरु केलेल्या पॅन 2.0 प्रकल्प कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे? वित्त गृह पाठीपुरवठा रस्ते 8 / 10महाराष्ट्र राज्यात एकूण वाघांची संख्या किती आहे? 567 786 444 555 9 / 10भारतात सध्या एकूण वाघांची संख्या किती आहे? 3478 2482 3682 3867 10 / 10झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी कितव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली? तिसऱ्यांदा चौथ्यांदा पाचव्यांदा सहाव्यांदा Your score isThe average score is 59% 0% Restart quiz
💯
12
💯
💯
💯
💯