Practice Test Questions on Rivers in India भारतातील नदीप्रणालीवर सराव टेस्ट

Practice Test Questions on Rivers in India

Practice Test Questions on Rivers in India भारतातील नद्यांवरील प्रश्नांची सराव टेस्ट

1 / 15

नर्मदा नदीच्या उगम कोठे झाला आहे?

2 / 15

भारतातील दुसरे व पठारावरील प्रथम क्रमांकाचे खोरे कोणते आहे?

3 / 15

हिमालयात उगम पावणारी व अरबी समुद्रास जाऊन मिळणारी पश्चिम वाहिनी नदी कोणती?

4 / 15

महानदीवरील जगातील सर्वात लांबीचे धरण कोणते?

5 / 15

गंगा नदीची  लांबी किती आहे?

6 / 15

भारतातील जमिनीवरील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते?

7 / 15

सिंधूची कोणती उपनदी पीरपांजल पर्वत रांगांतून उगम पावते?

8 / 15

वैनगंगा आणि पैनगंगा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत?

9 / 15

जमशेदपूर हे औद्योगिक शहर कोणत्या नदीवर वसले आहे?

10 / 15

भारतातील नद्यांच्या त्यांच्या लांबीनुसार उतरता क्रम लावा :

अ) महानदी  ब) गोदावरी  क) कृष्णा  ड) नर्मदा

11 / 15

केदारनाथचे प्रसिद्ध मंदिर कोणत्या नदीच्या काठावर आहे?

12 / 15

आसामचे दुःखाश्रू  म्हणून कोणत्या नदीस ओळखले जाते?

13 / 15

बांगलादेशात गंगेस कोणत्या नावाने ओळखले जाते?

14 / 15

'शिवसमुद्रम' हा प्रसिद्ध धबधबा कोणत्या नदीवर तयार झाला आहे?

15 / 15

जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे नदीय बेट कोणते आहे?

Your score is

The average score is 55%

0%

3 thoughts on “Practice Test Questions on Rivers in India भारतातील नदीप्रणालीवर सराव टेस्ट”

  1. भारतातील जमिनीवरील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते?
    Ans चिल्का आहे
    येथे सांभर येत आहे

    Reply
    • चिल्का : भारतातील सर्वात मोठे व आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे खाऱ्या पाण्याचे खाडीतील सरोवर आहे.

      सांभर : भारतातील जमिनीवरील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे

      टीप : ठोकळा असेल तर भारताचा भूगोल, नदीप्रणाली मध्ये नीट चेक कर सापडेल दादा तुला शब्दप्रयोग समजून घे आधी जमिनीवरील असा शब्दप्रयोग आहे.

      Reply

Leave a Comment

National Symbols of India and Their Meaning – Animal, Bird, Emblem, Fruit, Flower, Tree, Sport How to complete a diet plan with homemade food Important office holder maharashtra police constable training centre : महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल प्रशिक्षण केंद्र