Dr.B.R.Ambedakar

  • जन्म – १४ एप्रिल १८९१ (महू, MP)
  • मुळनाव – भीमराव रामजी सकपाळ (आंबवडे)
  • वडिलांचे नाव – रामजी मालोजी सकपाळ
  • आईचे नाव – भीमाबाई रामजी सकपाळ
  • मुळगाव – आंबवडे (रत्नागिरी)
  • २० जुलै १९२४ – बहिष्कृत हितकारीणी सभेची स्थापना.
  • ३ एप्रिल १९२७ – बहिष्कृत हे पाक्षिक सुरू
  • १९२३ मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमी कडून डॉक्टरेट पदवी
  • २० मार्च १९२७ – महाड येथील चवदार तळे सत्याग्रह.
  • २५ डिसेंबर १९२७ – महाड येथे मनस्मृतीचे दहन
  • २ मार्च १९३० – काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह.
  • १९३०, ३१, ३२ तिन्ही गोलमेज परिषदेत उपस्थित.
  • २४ सप्टेंबर १९३२ – गांधी आणि आंबेडकर “पुणे करार”
  • २३ ऑक्टोंबर १९३५ – येवला येथे धर्मांतराची घोषणा.
  • १५ ऑगस्ट १९३६ – स्वतंत्र मजूर पक्ष
  • १८ जुलै १९४२– शेड्युल कास्ट फेडरेशनची स्थापना.
  • १९४६ – पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना.
  • २९ ऑगस्ट १९४७ – मसुदा समितीचे अध्यक्षपदी निवड.
  • १९४८ – हिंदू कोडबिलाची निर्मिती.
  • ४ फेब्रुवारी १९५६ – प्रबुद्ध भारत वृत्तपत्र सुरू
  • १४ ऑक्टोंबर १९५६ – नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा.
  • १४ ऑक्टोंबर – धम्मचक्र प्रवर्तन दिन.
  • ६ डिसेंबर १९५६ – वयाच्या ६४ व्या वर्षी महापरिनिर्वाण.
  • कोलंबिया विद्यापीठाची Ph.D पदवी
  • आत्मचरित्र – Waiting For A Visa.
  • समाधी:- चैत्यभूमी असे संबोधले जाते.

Leave a Comment

National Symbols of India and Their Meaning – Animal, Bird, Emblem, Fruit, Flower, Tree, Sport How to complete a diet plan with homemade food Important office holder maharashtra police constable training centre : महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल प्रशिक्षण केंद्र