मराठी व्याकरण ( वाक्याचे प्रकार ) सराव प्रश्न

मराठी व्याकरण ( वाक्यांचे प्रकार ) सराव प्रश्न

1 / 25

1) 'केवल प्रयोगी अव्यय' असलेले वाक्य ओळखा.

2 / 25

2) 'लोकांनी शांत बसावे' ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे?

3 / 25

3) वाक्यप्रकार ओळखा. आईवडिलांचा मान राखावा.

4 / 25

4) कोणीही गडबड करू नका - हे वाक्य होकारार्थी करा.

5 / 25

5) तो पडला आणि उठला. दिलेल्या वाक्याचा प्रकार ओळखा.

6 / 25

6) 'संध्याकाळ होताच झाड पाखरांच्या किलबिलाटानं भरून गेले'.

7 / 25

7) 'सध्या मी जातककथांचा अभ्यास करतो आहे. वरील वाक्याचा प्रकार कोणता?

8 / 25

8) खाली दिलेल्या वाक्यातून केवलवाक्य नसलेले वाक्य ओळखा,

9 / 25

9) 'व, आणि, किंवा' ही उभयान्वयी अव्यये जोडून कोणते वाक्य तयार होते?

10 / 25

10) शेजारचे घर पावसाळ्यात गळते. या वाक्याचा प्रकारओळखा,

11 / 25

11) 'आजकाल केव्हाही बॉम्बस्फोट होतात.' हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे.

12 / 25

12) 'आकाशामध्ये काळे ढग जमतात तेव्हा पक्ष्यांचा थवा घरट्याकडे निघतो' या वाक्याचा प्रकार ओळखा.

13 / 25

13) पुढीलपैकी कोणत्या वाक्यात संकेतार्थ आहे?

14 / 25

14) वाक्यप्रकार ओळखा आपण संध्याकाळच्या सभेला जायला नको का? आपण संध्याकाळच्या सभेला जायला हवे.

15 / 25

15) 'साक्षरता प्रसार शिबिराचे निमंत्रण आले असते तर शिक्षक सहभागी झाले असते.' हा वाक्यप्रकार ओळखा.

16 / 25

16) जर दोन किंवा अधिक केवल वाक्ये प्रधानत्वबोधक अव्ययांनी जोडली तर............. वाक्य तयार होते.

17 / 25

17) जर दोन किंवा अधिक केवल वाक्ये प्रधानत्वबोधक अव्ययांनी जोडली तर............. वाक्य तयार होते.

18 / 25

18) 'मी रोज सकाळी पहाटे उठतो व एक तासभर शाळेचा अभ्यास करतो' यातील वाक्य प्रकार कोणता?

19 / 25

19) 'आम्ही जातो आमुच्या गावा' या वाक्याचा प्रकार प्रकार कोणता?

20 / 25

20) 'अबब! केवढी प्रचंड आग ही!' हे वाक्य खालीलपैको कोणत्या प्रकारचे आहे? 

21 / 25

21) खालीलपैकी कोणते वाक्य संयुक्त नाही?

22 / 25

22) 'मुले शाळेत गेली.' हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे?

23 / 25

23) 'आपली सूचना माझ्या स्मरणात आहे' नकारार्थी वाक्य करा.

24 / 25

24) 'जो आवडतो सर्वांना, तोची आवडे देवाला' हे विधान गौण वाक्याच्या कोणत्या पोटप्रकारातील आहे?

25 / 25

25) 'गरिबांचा तिरस्कार करण्यात येतो, पण ते पाप आहे', या वाक्याचा प्रकार ओळखा.

Your score is

The average score is 62%

0%

Leave a Comment