मराठी व्याकरण ( म्हणी ) सराव टेस्ट November 5, 2024 by patilsac93@gmail.com भरती वाला भाऊ मराठी व्याकरण सराव टेस्टआजच्या मराठी व्याकरणाच्या सराव टेस्ट मध्ये आपण म्हणी घेतल्या आहेत, परीक्षेचा दृष्टीने हा सुद्धा महत्वाचा टॉपिक आहे. तरी यांच्यावर सुद्धा आपला फोकस असणं गरजेचे आहे. 1 / 10शहाण्याला ------------- मार. काठीचा शब्दांचा हंटरचा चाबकाचा 2 / 10ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या ------------- परी बाभळी सरी चिंचा 3 / 10नाचता येईना अंगण वाकडे. कोल्हा काकडीला राजी चोराच्या उलट्या बोंबा कोल्ह्याला द्राक्षे आंबट चोराच्या मनात चांदणे 4 / 10असतील शिते तर जमतील भुते. कामापुरता मामा थेंब थेंब तळे साचे हात ओला तर मित्र भला ताकापुरते रामायण 5 / 10पुढील म्हण पूर्ण करा. चुलीपुढे शिपाई अन् घराबाहेर ----------- शिकारी कसाई भागुबाई गवई 6 / 10'कुडास कान, ठेवी ध्यान' या म्हणीचा अर्थ कोणता? नेहमी सावधगिरीने बोलावे मागून येऊन वरचढ होणे एकाने काम करावे दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा साहसाने कार्य करायचे, तर संकटाची भीती बाळगू नये 7 / 10'तरण्याचे झाले कोळसे आणि म्हाताऱ्याला आले बाळसे' या म्हणीचा नेमका अर्थ काय? नको त्या वेळी हवे ते घडणे नको त्याला नको ते मिळणे अस्वाभाविक पण उलटा प्रकार तरुण म्हातारे दिसणे आणि म्हातारे तरुण दिसणे 8 / 10'कोल्हा काकडीला राजी' या म्हणीचा अर्थ - कोल्हा काकडी खातो लहान माणसे लहान गोष्टींना भाळतात कोठेही गेले तरी मनुष्यस्वभाव सारखाच चतुर माणसे संकटावर मात करतात 9 / 10उंटावरचा शहाणा म्हणीचा अर्थ - शहाणपण शिकविणारा योग्य सल्ला देणारा मूर्खासारखा सल्ला देणारा मदत करणारा 10 / 10'बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले' या म्हणीचा अर्थ - बोलल्याप्रमाणे कृती करणाऱ्यास मान द्यावा. खरे बोलणाऱ्याचे पाय वंदावे वदंन करणे चांगले बोलणाऱ्याला मान राखावा Your score isThe average score is 59% 0% Restart quiz
Very good
Nchjihklg
Hii
Ok
Nice 🙂
Chan