चालू घडामोडी सराव टेस्ट April 4, 2025 by patilsac93@gmail.com चालू घडामोडी सराव टेस्ट 1 / 101) भारतातील पहिले डिजिटल संग्रहालय महाराष्ट्रात कोठे उभारण्यात आले ? WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now A. नागपूर B. नाशिक C. मुंबई D. पुणे 2 / 102) विश्व ऑटिज्म जागरूकता दिवस कधी साजरा करण्यात आला ? A. 2 एप्रिल B. 3 एप्रिल C. 4 एप्रिल D. 5 एप्रिल 3 / 10 3) नुकतेच कॉमनवेल्थ ऑफ नेशन्स च्या महासचिव कोण बनल्या ? A. अंजु राठी राणा B. शर्ली बोचवे C. इली शुन D. यापैकी नाही 4 / 104) भारत व कोणत्या देशांदरम्यान Tiger Triumph 2025 सैन्य अभ्यासाचे आयोजन ? A. रशिया B. फ्रान्स C. जपान D. अमेरिका 5 / 105) नुकतेच कोणत्या टेनिस खेळाडूने मियामी open 2025 चा किताब जिंकला ? A. मेडिसीन किल B. जेसिका पेगुला C. आयरना सबलेंका D. नाओमी ओसाका 6 / 10 WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now 6) नुकतेच 1 April 2025 ला Project Tiger ला किती वर्ष पुर्ण साली ? A. 50 वर्ष B. 52 वर्ष C. 60 वर्ष D. 75 वर्ष 7 / 107) नुकतेच सरहुल महोत्सव कोठे साजरा करण्यात आला ? A. झारखंड B. छत्तीसगड C. कर्नाटक D. ओडिशा 8 / 108) नुकतेच पंतप्रधानांचे खाजगी सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ? A. अंजु राठी राणा B. प्रीती सुदान C. अश्विनी भिडे D. निधी तिवारी 9 / 109) नुकतेच space -x या खाजगी अंतराळसंस्थेकडून कोणते अंतराळ मिशन लॉन्च करण्यात आले ? A. FRAM-2 B. Crew-9 C. PUNCH D. PREFIRE 10 / 1010) नुकतेच प्रकाशित "The Great Conciliator: Lal Bahadur Shastri & the transformation of India पुस्तकाचे लेखक कोण ? A. अरुंधती रॉय B. संजीव चोपडा C. अश्विनी भिडे D. नमिता गोखले Your score isThe average score is 44% 0% Restart quiz
very nice