स्पेशल मुंबई वाहन चालक सराव टेस्ट

स्पेशल मुंबई वाहन चालक सराव टेस्ट

परीक्षेला मागील भरतीत  किंवा यंदाच्या चालू भरतीत विचारलेले गेले वन लाईनर वाहन चालक यावरील प्रश्न आपण सराव टेस्ट मध्ये घेतलेले आहेत , तुमचा अभ्यास सुरु असल्यामुळे बघूया किती मुलांना पैकीच्या पैकी मार्क्स भेटतात. सराव टेस्ट एकूण २५ मार्कांची आहे .

1 / 25

लाईट मोटार व्हेईकलची वजन वाहून नेण्याची क्षमता -------- टनापर्यंत असते?

2 / 25

ट्राॅली जोडल्यानंतर ट्रॅक्टर ------- ताशी पेक्षा जास्त वेगाने चालविणे गुन्हा आहे.

3 / 25

बोगद्यामध्ये प्रवेश करण्यापूर्वी प्राधान्याने काय केले पाहिजे ?

4 / 25

वाहन अपघातामध्ये चालक भाजला आहे. भाजलेली जखम किमान किती वेळ थंड झाली पाहिजे?

5 / 25

क्लच रायडींग म्हणजे काय ?

6 / 25

वाहतूक नियमांधील 'दोन सेकंदाचा नियम' कशासंबंधी आहे?

7 / 25

रस्त्याचा कडेला पिवळा व पांढऱ्या रंगातील दगड हा काय दर्शवितो?

8 / 25

एका वाहनाचा नंबर प्लेटच्या पृष्ठभाग हिरवा असून त्यावर पांढऱ्या रंगाने गाडी क्रमांक लिहिलेला असल्यास ते वाहन ------------ वाहन आहे.

9 / 25

PUC प्रमाणपत्र कशाशी सबंधित आहे ?

 

10 / 25

मोटार सायकल चालविताना हाताने देण्याचे इशारे कोणत्या हाताने द्यावे ?

11 / 25

मागून येणारे वाहन दिसण्यासाठी वाहनांमध्ये वापरले जाणारे आरसे कोणत्या स्वरूपाचे असतात?

12 / 25

'स्किड मार्क' म्हणजे काय?

13 / 25

इलेक्ट्रॉनिक वाहनांचा नोंदणी क्रमांक कसा असतो?

14 / 25

दारू पिऊन दारूच्या नशेत दुचाकी वाहन चालविल्यास मोटार वाहन कायदा अंतर्गत किती रुपये दंड आकारण्यात येतो ?

15 / 25

सावधगिरीच्या रस्त्याची चिन्हे सामान्यत: कशी दर्शविली जातात?

16 / 25

चालकाच्या दृष्टीने ब्लाइंड स्पॉट म्हणजे काय?

17 / 25

कोणत्या रस्त्यावर ओव्हरटेकिंग करण्यास सक्त मनाई आहे?

18 / 25

ड्रायव्हिंग लायसेन्स प्राप्त करण्यासाठी किमान वयोमर्यादा किती लागते?

19 / 25

यावेळी फॉग लाईट वापरले जातात -

20 / 25

मोटार वाहन कायदा १९८८ अंतर्गत कलम ११३ अन्वये चालकाने वाहन चालवू नये जर ..........

21 / 25

वाहनातील बॅटरीमध्ये कोणते ॲसिड वापरले जाते?

22 / 25

मोटार वाहन अधिनियम १९८८ मध्ये वाहन चालकाच्या लायसन्सची गरज कोणत्या कलमा अंतर्गत दिलेली आहे?

23 / 25

१ एप्रिल २०१९ पासून भारतातील नवीन नोंदणीकृत वाहनास कोणत्या प्रकारची नंबर प्लेट बंधनकारक करण्यात आली आहे ?

24 / 25

एक वाहन चालक आपला उजवा हात बाहेर काढून हाताचा पंजा खालच्या दिशेला ठेवून हात वर आणि खाली हलवत असल्यास त्याचा  अर्थ काय आहे?

25 / 25

रस्त्याचा मधोमध असलेल्या सलग दोन पिवळ्या रंगाच्या पट्ट्या असल्यास काय दर्शविते?

Your score is

The average score is 64%

0%

4 thoughts on “स्पेशल मुंबई वाहन चालक सराव टेस्ट”

    • भरती ला झालेले प्रश्न आहेत आणि तिकडून च घेतलेला प्रश्न आहे हा मोटार सायकल हा शब्दप्रयोग आहे

      Reply

Leave a Comment