History Practice Test

History Practice Test

1 / 10

1. सत्यशोधक चळवळीची वैशिष्ट्ये काय होती.
अ) परिवर्तनवादी चळवळ  ब) वर्गीय चळवळ
क) कृतिशील चळवळ ड) क्रांतिवादी चळवळ

2 / 10

2. कोणत्या समाजसुधारक व्यक्तीच्या प्रोत्साहनामुळे नारायण लोखंडे यांनी मुंबईच्या गिरणी कामगारांची मिल हँड असोसिएशन सोसायटी नावाची संघटना स्थापन केली.

3 / 10

3. खालीलपैकी गुलामगिरी आणि अस्पृश्यांची कैफियत यांचे लेखक कोण ज्यांना थॉमस पेन यांच्या राइट्स ऑफ मेन या पुस्तकातील विचाराने प्रभावित केले होते

4 / 10

4. सर्वसाक्षी जगत्पत्ती त्याला नको मध्यस्ती हे कोणाच्या धर्म विचारतील प्रमुख मित्र होते.

5 / 10

5. .................हे सामाजिक क्रांतीचे जनक होते.

6 / 10

6. पुणे येथे इसवी सन......... मध्ये महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा काढली

7 / 10

7. गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला

8 / 10

8. पाणीपुरवठ्यासाठी धरणाची उभारणी शेतीचे आधुनिकीकरण जातिवंत जनावरांची पैदा फलो‌द्यान शास्त्र व वनसंरक्षण या विषयाबाबत दूरदर्शी संकल्पना प्रथम .........यांनी मांडली.

9 / 10

9. सन 1873 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना.......साठी केली.

10 / 10

10. अस्पृश्यांची कैफियत हा ग्रंथ कोणी लिहिला?

Your score is

The average score is 70%

0%

Leave a Comment

National Symbols of India and Their Meaning – Animal, Bird, Emblem, Fruit, Flower, Tree, Sport How to complete a diet plan with homemade food Important office holder maharashtra police constable training centre : महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल प्रशिक्षण केंद्र