मराठी व्याकरण सराव टेस्ट October 27, 2024October 23, 2024 by patilsac93@gmail.com मराठी व्याकरण सराव टेस्टस्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्वपूर्ण स्कोरिंग करणारा विषय म्हणजे मराठी व्याकरण , परीक्षेत पैकीच्या पैकी मार्क्स या विषयात घेत असतात , पण मुलांना मराठी व्याकरण हा विषय खूप कठीण वाटत असतो म्हणून आपण सोप्यात सोप्या प्रश्नांकडून सुरुवात केली आहे आणि परीक्षाभिमुख प्रश्न आपण जास्तीत जास्त मुलांच्या सरावात घेणार आहोत , म्हणून अश्याच टेस्ट आपण रोज घेणार आहोत. तरी जास्तीत जास्त लिंक शेअर करा आपल्या जवळील ग्रुप व गरीब होतकरू विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवा , जेणे करून याचा लाभ सगळ्यांना होईल. 1 / 101. समानार्थी म्हण शोधा : उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग खाऊ जाने तो पचवू जाणे जशी कुडी तशी पुडी पी हळद नी हो गोरी बुडत्याचे पाय खोलात 2 / 102. खालील शब्दांपैकी अविकारी शब्द कोणता? हिमालय कोण चांगला आणि 3 / 103. 'लुच्चेगिरी' या शब्दाचे लिंग ओळखा. नपुंसक लिंग उभयलिंगी स्रीलिंगी पुल्लिंगी 4 / 104. भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा. शांती संत खंत प्रेम 5 / 105. 'देशगत' कोणत्या समासाचे उदाहरण आहे? तृतीया तत्पुरुष चतुर्थी तत्पुरुष षष्ठी तत्पुरुष सप्तमी तत्पुरुष 6 / 106. कापूस तत्सम तद्भव अरबी तमिळी 7 / 107. 'शिकेकाई' हा शब्द शब्द्सिद्धीच्या कोणत्या प्रकारात येतो? तत्सम शब्द तद्भव शब्द परप्रांतीय शब्द परदेशी शब्द 8 / 108. 'मेघासम तो श्याम सावळा' या वाक्यातील अलंकार ओळखा. रूपक उपमा श्लेष यमक 9 / 109. दिलेल्या वाक्याचा आख्यातविकार ओळखा.तो बहुधा शाळेत असावा. ला - आख्यात ई - आख्यात द्वितीय आख्यात वा - आख्यात 10 / 1010. यथावकाश म्हणजे - यथाशक्ती अवकाशाप्रमाणे आकाशाएवढे कालांतराने 0% Restart quiz
Yes sir
Nice project
Tnx sir ji
https://t.me/police_bharti_guru/19088