भारतातील वनविषयक संकीर्ण माहिती व सराव टेस्ट

भारतातील वनविषयक संकीर्ण माहिती व सराव टेस्ट

1 / 10

1) गंगेच्या मैदानातील भांबर व तराई प्रदेशात................हे वृक्ष मोठ्या प्रमाणात आढळतात.

2 / 10

2) राजस्थानच्या वाळवंटात सुईसारख्या लांब फांद्यांचे व पर्णविरहीत 'खिप झुडुप' या प्रमुख वृक्षाबरोबर आणखी कोणते वृक्ष आढळतात.

3 / 10

3) गिंडी राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे?

4 / 10

4) भारतातून १९५२ साली नामशेष झालेला चित्ता.............वर्षांनी पुन्हा भारतात आला.

5 / 10

5) ........................तरण तारण साहीब जिल्ह्यात हरी-के-पत्तन' राष्ट्रीय पाणथळीचा प्रदेश येथे अभयारण्य विकसित झाले आहे.

6 / 10

6) .................................लोकटाक सरोबरात ''किबुल लामजाओ'' हे जगातील सर्वात मोठे तरंगते अभयारण्य आहे.

7 / 10

7) अंदमान-निकोबार केंद्रशासित प्रदेशात सर्वाधिक किती.............. अभयारण्ये आहेत.

8 / 10

8) दरवर्षी ................. पहिल्या आठवड्यात 'वन महोत्सव' साजरा होतो.

9 / 10

9) शिवपुरी राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे?

10 / 10

10) भारतात ................. पासून 'वन महोत्सवास' सुरुवात झाली.

Your score is

The average score is 50%

0%

Leave a Comment

National Symbols of India and Their Meaning – Animal, Bird, Emblem, Fruit, Flower, Tree, Sport How to complete a diet plan with homemade food Important office holder maharashtra police constable training centre : महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल प्रशिक्षण केंद्र