Current Affairs Test चालू घडामोडी सराव चाचणी

Current Affairs test चालू घडामोडी सराव टेस्ट

Current Affairs test चालू घडामोडी सराव चाचणी

1 / 10

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

2 / 10

स्पेसएक्स च्या फाल्कन - 9 रॉकेटवर इस्रोने कोणता उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपीत केला?

3 / 10

महिला आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे?

4 / 10

अलीकडेच इस्रोने 'गगनयान' मोहिमेसाठी कोणत्या देशाच्या अंतराळ संस्थेशी करार केला आहे?

5 / 10

महाराष्ट्र राज्याच्या 15 व्या विधानसभा निवडणूकीत 288 पैकी सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाच्या आलेल्या आहेत?

6 / 10

नुकतेच OTT प्लॅटफॉर्म 'WAVES' कोणी सुरु केले?

7 / 10

कोणत्या भारतीय कंपनीला लंडनमध्ये 'ग्रीन वर्ल्ड अवॉर्डस 2024 ने सन्मानित करण्यात आले?

8 / 10

कोणत्या देशाने अलीकडेच जवळपास 40 वर्षानंतर पहिली राष्ट्रीय जनगणना सुरु केली आहे?

9 / 10

25 - 30 नोव्हेंबर 2024 या कालावधीत देशात प्रथम संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 कोठे आयोजित करण्यात आले आहे?

10 / 10

ICC ने नोव्हेंबर 2024 मध्ये केलेल्या क्रमवारीनुसार जगातील सर्वोत्तम t-20 अष्टपैलू खेळाडू कोण ठरला आहे?

Your score is

The average score is 58%

0%

2 thoughts on “Current Affairs Test चालू घडामोडी सराव चाचणी”

Leave a Comment

National Symbols of India and Their Meaning – Animal, Bird, Emblem, Fruit, Flower, Tree, Sport How to complete a diet plan with homemade food Important office holder maharashtra police constable training centre : महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल प्रशिक्षण केंद्र