स्पर्धात्मक चालू घडामोडी सराव टेस्ट

भरती वाला भाऊ परीक्षाभिमुख चालू घडामोडी सराव टेस्ट

अश्याच रोजच्या नवनवीन भरती वाला भाऊ चालू घडामोडी सराव टेस्ट साठी पोलीस भरती गुरु हें टेलिग्राम चॅनल जॉईन करा व आपली लिंक जास्तीत जास्त शेअर करा व टेस्ट सोडवा. 

1 / 10

न्या. संजीव खन्ना हें भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सरन्यायाधीश होणार आहेत?

2 / 10

26 नोव्हेंबर 2024 रोजी भारतीय संविधान स्वीकारल्याचा कितवा वर्धापन दिन साजरा होणार आहे?

3 / 10

पहिले हिंदी साहित्य संग्रहालय कोठे होणार आहे?

4 / 10

नोबेल पुरस्कार सध्या किती क्षेत्रात दिला जातो?

5 / 10

अमेरिकाच्या पहिला मार्का अमेरिका पुरस्कार कोणास मिळाला?

6 / 10

"Ratan N. Tata: A life" या जीवनचरितत्राचे लेखन कोणी केले?

7 / 10

ग्रेट निकोबार बेटाला कितव्या प्रमुख बंदराचा दर्जा मिळाला आहे?

8 / 10

कोणत्या राज्यामध्ये बर्दा वन्यजीव अभयारण्याचे उदघाटन करण्यात आले?

9 / 10

भारतीय लष्कराच्या मिलिटरी ऑपरेशन्सचे नवीन महासंचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला?

10 / 10

U23 जागतिक कुस्ती चॅम्पियनशिप 2024 मध्ये भारताने किती पदके जिंकली आहे?

Your score is

The average score is 63%

0%

5 thoughts on “स्पर्धात्मक चालू घडामोडी सराव टेस्ट”

Leave a Comment