स्पर्धात्मक चालू घडामोडी सराव टेस्ट

स्पर्धात्मक चालू घामोडी सराव टेस्ट

पोलीस भरती गुरु टीम ला प्रतिसाद देण्यासाठी अमोल मोतीराळे सरांना इंस्टाग्रामवर MSG टाकण्यात यावे .

1 / 10

नुकतेच हिमाचल प्रदेशाने अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी सुरु केलेल्या उपक्रमाचे नाव काय आहे?

2 / 10

आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव २०२४ कुठे आयोजित केला जाईल?

3 / 10

50 वा आंतरराष्ट्रीय गोल करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोण ठरली आहे?

4 / 10

ककडू व्यायामाचे आयोजन कोणत्या देशाने केले आहे?

5 / 10

केंद्रीय मंत्री श्री राजीव रंजन सिंह यांच्या हस्ते पशुधन गणनेच्या कोणत्या आवृत्तीचा शुभारंभ करण्यात आला ?

6 / 10

प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत मुद्रा कर्जाची विद्यमान मर्यादा ( PMMY ) १० लाखांवरून किती लाख रुपये करण्यात आलेली आहे?

7 / 10

अलीकडेच राणी रामपालने निवृत्ती जाहीर केली, राणी रामपाल खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

8 / 10

लीडरशिप समिट २०२४ चे आयोजन कोणत्या संस्थेने केलेले आहे?

9 / 10

भारत सरकारने डॉ.नीना मल्होत्रा यांची पुढील कोणत्या  देशाच्या राजदूत म्हणून नेमणूक केली आहे?

10 / 10

कोणत्या राज्य सरकारने  दहावीचे गणित आणि विज्ञान या विषयांचे उत्तीर्ण गुण ३५ वरून २० पर्यंत कमी करण्याच्या प्रस्ताव दिला आहे?

Your score is

The average score is 57%

0%

9 thoughts on “स्पर्धात्मक चालू घडामोडी सराव टेस्ट”

Leave a Comment