All Over GK Practice Test

All Over GK Practice Test

1 / 25

1) जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो ?

2 / 25

2) लंडन हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे?

3 / 25

3) संत चोखामेळा समाधी --------- या ठिकाणी आहे.

4 / 25

4) 'डेक्कन सभा' या संस्थेची स्थापना कोणत्या समाज सुधारकांनी केली ?

5 / 25

5) महाराष्ट्रामध्ये पोलीस पाटलाची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहे ?

6 / 25

6) भारतातील कोणत्या राज्यास सर्वाधिक लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे ?

7 / 25

7) मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय ?

8 / 25

8) नवीन कायद्याची अंमलबजावणी ही कोणत्या तारखेपासून करण्यात आली आहे ?

9 / 25

9) बेकायदेशीर अटक वा स्थानबद्धता यापासून संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे कोणत्या घटनात्मक तरतुदीनुसार दाद मागता येते ?

10 / 25

10) संगणकाची स्मरणशक्ती (memory) कशात मोजतात ?

11 / 25

11) लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती कोण होत्या?

12 / 25

12) 'साबाक' ही गुप्तचर संघटना कोणत्या देशाची आहे?

13 / 25

13) खालीलपैकी दुसऱ्या महायुद्धच्या कालावधी कोणता?

14 / 25

14) अकोला जिल्ह्यातील दहीहंडा येथील सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले?

15 / 25

15) भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये 'लेखण्या सोडा व बंदूक हातात घ्या' हा संदेश साहित्य संमेलनाचे अध्यक्षीय भाषणामध्ये कोणी दिला?

16 / 25

16) आंबा घाट हा ............ आणि ...........च्या मध्ये आहे

17 / 25

17) या दोषामुळे मानवी डोळा जवळपासच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकतो पण दूरच्या वस्तू स्पष्ट पाहू शकत नाही.

18 / 25

18) विमान उड़त असताना इंजिनापासून निघणाऱ्या वाफेचे ........ होऊन ढंग तयार होतात

19 / 25

19) मोहिनीअट्टम नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे?

20 / 25

20) महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे ?

21 / 25

21) भारताला एकूण किती देशांच्या भूसीमा आहेत ?

22 / 25

22) खालीलपैकी पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे ?

23 / 25

23) समुद्राची खोली मोजणेसाठी काय वापरतात ?

24 / 25

24) सर्वसामान्य व्यक्तीच्या हृदयाचे ठोके दर मिनिटाला किती पडतात ?

25 / 25

25) 'जल्लीकट्टू' हा महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला जातो ?

Your score is

The average score is 63%

0%

Leave a Comment