Panchayatraj Ptactice Test May 19, 2025 by patilsac93@gmail.com Panchayatraj Practice Test 1 / 101. खेडे गावात जन्म मृत्यूची नोंद करण्याचे कार्य ....करतो WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now A. सरपंच B. तलाठी C. पोलीस पाटील D. ग्रामसेवक 2 / 102. पंचायतराज व्यवस्थेतील कनिष्ठ स्तर............ आहे? A. जिल्हा परिषद B. ग्रामपंचायत C. पंचायत समिती D. यापैकी नाही 3 / 10 3. गावाचा विकास आराखडा तयार करण्याची जबाबदारी कोणाकडे आहे? A. पंचायत समिती B. ग्रामसेवक C. ग्रामपंचायत D. सरपंच 4 / 104. महाराष्ट्रात जिल्हा परिषदांची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली ? A. 1962 B. 1963 C. 1964 D. 1965 5 / 105. महाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्था किती स्तरीय आहे ? | A. एकस्तरीय B. त्रिस्तरीय C. द्विस्तरीय D. बहुस्तरीय 6 / 10 WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now 6. ग्रामरक्षक दलामध्ये जास्तीत जास्त किती सभासद असतात ? A. 10 B. 8 C. 16 D. 11 7 / 107. पंचायत समितीच्या सभापतीस आपला राजीनामा कोणाकडे सुपुर्द करावा लागतो ? A. गटविकास अधिकारी B. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष C. तहसीलदार D. सरपंच 8 / 108. ग्रामपंचायतीचा कार्यकाल सामान्यतः किती वर्षांचा असतो ? A. 6 B. 5 C. 4 D. 3 9 / 109. ग्रामसभेचे सदस्यत्व प्राप्त होण्यासाठी नागरिकाचे किमान वय किती असावे लागते ? A. 18 वर्षे B. 21 वर्षे C. 25 वर्षे D. 30 वर्षे 10 / 1010. पंचायत समितीचा स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो ? A. गट विकास अधिकारी B. तालुका विस्तार अधिकारी. C. सभापती D. तहसीलदार Your score isThe average score is 68% 0% Restart quiz
pepar
Exam
Exam test
Exam format