FSSAI Recruitment 2025 : अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणात नोकरीची संधी!

FSSAI Recruitment 2025 : FSSAI (अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण) अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची मोठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. FSSAI मध्ये नोकरी करण्याची संधी शोधणाऱ्या पात्र उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. इच्छुक उमेदवारांनी ३० एप्रिल २०२५ पर्यंत अर्ज सादर करावा.

FSSAI Recruitment 2025
https://t.me/bhrtiwalabhau FSSAI Recruitment 2025

मित्रांनो आमचा टेलिग्राम चॅनेला लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळतील.

भरतीचा आढावा FSSAI Recruitment 2025

एकूण रिक्त जागा: ३३
अर्ज पद्धत: ऑनलाइन / ऑफलाइन
शेवटची तारीख: ३० एप्रिल २०२५

रिक्त पदांची माहिती आणि शैक्षणिक पात्रता FSSAI Recruitment 2025

१. संचालक (२ जागा)

  • पदवीधर
  • १५ वर्षांचा प्रशासन/वित्त/मानव संसाधन/दक्षता अनुभव आवश्यक

२. सहसंचालक (३ जागा)

  • पदवीधर
  • १५ वर्षांचा संबंधित क्षेत्रातील अनुभव आवश्यक

३. वरिष्ठ व्यवस्थापक (१ जागा)

  • पत्रकारिता, जनसंपर्क, मार्केटिंग, सामाजिक कार्य, मानसशास्त्र इ. मध्ये पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा
  • १० वर्षांचा अनुभव

४. वरिष्ठ व्यवस्थापक (आयटी) (१ जागा)

  • बी.टेक / एम.टेक / एमसीए
  • संबंधित क्षेत्रातील अनुभव आवश्यक

५. व्यवस्थापक (२ जागा)

  • पत्रकारिता, जनसंपर्क, मार्केटिंग, सामाजिक कार्य, मानसशास्त्र इ. मध्ये पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा

६. व्यवस्थापक (आयटी) (२ जागा)

  • बी.टेक / एम.टेक / एमसीए
  • एकूण ८ वर्षांचा अनुभव, त्यापैकी किमान ५ वर्षांचा आयटी क्षेत्रातील अनुभव

७. सहाय्यक संचालक (राजभाषा) (१ जागा)

  • हिंदीमध्ये पदव्युत्तर पदवी
  • अनुभव आवश्यक

८. प्रशासकीय अधिकारी (१० जागा)

  • पदवीधर
  • प्रशासन/वित्त/मानव संसाधन/दक्षता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव

९. वरिष्ठ खाजगी सचिव (४ जागा)

  • संबंधित पदावर पालक विभागात नियमित सेवा किंवा समतुल्य सेवा आवश्यक

१०. सहाय्यक व्यवस्थापक (आयटी) (१ जागा)

  • बी.टेक / एम.टेक / एमसीए
  • एकूण ५ वर्षांचा अनुभव, त्यापैकी ३ वर्षांचा संबंधित क्षेत्रातील अनुभव

११. सहाय्यक (६ जागा)

  • पदवीधर
  • प्रशासन/मानव संसाधन/दक्षता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव

वेतनश्रेणी FSSAI Recruitment 2025

वेतनश्रेणी ₹35,000 ते ₹2,15,900 पर्यंत आहे. प्रत्येक पदानुसार वेतन वेगळे आहे, अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत जाहिरात वाचा.

अर्ज सादर करण्याचा पत्ता (ऑफलाइन अर्जासाठी): FSSAI Recruitment 2025

सहाय्यक संचालक, भरती कक्ष, एफएसएसएआय मुख्यालय,
३१२, तिसरा मजला, एफडीए भवन, कोटला रोड, नवी दिल्ली

महत्त्वाच्या लिंक: FSSAI Recruitment 2025

FSSAI मध्ये नोकरी मिळवण्याची ही एक उत्कृष्ट संधी आहे. पात्र उमेदवारांनी वेळेत अर्ज सादर करून या संधीचा फायदा घ्यावा.

Leave a Comment

National Symbols of India and Their Meaning – Animal, Bird, Emblem, Fruit, Flower, Tree, Sport How to complete a diet plan with homemade food Important office holder maharashtra police constable training centre : महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल प्रशिक्षण केंद्र