स्पर्धात्मक चालू घडामोडी October 25, 2024 by patilsac93@gmail.com स्पर्धात्मक चालू घडामोडी 1 / 10राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये महाराष्ट्रातील कोणत्या महानगरपालिकेला तृतीय क्रमांक मिळाला? बृह्मुंबई मनपा पुणे मनपा नवी मुंबई मनपा ठाणे मनपा 2 / 10कोणते राष्ट्रीय उद्यान भारताचे दुसरे फुलपाखरू विविधता केंद्र म्हणून उदयास आले? काझीरंगा राष्ट्रीय उद्यान नामेरी राष्ट्रीय उद्यान मानस राष्ट्रीय उद्यान वाल्मिकी राष्ट्रीय उद्यान 3 / 1021 ऑक्टोबर हा दिवस कितवा पोलीस स्मृती दिवस साजरा केला गेला ? 62 वा 63 वा 64 वा 65 वा 4 / 10जगातील सर्वोच्च रंँकिंग असलेली भारतीय टेबल टेनिस खेळाडू कोण ठरली आहे? परमेश शिवमणी श्रीजा अकुला ईशा मेहता मलायका वाझ 5 / 10पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये सर्वोकृष्ट राज्याच्या पुरस्कार कोणत्या राज्याला मिळाला ? ओडीसा मेघालय मिझोरम तामिळनाडू 6 / 10सर्वोच्च न्यायालयात न्यायदेवतेचा नवीन मूर्तीत कोणते बदल करण्यात आले आहे ? उजव्या हातात तराजू दिले आहे डाव्या हातात संविधान दिले आहे डोळ्यावरील पट्टी काढली आहे वरीलपैकी सर्व बरोबर आहेत 7 / 10ICC T-20 महिला विश्वचषक 2024 उपविजेता देश कोणता ? न्युझीलंड ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिका भारत 8 / 102026 ची राष्ट्रकूल क्रिडा स्पर्धा कोणत्या ठिकाणी होणार आहे? बर्मिंघम - इंग्लंड ग्लासगो - स्कॉटलंड नवी दिल्ली - भारत हॅमिल्टन - कॅनडा 9 / 102024 चा अर्थशास्राच्या नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला आहे? डेरॉन ऐसमोग्लू साइमन जॉनसन जेम्स रॉबिन्सन वरीलपैकी सर्व 10 / 102024 ची शांतता नोबेल पुरस्कार मिळालेली 'निहोन हिंदाक्यो' हि संस्था कोणत्या देशाची आहे? युक्रेन रशिया जपान अफगाणिस्तान Your score isThe average score is 31% 0% Restart quiz
👍🏻
Most imp questions thank you so much sir 🙏
welcome
9370426016