वन विभाग सराव टेस्ट (ALL GK)

वन विभाग सराव टेस्ट (ALL GK)

1 / 15

1. सर्वाधिक जास्त समुद्र किनारा कोणत्या राज्याला लाभला आहे ?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

2 / 15

2. महाराष्ट्राचे 'आई पर्यटन धोरण' खालीलपैकी कोणत्या बाबीशी निगडीत आहे ?

3 / 15

3. राजर्षी शाहू महाराजाच्या जन्मदात्या आईचे नाव काय ?

4 / 15

4. महाराष्ट्रातील शक्तीपीठ महामार्ग खालीलपैकी कोणत्या दोन जिल्ह्यांना जोडतो?

5 / 15

5. इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला कोण आहे?

6 / 15

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

6. कोणाची मंजूरी मिळाल्यानंतर विधेकाचे कायद्यात रुपांतर होते ?

7 / 15

7. क्रिकेटचे प्रसिध्द 'वानखेड स्टेडियम' कोणत्या ठिकाणी आहे?

8 / 15

8. कुतुबुद्दीन ऐबक हा खालीलपैकी कोणाचा गुलाम होता?

9 / 15

9. वाहनांचा वेग मोजणाऱ्या एककाला काय म्हणतात ?

10 / 15

10. पंचायत समितीच्या सभापतीला दरमहा किती वेतन दिले जाते?

11 / 15

11. इंदिरा गांधीच्या दिल्ली येथील समाधीस्थळास ........ या नावाने ओळखले जाते ?

12 / 15

12. भारतीय पर्यटन विकास महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे?

13 / 15

13. छत्तीसगड हे राज्य खालीलपैकी कोणत्या राज्यापासून विभक्त झाले आहे ?

14 / 15

14. मराठी भाषेचे पहिले व्याकरणकार खालीलपैकी कोण होते?

15 / 15

15. प्राचीन काळात सम्राट कनिष्कने आपल्या साम्राज्याची राजधानी कोठे स्थापन केली होती ?

Your score is

The average score is 57%

0%

2 thoughts on “वन विभाग सराव टेस्ट (ALL GK)”

Leave a Comment

National Symbols of India and Their Meaning – Animal, Bird, Emblem, Fruit, Flower, Tree, Sport How to complete a diet plan with homemade food Important office holder maharashtra police constable training centre : महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल प्रशिक्षण केंद्र