भरती वाला भाऊ स्पेशल चालू घडामोडी November 4, 2024 by patilsac93@gmail.com स्पर्धात्मक चालू घडामोडी सराव टेस्टचालू घडामोडी सराव टेस्ट हि 10 गुणांची असेल आणि प्रश्न परीक्षाभिमुख असल्याने टेस्ट सोडविणे अनिवार्य आहे. 1 / 10केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनवाल यांनी कोणत्या बंदरावरून 'क्रूझ इंडिया मिशन' सुरु केले आहे? मुंबई बंदर कोचीन बंदर मुरगाव बंदर गोवा बंदर 2 / 10'आंतरराष्ट्रीय वृद्ध व्यक्ती दिवस' कधी साजरा केला जातो? 31 ऑक्टोबर 1 ऑक्टोबर 1 नोव्हेंबर 11 डिसेंबर 3 / 10पश्चिम घाटाच्या संवर्धनासाठी कस्तुरीरंगन पॅनलच्या शिफारशी कोणत्या राज्याचा सरकारने नाकारल्या आहेत? महाराष्ट्र कर्नाटक ओडिसा बिहार 4 / 10IWF ज्युनिअर वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2024 मध्ये भारतासाठी एकमेव पदक कोणी जिंकले आहे? विकास ठाकूर धनुष लोगनाथन संकेत महादेव मुकुंद अहार 5 / 101 ऑक्टोबर 2014 रोजी नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन ( NATO ) चे सरचिटणीस म्हणून पदभार कोणी स्वीकारला आहे? जेन्स स्टोलटेनबर्ग मार्क रूट डिकस्कुफ असिफ अली 6 / 10भारतीय फुटबॉल संघाने कोणत्या देशाला हरवून SAFE अंडर - 17 चॅम्पियनशिप 2024 जिंकली? चीन नेपाळ जपान बांगलादेश 7 / 10महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील 'कर्दे' गावाला सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आला आहे ? अमरावती पुणे रत्नागिरी बीड 8 / 10कोणत्या राज्यात देशी गाईंना 'राज्यमाता' ( गौमाता ) पदवी देण्यात आली? गुजरात मध्यप्रदेक्ष महाराष्ट्र राजस्थान 9 / 10सध्या स्टेट बँक ऑफ इंडिया चे ( SBI ) अध्यक्ष कोण आहेत? छल्ला श्रीनिवासुलु सेट्टी अजिंक्य नायक सतीश कुमार रजत शर्मा 10 / 10UNICEF चे प्रमुख कोण आहेत? कॅथरीन रसेल अजय बंगा नवाफ सलाम अजय माथुर Your score isThe average score is 54% 0% Restart quiz
So nice
Ok
…
Police
Good