समाजसुधारक यावर सराव प्रश्न March 16, 2025 by patilsac93@gmail.com समाजसुधारक यावर सराव प्रश्न 1 / 151) 'डेक्कन सभा' या संस्थेची स्थापना कोणत्या समाज सुधारकांनी केली ? A) सरस्वतीबाई जोशी B) आत्माराम पांडुरंग C) न्यायमुर्ती रानडे D) दादोबा पांडुरंग 2 / 152) 'डेक्कन रयत असोसिएशन' ही संस्था कोणी स्थापन केली ? A) राजर्षी शाहू महाराज B) लोकमान्य टिळक C) न्या. म. गो. रानडे D) भाऊराव पाटील 3 / 153) सत्यशोधक समाजाचे मुखपत्र म्हणून कोणते वृत्तपत्र ओळखले जाते ? A) दीनमित्र B) दीनबंधु C) मराठा D) केसरी 4 / 154) डॉ. आंबेडकरांनी लिहिलेला कोणता ग्रंथ त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झाला? A) भारतातील जाती B) जातीभेद निर्मुलन C) शुद्रापूर्वी कोण होते? D) बुद्ध आणि त्याचा धम्म 5 / 155) व्यक्तीगत जिवनात मी अस्पृश्यता मानणारा नाही असे निवेदन अस्पृश्यता निवारण परीषदेत कोणी मांडले. A) वि.रा. शिंदे B) महात्मा फुले C) राजर्षी शाहू महाराज D) गो.ग. आगरकर 6 / 156) राजर्षी शाहू महाराजांनी कोणत्या वर्षी 'घटस्फोटाचा कायदा' संमत केला? A) 1920 B) 1918 C) 1921 D) 1922 7 / 157) संत चोखामेळा समाधी --------- या ठिकाणी आहे. A) शेगाव B) औदुंबर C) मंगळवेढा D) सासवड 8 / 158) संत ज्ञानेश्वरांचे संपुर्ण नाव काय होते ? A) ज्ञानेश्वर मोरोपंत कुलकर्णी B) ज्ञानेश्वर सकलोपंत कुलकर्णी C) ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी D) ज्ञानेश्वर बंडोपंत कुलकर्णी 9 / 159) यशवंतराव चव्हाण यांचे समाधिस्थळ कोठे आहे? A) सातारा B) कराड C) नांदेड D) सांगली 10 / 1510) महाराष्ट्रात राष्ट्रसंत म्हणून कोणास ओळखले जाते? A) संत तुकाराम B) समर्थ रामदास स्वामी C) संत गाडगे महाराज D) संत तुकडोजी महाराज 11 / 1511) थोर समाजसेवक बाबा आमटे यांचे पुर्ण नाव काय ? A) गोपाळ देविदास आमटे B) दामोधर विनायक आमटे C) प्रभाकर देविदास आमटे D) मुरलीधर देविदास आमटे 12 / 1512) 'पिपल्स एज्युकेशन सोसायटी' ची स्थापना कोणी केली ? A) डॉ. पंजाबराव देशमुख B) डॉ. शिवाजीराव पटवर्धन C) भाऊ दाजी दाड D) डॉ. बाबासाहेब आंबेडकर 13 / 1513) सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झाला ? A) 6 जुलै 1837 B) 3 जानेवारी 1831 C) 6 जानेवारी 1812 D) 18 फेब्रुवारी 1823 14 / 1514) 'एक गाव एक पाणवठा' या पुस्तकाचे लेखक कोण ? A) डॉ. बाबा आढाव B) भाऊ महाजन C) बाबा आमटे D) आनंदीबाई कर्वे 15 / 1515) 'शेतकऱ्याचा आसुड' हे पुस्तक कोणत्या समाज सुधारकाने लिहिले आहे? A) वि.रा.शिंदे B) न्या. गोखले C) न्या. रानडे D) महात्मा फुले Your score isThe average score is 61% 0% Restart quiz
खूप छान प्रश्न होते. सराव खूप मस्त होतोय आपल्या या पेज मुळे.