RRB Loco Pilot Bharti 2025 : भारतीय रेल्वेने मध्ये असिस्टंट लोको पायलट (ALP) पदासाठी 9970 पदांसाठी नवीन भरती करण्यासाठी मान्यता दिली आहे . ही भरती देशभरातील विविध रेल्वे विभागांमध्ये केली जाईल. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया लवकरच जाहीर केली जाईल.
या भरतीसाठी पात्र होण्यासाठी उमेदवाराने 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच, उमेदवाराने मान्यताप्राप्त आयटीआयमधून इलेक्ट्रिशियन, मेकेनिकल, सिव्हिल किंवा इलेक्ट्रॉनिक्स ट्रेडमध्ये डिप्लोमा पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवाराची वय 18 ते 30 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. आरक्षित वर्गातील उमेदवारांना वयामध्ये सवलत देण्यात येईल.मित्रांनो आमचा टेलिग्राम चॅनेला लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळतील.

RRB Loco Pilot Bharti 2025:
पदाचे नाव : | असिस्टंट लोको पायलट |
एकूण जागा : | 9970 |
नोकरी ठिकाण : | भारतात कोठेही |
शैक्षणिक पात्रता : | 10th + ITI/Diploma/Engineering |
वयोमर्यादा : | 18 ते 30 |
अर्ज करण्याची तारीख : | 10 एप्रिल 2025 ते 09 मे 2025 |
Railway ALP Recruitment
जाहीर झालेल्या एकूण जागा : RRB Loco Pilot Bharti 2025
RRB ALP 2025-26 नवीन जागा | |
रेल्वे विभाग | रिक्त जागा |
Central Railway | 376 |
East Central Railway | 700 |
East Coast Railway | 1461 |
Eastern Railway | 768 |
North Central Railway | 508 |
North Eastern Railway | 100 |
Northeast Frontier Railway | 125 |
Northern Railway | 521 |
North Western Railway | 679 |
South Central Railway | 989 |
South East Central Railway | 568 |
South Eastern Railway | 796 |
Southern Railway | 510 |
West Central Railway | 759 |
Western Railway | 885 |
Metro Railway Kolkata | 225 |
एकूण जागा | 9970 |
शैक्षणिक पात्रता : RRB Loco Pilot Bharti 2025
- मॅट्रिक / SSLC, NCVT/SCVT च्या मान्यताप्राप्त ITI संस्थांमधून आर्मेचर आणि कॉइल वाइंडर / इलेक्ट्रीशियन / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / फिटर / हीट इंजिन / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक / मशीनिस्ट / मेकॅनिक डिझेल / मेकॅनिक मोटर व्हेईकल / मिलराइट मेंटेनन्स मेकॅनिक / मेकॅनिक टीव्ही / रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग मेकॅनिक / ट्रॅक्टर मेकॅनिक / टर्नर / वायरमन, किंवा,
- मॅट्रिक / SSLC, वर नमूद केलेल्या ट्रेडमधील अभ्यासक्रम पूर्ण केलेला किंवा शिकाऊ उमेदवार (Apprenticeship Certificate), किंवा मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / ऑटोमोबाईल अभियांत्रिकी मध्ये 3 वर्षांचा डिप्लोमा (Diploma in Engineering) किंवा,ITI च्या बदल्यात मान्यताप्राप्त संस्थेकडून या अभियांत्रिकी शाखांच्या समतुल्य.
- वर नमूद केलेल्या अभियांत्रिकी शाखेतील पदवी असलेले उमेदवार देखील अर्ज करू शकतात. (BE/B.Tech)
वयाची अट
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 वर्षे ते 30 वर्षे असावे. इतर नियमानुसार सूट
अर्ज शुल्क
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ₹ 500 शुल्क भरावे लागेल. तर, SC/ST/PWD प्रवर्गातील उमेदवारांना ₹ 250 शुल्क भरावे लागेल.
अर्ज करण्याची पद्धत
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागतील. अर्जाची लिंक भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असेल.
निवड प्रक्रिया
या पदांसाठी उमेदवारांची निवड चार टप्यांत केली जाईल .
- स्टेज I CBT
- स्टेज II CBT
- संगणक-आधारित अभियोग्यता चाचणी (CBAT)
- कागदपत्रांची पडताळणी
- वैद्यकीय तपासणी.
अर्ज कसा करावा : – RRB Loco Pilot Bharti 2025
अधिकृत जाहिरात आल्यानंतर अर्ज प्रक्रिया सुरु केली जातील, सध्या भारतीय रेल्वे बोर्ड ने नवीन भरती करण्यासाठी मान्यता दिली आहे काही दिवसात नवीन जाहिरात प्रसिद्ध होईल
जाहिरात डाउनलोड करा (RRB ALp Notification) | येथे क्लिक करा |
RRB ALP Apply Link | अर्ज करा |
नवीन भरती उपडेट | येथे क्लिक करा |
Karnataka Information in Marathi | कर्नाटक – राज्य एक दृष्टी अनेक
कर्नाटक – राज्य एक दृष्टी अनेक | Karnataka Marathi Mahiti कर्नाटक राज्याच्या माहितीविषयक भागामध्ये आपण कर्नाटक राज्याचा सांगोपांग आढावा या … Read more
Marathi General Knowledge Questions and Answers 2025
Join WhatsApp Group Follow on Instagram Join Our Telegram Q1. अष्टविनायकांपैकी …. स्थाने पुणे जिल्ह्यात नाहीत? A. तीन B. चारC. पाचD. … Read more
AFSPA कायदा म्हणजे काय? | सशस्त्र दल विशेषाधिकार कायद्याचा सखोल आढावा What is AFSPA Act in Marathi
What is AFSPA Act in Marathi : भारतातील काही भाग हे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत संवेदनशील मानले जातात. जम्मू-काश्मीर, ईशान्य भारतातील … Read more