Geography of Maharashtra Practice Test

Geography of Maharashtra Practice Test

1 / 25

1. महाराष्ट्राची निर्मिती खालील पैकी केव्हा झाली ?

2 / 25

2. महाराष्ट्राच्या आग्नेय दिशेस खालीलपैकी कोणता राज्य आहे ?

3 / 25

3. कर्नाळा हे पक्षी अभयारण्य कोठे आहे?

4 / 25

4. महाराष्ट्रातील संत्र्यांचा प्रदेश कोणता?

5 / 25

5. वर्धा आणि वैनगंगा यांच्या एकत्रित प्रवाहाला कोणती नदी म्हणतात ?

6 / 25

6. हिंगोली हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे ?

7 / 25

7. " गरमसुर डोंगर " महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ?

8 / 25

8. गोदावरी आणि भीमा या दोन नद्यांची खोरे कोणत्या डोंगराने वेगळी झालेली आहेत ?

9 / 25

9. कोकणामधील सर्व नद्या खालीलपैकी कोणत्या समुद्रला जाऊन मिळतात ?

10 / 25

10. महाराष्ट्राची कोकण किनारपट्टी कोणत्या प्रकारची आहे ?

11 / 25

11. महाराष्ट्र राज्यामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान प्रशासकी भाग कोणता आहे ?

12 / 25

12. महाराष्ट्र राज्याचा पूर्व-पश्चिम विस्तार खालीलपैकी किती किमी आहे ?

13 / 25

13. महाराष्ट्र राज्याची प्रशासकीय राजधानी खालीलपैकी कोणती आहे ?

14 / 25

14. कळसुबाई या महाराष्ट्रामधील सर्वोच्च शिखराची उंची किती मीटर आहे ?

15 / 25

15. दख्खनच्या पठारावर आढळणारी कापसाची काळी कसदार मृदा... कोणत्या नावाने ओळखले जाते ?

16 / 25

16. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणता आहे?

17 / 25

17. महाराष्ट्राची भूमी कोणत्या खडकापासून बनलेली आहे ?

18 / 25

18. हापुस आंब्याची झाडे कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात ?

19 / 25

19. " मार्लेश्वर " हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ?

20 / 25

20. " लाख उद्योग " खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये चालणारा उद्योग आहे ?

21 / 25

21. " उष्ण सम व दमट " हवामान कोणत्या प्राकृतिक विभागाचे आहे ?

22 / 25

22. मोडक सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे ?

23 / 25

23. " अस्तंभा " हे महाराष्ट्रा मधला एक महत्वपूर्ण शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ?

24 / 25

24. चंद्रपूर हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येतो ?

25 / 25

25. गाविलगड टेकड्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत ?

Your score is

The average score is 68%

0%

Leave a Comment

National Symbols of India and Their Meaning – Animal, Bird, Emblem, Fruit, Flower, Tree, Sport How to complete a diet plan with homemade food Important office holder maharashtra police constable training centre : महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल प्रशिक्षण केंद्र