Marathi Practice Test May 20, 2025 by patilsac93@gmail.com Marathi Practice Test 1 / 101) खालीलपैकी कोणता पर्याय 'खडा टाकून पाहणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ दर्शवितो? WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now A) वाईट बोलणे B) सूड उगवणे C) अंदाज घेणे D) नाशास कारणीभूत होणे 2 / 102) खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. A) प्रगतीशील B) कोट्याधीश C) अनुसया D) प्रावीण्य 3 / 10 3) कोल्ह्यांची -....... A) डरकाळी B) गर्जना C) भुंकणे D) कोल्हेकुई 4 / 104) खालील पैकी शुध्द शब्द कोणता ? A) पोलिस B) पुलिस C) पोलीस D) पोलीश 5 / 105) 'अपरिहार्य' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. A) परिहार्य B) अनावश्यक C) आवश्यक D) ऐच्छिक 6 / 10 WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now 6) "उदंड" या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. A) कमी B) भरपूर C) निरंक D) पुष्कळ 7 / 107) 'द्रविडी प्राणायम करणे' या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता? A) योग साधना करणे B) साध्या सरळ बाबीसाठी गुंतागुंतीचे प्रयत्न करणे. C) केवळ दिखावा करणे. केवळ दिखावा करणे. D) व्यायाम करण्याचे टाळणे. 8 / 108) 'कृतकृत्य होणे' या वाक्प्रचाराचा खालीलपैकी कोणता अर्थ आहे? A) पेचात सापडणे B) उदास होणे C) काम यशस्वी झाल्याबददल समाधान वाटणे D) हौस पुरविणे 9 / 109) समानार्थी शब्द ओळखा - पारंगत A) हुशार B) निपुण निपुण C) बुद्धिमान D) बुध्दीला अगम्य 10 / 1010) बुद्धिगम्य म्हणजे- A) अनाकलनीय B) बालबोध C) बुध्दीला समजणारे D) बुध्दीला अगम्य Your score isThe average score is 67% 0% Restart quiz