जगाचा भूगोल सराव टेस्ट November 1, 2024 by patilsac93@gmail.com जगाचा भूगोल सराव टेस्ट 1 / 20पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता? शनि शुक्र सूर्य चंद्र 2 / 20मुळ रेखावृत्त कोणत्या देशातून जाते? ब्राझील फ्रांस इंग्लंड जर्मनी 3 / 20कॅनडाची राजधानी कोणती? टोरंटो एडमंडन ओटावा क्यूबेक 4 / 20नासा ही संस्था कोठे स्थित आहे? वॉशिंग्टन न्यूयॉर्क सँटीआगो फिंनलँड 5 / 20संयुक्त राष्ट्र संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? वॉशिंग्टन लंडन न्यूयॉर्क जिनिव्हा 6 / 20जगातील सर्वात मोठा खंड कोणता? आफ्रिका अंटार्टीका अमेरिका आशिया 7 / 20उलट्या टोपलीच्या आकाराच्या एक्सीमोंच्या घराला काय म्हणतात? इग्लु बॅरेक रामडा चेंबर 8 / 20उगवत्या सूर्याच्या देश म्हणून कोणत्या राष्ट्रास संबोधले जाते? जपान नॉर्वे इजीप्त द. कोरिया 9 / 20स्वित्झर्लंड हा देश कोणत्या खंडामध्ये आहे? युरोप आशिया आफ्रिका उत्तर अमेरिका 10 / 20जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? दिल्ली न्यूयॉर्क जिनिव्हा काठमांडू 11 / 20जगातील सर्वात लांब नदी कोणती? ॲमेझॉन नाईल मिसिपीसी सिंधू 12 / 20ब्रिक्स संघटनेमध्ये कोणत्या देशाच्या समावेश होत नाही? रशिया पाकिस्तान भारत चीन 13 / 20खालीलपैकी कोणता देश सार्क संघटनेच्या सदस्य नाही? नेपाळ चीन बांगलादेश श्रीलंका 14 / 20जगातील सर्वात लहान देश कोणता? इंग्लंड व्हॅटिकन सिटी ऑस्ट्रेलिया फ्रान्स 15 / 20राशी 12 आहेत तर एकूण नक्षत्रे किती आहेत? 7 12 24 27 16 / 20हवेमध्ये ऑरगॉन चे प्रमाण किती आहे? 0.03% 0.9% 78% 21% 17 / 20सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता? पृथ्वी मंगळ शुक्र बुध 18 / 20पृथ्वीवरील पूर्व - पश्चिम दिशेत असलेल्या काल्पनिक आडव्या रेषांना काय म्हणतात? रेखावृत्ते अर्धवर्तुळाकार रेषा अक्षवृत्ते आंतरराष्ट्रीय वार रेषा 19 / 20चंद्राच्या अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत येणाऱ्या पंधरवड्यास काय म्हणतात? कृष्णपक्ष शुक्लपक्ष तिथी चंद्राचा कला 20 / 20सौर मालिकेतील कोणत्या ग्रहाला 'लाल ग्रह' असे सुद्धा म्हणतात? शुक्र शनि मंगळ प्लुटो Your score isThe average score is 65% 0% Restart quiz
Police bharti guru
Nice 👍😊
H mast
Student
Gk ha sb khup aavdto
very good sir our info. is cery helpfully in studies
Police bharti
💯