Science Practice Test April 17, 2025 by patilsac93@gmail.com Science Practice Test 1 / 201. माणसामध्ये कोणत्या ग्रुपचे रक्त असले पाहिजे की जो कोणत्याही गटाचे रक्त स्वीकारू शकेल? A. A+ B. B+ C. O+ D. AB+ 2 / 202. पुढीलपैकी कशाचा स्फोटक म्हणून वापर केला जातो? A. फॉस्फरस ट्रायक्लोराईड B. नायट्रोग्लिसरीन C. मर्क्युरीक ऑक्साईड D. ग्राफाईट 3 / 203. अतिश्रमामुळे स्नायूदुखीमध्ये कोणते रसायन जबाबदार असते? A. इथेनॉल B. फॉर्मिक आम्ल C. लॅक्टिक आम्ल D. अॅस्कॉरबीक आम्ल 4 / 204. अग्निशामक साधनांमध्ये कोणता वायू वापरतात? A. कार्बन मोनॉक्साईड B. कार्बन डाय-ऑक्साइड C. हायड्रोजन D. ऑक्सीजन 5 / 205. सर्वसाधारण (निरोगी) मानवी डोळ्याचा स्पष्ट दृष्टीचा टप्पा (DDV) किती असतो? A. 25 सेमी B. 15 सेमी C. 40 सेमी D. 30 सेमी 6 / 206. बलाचे MKS मधील एकक काय आहे? A. डाईन B. न्यूटन C. अर्ग D. किलोग्रॅम 7 / 207. खाण्याच्या सोड्याचे शास्त्रीय नाव काय? A. सोडियम कार्बोनेट B. सोडियम बायकार्बोनेट C. कॅल्शियम कार्बोनेट D. कॅल्शियम क्लोराईड 8 / 208. मानवी शरीरात कोणती संप्रेरके रक्तातील कॅल्शियम व फॉस्फेटचे नियमन करतात A. वृध्दी संप्रेरक B. ग्लुकाजेन C. पराअवटू संप्रेरक D. थायरॉक्झिन 9 / 209. एका मिनिटात मूत्रपिंडातून किती रक्त वाहते? A. 1 लीटर B. 0.50 लीटर C. 0.75 लीटर D. 0.25 लीटर 10 / 2010. गवत - नाकतोडा-साप - गरुड या अन्नसाखळीस काय म्हणतात? A. अरण्य परिसंस्था B. कृषी परिसंस्था C. दलदलीची परिसंस्था D. गवताळ परिसंस्था 11 / 2011. काचेचा कोणता प्रकार अतिनील किरणे थांबवू शकतो? A. सोडा काच B. पायरेक्स काच C. क्रोक्स काच D. जेना काच 12 / 2012. रातांधळेपणा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? A. अ B. ब C. ड D. क 13 / 2013. पानांवरील केवडा रोग कोणत्या खनिज द्रव्याच्या अभावामुळे होतो? A. बोरॉन B. मॉलिब्डेनम C. लोह D. कोबाल्ट 14 / 2014. शक्तीचे SI प्रणालीतील एकक काय? A. अश्वशक्ती B. वॅट C. ज्यूल D. अर्ग 15 / 2015. वातावरणातील सापेक्ष आद्रतेचे मापन करणाऱ्या उपकरणास काय म्हणतात? A. हायड्रोमीटर B. मॅनोमीटर C. लॅक्टोमीटर D. हायग्रोमीटर 16 / 2016. पुढीलपैकी कशात कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते? A. दूध B. डाळी C. सफरचंद D. खाद्यतेल 17 / 2017. डोळ्याच्या कोणत्या आजाराने नेत्रभिंग अपारदर्शक बनते? A. रातांधळेपणा B. मोतीबिंदू C. काचबिंदू D. निकटदृष्टीता 18 / 2018. एका अंड्यापासून किती कॅलरी ऊर्जा मिळते? A. 80 B. 85 C. 90 D. 95 19 / 2019. ऊर्जेच्या पर्यायी स्त्रोतांसंदर्भात सक्षम जैवइंधन म्हणून इथेनॉल कशापासून मिळवता येते? A. बटाटा B. गहू C. तांदूळ D. यापैकी नाही 20 / 2020. वातावरणात प्रकाशाचे विकिरण कशामुळे होते? A. धुळीचे कण B. कार्बन डाय-ऑक्साइड C. पाण्याची वाफ D. हेलियम Your score isThe average score is 51% 0% Restart quiz