Panchayatraj Practice Test May 14, 2025 by patilsac93@gmail.com Panchayat Raj Practice Test 1 / 251. शहराचा प्रथम नागरिक कोण असतो ? WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now A. पोलीस आयुक्त B. विभागीय आयुक्त C. महापौर D. जिल्हा न्यायाधिश 2 / 252. लोकसंख्येनुसार ग्रामपंचायत सभासदांची संख्या ठरवण्यात येते. जर गावाची लोकसंख्या 3001 ते 4500 असेल, तेव्हा सभासद संख्या ही.......असेल A. 9 B. 10 C. 11 D. 13 3 / 25 3. महाराष्ट्रात जिल्हा परिषदांची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली ? A. 1962 B. 1963 C. 1964 D. 1965 4 / 254. खेडे गावात जन्म मृत्यूची नोंद करण्याचे कार्य.... करतो. A. सरपंच B. तलाठी C. पोलीस पाटील D. ग्रामसेवक 5 / 255. नगरपालिकेच्या अध्यक्षास.........असे संबोधल्या जाते. A. महापौर B. नगरसेवक C. शहराध्यक्ष D. नगराध्यक्ष 6 / 25 WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now 6. महानगरपालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यास काय म्हणतात ? A. महापौर B. पालकमंत्री C. महापालिका आयुक्त D. पालक सचिव` 7 / 257. गावाचा विकास आराखडा तयार करण्याची जबाबदारी कोणाकडे आहे? A. पंचायत समिती B. ग्रामसेवक C. ग्रामपंचायत D. सरपंच 8 / 258. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम किती सालचा आहे ? A. 1960 B. 1958 C. 1965 D. 1955 9 / 259. PESA कायदा कशाशी संबधित आहे ? A. माहिती अधिकार B. पंचायतराज C. बाल हक्क D. लोकपाल विषयक 10 / 2510. खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीने पंचायत राज संस्थाना घटनात्मक दर्जा दिला आहे ? A. 72 B. 74 C. 71 D. 73 11 / 2511. पंचायतराज' ही मूळ संकल्पना कोणाची आहे ? A. सुभाषचंद्र बोस B. लालबहादुर शास्त्री C. महात्मा गांधी D. यापैकी नाही. 12 / 2512. ग्रामसभेत खालीलपैकी कोणाचा समावेश होतो ? A. प्रौढ स्त्रिया B. प्रौढ पुरुष C. 18 वर्षावरील संबधित गावातील सर्व नागरीक D. यापैकी नाही 13 / 2513. महाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्था किती स्तरीय आहे ? A. एकस्तरीय B. त्रिस्तरीय C. द्विस्तरीय D. बहुस्तरीय 14 / 2514. नगर परिषदेचे प्रशासन.......... चालवितात. A. गटविकास अधिकारी (BDO) B. मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) C. मुख्याधिकारी (CO) D. पोलीस उपनिरीक्षक (PSI) 15 / 2515. कोणता महानगरपालिकेचा राजस्वचा स्त्रोत नाही ? A. महानगरपालिकेच्या मालकीच्या मार्केट, घरे, प्लाझा इ. चे भाडे B. शहरांतील नोंदणीकृत व्यावसायिक वाहनांकडून कर C. संबंधित राज्यसरकारांनी दिलेल अनुदान D. यापैकी नाही 16 / 2516. नगरपरिषदेचा प्रशासन प्रमुख कोण असतो ? A. मुख्याधिकारी B. नगराध्यक्ष C. तहसीलदार D. गटविकास अधिकारी 17 / 2517. महानगरपालिकेचा अर्थसंकल्प कोण तयार करतात ? A. आयुक्त B. महापौर C. अर्थ समिती D. लेखाधिकारी 18 / 2518. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, 1949 नुसार स्थायी समितीत किती नगरसेवकांचा समावेश असेल ? A. 15 नगरसेवक B. 20 नगरसेवक C. 14 नगरसेवक D. 16 नगरसेवक 19 / 2519. योग्य विधान निवडा. A. नगराध्यक्ष हा नगरपरिषदेचा प्रशासकीय प्रमुख असतो. B. नगरपरिषदेची सभासद संख्या कमीत कमी 35 असते. C. नगराध्यक्षांच्या गैरहजेरीत उपनगराध्यक्ष नगर परिषदेचे कामकाज पाहतो. D. नगरपरिषदेची निवडणूक दर सहा वर्षांनी होते. 20 / 2520. भारतीय राज्यघटनेतील 1992 च्या 74 व्या घटनादुरुस्ती कायद्याप्रमाणे शहरी भारतात................... प्रकारच्या नगरपालिका आहेत ? A. 2 B. 3 C. 4 D. 5 21 / 2521. नगरपाल हे पद ब्रिटीश काळापासून कोणत्या शहरांमध्ये निर्माण केले गेले ? A. मुंबई B. कलकत्ता C. 1 व 2 दोन्ही D. यापैकी नाही 22 / 2522. पंचायत राज्य व्यवस्थेला कितव्या घटना दुरूस्तीने घटनात्मक दर्जा देण्यात आला ? A. 72 व्या B. 74 व्या C. 73 व्या D. 75 व्या 23 / 2523. ग्रामसभेचे सदस्यत्व प्राप्त होण्यासाठी नागरिकाचे किमान वय किती असावे लागते? A. 18 वर्षे B. 21 वर्षे C. 25 वर्षे D. 30 वर्षे 24 / 2524. पंचायतराज व्यवस्थेतील कनिष्ठ स्तर................आहे? A. जिल्हा परिषद B. ग्रामपंचायत C. पंचायत समिती D. यापैकी नाही 25 / 2525. ग्रामपंचायतीच्या थकबाकीची वसुली करण्याचे अधिकार कोणास आहेत ? A. सरपंच B. तलाठी C. ग्रामसेवक D. तहसिलदार Your score isThe average score is 59% 0% Restart quiz
Hii