इतिहास विषयावर सराव चाचणी October 25, 2024 by patilsac93@gmail.com इतिहास या विषयवार 25 मार्कांची सराव टेस्ट 1 / 25शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या वध कोणत्या ठिकाणी केला? पन्हाळा प्रतापगड पुरंदर सिंहगड 2 / 25जिजाऊ माता यांचे जन्मस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? अकोला बुलढाणा अहमदनगर पुणे 3 / 25क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचे मुळ गाव कोणते? दुरशेत शिरढोण कामशेत वडखळ 4 / 251944 मध्ये समता संघाची स्थापना कोणी केली? म.विठ्ठल रामजी शिंदे म.धोंडो केशव कर्वे गो.ग.आगरकर विनायक दामोदर सावरकर 5 / 25भगतसिंग यांना कोणत्या वर्षी फाशी देण्यात आली? 1931 1941 1921 1924 6 / 25खालीलपैकी कोणते पेशवे हे राऊ म्हणून ओळखले जात ? माधवराव पेशवे पहिले बाजीराव पेशवे दुसरे बाजीराव पेशवे रघुनाथराव पेशवे 7 / 25शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंताचे ------------हे काम होते. न्यायदान करणे परराज्याशी सबंध ठेवणे सैन्याची व्यवस्था ठेवणे धार्मिक व्यवहार पाहणे 8 / 25राजा कनिष्काची राजधानी कोणती होती? पेशावर पाटलीपुत्र मगध वैशाली 9 / 25अहमदनगरचा किल्ला कोणी बांधला ? हुमायून अकबर औरंगजेब अहमद निजामशहा 10 / 25लोथल हे शहर तेथील प्राचीन ...............प्रसिद्ध आहे. शेतीसाठी गोदीसाठी कापडासाठी हत्यारांसाठी 11 / 25महात्मा गांधीचा समाधी स्थळाचे नाव काय ? राजघाट विजयघाट शांतीवन किसानघाट 12 / 25बहामनी राज्याची स्थापना कोणी केली? अल्लाउद्दिन हसन हसन गंगू मह्म्मूद गवान टिपू सुलतान 13 / 25पेशवे काळात मामलेदाराच्या कचेरीत कोण अधिकारी असे ? दिवाण फडनवीस चिटणीस मुजुमदार 14 / 25संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? वसंतदादा पाटील वसंतराव नाईक शंकरराव चव्हाण यशवंतराव चव्हाण 15 / 25सन 1905 मध्ये लंडन येथे लंडन इंडिया होमरूल सोसायटीची स्थापना कोणी केली? सच्चिंद्रनाथ लाला हरदयाळ श्यामजी कृष्णा वर्मा अर्जुनलाल सेठी शर्मा 16 / 251857 च्या उठवाबद्दल 'पहिले स्वातंत्र - युद्ध' असे उद्गार कोणी काढले? वी.दा.सावरकर सुरेंद्रनाथ बनर्जी अशोक मेहता एस.एन.सेन 17 / 25सत्यशोधक समाजाचे मुखपत्र म्हणून कोणते वृत्तपत्र ओळखले जाते? दिनमित्र दीनबंधू मराठा केसरी 18 / 25पाचाड येथे कोणाची समाधी आहे? राजमाता जिजाबाई कस्तुरबा गांधी महादजी शिंदे तानाजी मालुसरे 19 / 25भारताचे जलपुरुष या नावाने ओळखले जाणारे ------------ यांनी राजस्थान येथे मोठी जलक्रांती घडवून आणली ? डॉ.स्वामिनाथन डॉ.प्रमोद सेठी डॉ.मोहन राव डॉ.राजेंद्र सिंह 20 / 25आझाद हिंद सेनचे ब्रीदवाक्य कोणते होते? संरक्षण स्वराज्य एकात्मता चलो दिल्ली विश्वास एकता बलिदान आझाद भारत 21 / 251908 मध्ये सेवासदन ची स्थापना कोणी केली ? न्या.रानडे गोपाळ कृष्ण गोखले रमाबाई रानडे एस.एम.जोशी 22 / 25सरहद्द गांधी म्हणून कोणास संबोधले जाते? सर सय्यद अहमद मह्ह्मद इक्बाल खान अब्दुल गफ्फार खान मौलाना आझाद 23 / 25आर्य समाजाची स्थापना कोणी केली? राजा राममोहन रॉय स्वामी दयानंद सरस्वती स्वामी विवेकानंद गोपाळ कृष्ण गोखले 24 / 25मराठीतील बाळशास्री जांभेकर यांनी सुरु केलेले पहिले वृत्तपत्र कोणते? संवाद कौमुदी दिनकर दर्पण इंदुप्रकाश 25 / 25'सती प्रतिबंधक कायदा' कोणत्या गव्हर्नर जनरल च्या काळात झाला? लॉर्ड हेस्टिंग्ज विल्यम बेंटिंक लॉर्ड कॅनिंग लॉर्ड डफरीन Your score isThe average score is 68% 0% Restart quiz
Nice qsn .. thanku sir
Thank you ❤