मुंबई शहर कारागृह / मुंबई पोलीस स्पेशल सराव टेस्ट October 26, 2024 by patilsac93@gmail.com मुंबई कारागृह व मुंबई पोलीस शिपाई स्पेशल सराव टेस्टपोलीस भारती गुरु टीम ने पूर्णतः प्रयत्न केला आहे , जेणे करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा लाभ व्हावा . आम्ही यामध्ये सागडे विषय समाविष्ट करण्याचा प्रात्न केला आहे , चालू घडामोडी चा सुद्धा वापर आम्ही केला आहे , तरी जास्तीत जास्त आपली लिंक शेअर कशी होईल आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यान पर्यंत आपली सराव टेस्ट कशी पोहचेल याचा विचार करावा. 1 / 25----------- या खेळाडूची झारखंड विधानसभा निवडणूक 2024 साठी ब्रँड अँबेसीडर म्हणून नियुक्ती झाली आहे? महेंद्रसिंग धोनी रोहित शर्मा जसप्रीत बुमराह विराट कोहली 2 / 25खालीलपैकी कोणते सरकार अपंग लोकांसाठी विशेष न्यायालय स्थापन करणार आहे ? महाराष्ट्र तामिळनाडू गुजरात दिल्ली 3 / 25हलमोहरा समुद्रात 5.7 तीव्रतेचा भूकंप नोंदवला गेला आहे, तो कोणत्या महासागरात आहे? पॅसिपिक महासागर हिंदी महासागर अटलांटिक महासागर आर्टिक महासागर 4 / 25'WITNESS' हे पुस्तक कोणत्या भारतीय खेळाडूचे आत्मचरित्र आहे? बाला देवी आदिती कुमारी रोहित शर्मा साक्षी मलिक 5 / 25भाषा : व्याकरण : : संगीत : ? संगीतकार वाद्यवृंद श्रोते शास्र 6 / 2520 ( 90 ) 2516 ( 100 ) 3457 ( ? ) 13 110 100 150 140 7 / 253 मुलांच्या वयाची सरासरी 20 वर्ष असून त्यांचा वयाचे गुणोत्तर 3 : 4 : 5 आहे , तर सर्वात मोठ्या मुलांचे वय किती ? 23 24 25 26 8 / 256 मी. लांब व 4 मी. रुंद खोलीमध्ये ३० से.मी लांब व 20 से.मी रुंद आकारच्या किती फरश्या बसतील? 100 200 300 400 9 / 25दिपाली हर्षदाला म्हणाली तुझी वडिलांची आई व माझी आजी सख्या बहिणी आहेत , तर दीपालीची आजी हर्षदाच्या वडिलांची कोण? आई मावशी बहिण चुलती 10 / 25ज्याचा तळ लागत नाही असा. अनंत अथांग असीम अमर्याद 11 / 25'मराठी नवकाव्याचे प्रणेते' कोणास म्हटले जाते ? आ.रा.देशपांडे वी.वा.शिरवाडकर पद्मा गोळे बा.सी.मर्ढेकर 12 / 25प्रभाकर नावाचा काळा कुत्रा होता. यातील विशेषण कोणते ते सांगा ? प्रभाकर नावाचा काळा कुत्रा 13 / 25इंद्र या शब्दास समानार्थी नसलेला पर्याय ओळखा? श्रीपती नाकेश शुक्र अमरेंद्र 14 / 25खालीलपैकी साधा भूतकाळ असलेले वाक्य कोणते? पाऊस सुरु होता. मी पुस्तक वाचले. आई मंदिरात जाऊन येईल. पाउस सुरु होऊ शकतो. 15 / 25'आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी' या म्हणीचा अर्थ सांगा. गरजूला सोडून इतरांना मदत करणे आग लागलेली असतांना शांत बसने गरजवंत व्यक्तीला मदत करणे कोणालाच मदत न करणे 16 / 25अमोल व सचिन यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 5 : 4 आहे , तर तीन वर्षानंतर त्यांचा वयाचे गुणोत्तर अनुक्रमे 11 : 9 होईल , तर सचिनचे आजचे वय किती? 26 24 29 22 17 / 25पहिल्या दोन संख्यांचा समसंबंध लक्षात घेऊन प्रश्नचिन्हांच्या ठिकाणी येणारी संख्या शोधा.86 : 29 : : 98 : ? 30 32 36 34 18 / 25एक फासा फेकला तर वरच्या पृष्ठभागावर 3 पेक्षा कमी संख्या येण्याची संभाव्यता -----------असते. 1/6 1/2 1/3 0 19 / 25एका चौरसाची कर्णाची लांबी√ 12√2 सेमी आहे ,तर त्याची परिमिती किती? 24 सेमी 24√2 सेमी 48√2 सेमी 48 सेमी 20 / 25A : B : C : D : E = 3 : 6 : 9 : ? : 15 12 3 10 9 21 / 25संत गाडगे महाराजांचे मूळ नाव काय होते? माणिकराव बंडूजी इंगळे डेबुजी बंडूजी इंगळे डेबुजी झिंगराजी जानोरकर माणिकराव डेबुजी घाडगे 22 / 25संसदीय शासन पद्धती ------------येथे विकसित झाली. इंग्लंड फ्रांस अमेरिका नेपाळ 23 / 25इ.स. 1992 मध्ये -------------या राज्यात मद्यपानविरोधी चळवळ सरू करण्यात आली. महाराष्ट्र आंध्रप्रदेश तामिळनाडू उत्तराखंड 24 / 25महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला ------------म्हणतात. ठकी कालिचंडिका गंगावली चंपावती 25 / 25शेतकऱ्यांनी -------------जिल्ह्यात साराबंदीची चळवळ सुरु केली. गोरखपूर अमरावती खेड सोलापूर Your score isThe average score is 56% 0% Restart quiz
Sir question ce anilises question cy khali lihit java
sir aapn fkt quiz denar ahot bus
Thanku so. Much sir
most welcome
Sar mast hote sar aajun taka sar
Ho sir nakki roj astil ata test sir
95%