चालू घडामोडी सराव टेस्ट 2025 March 12, 2025 by patilsac93@gmail.com चालू घडामोडी सराव टेस्ट 2025 1 / 101) बर्लिनमध्ये कोणत्या भारतीय महिलेला 'वुमन टुरिझम ऑफ द इयर' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now A) सुनीता मिश्रा B) दिया कुमारी C) सुमन अरोरा D) दीप्ती सिंग 2 / 102) अलीकडेच आशिया महिला कबड्डी चॅम्पियनशिप 2025 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? A) द. कोरिया B) बांगलादेश C) भारत D) जपान 3 / 10 3) कोणत्या संस्थेने अलीकडेच "Strategy for Development of Seaweed Value Chain" नावाचा अहवाल प्रकाशित केला? A) जागतिक विकास बँक B) ओनाबार्ड C) नीती आयोग D) ब्लाईंड 4 / 104) कोणत्या मंत्रालयाने अलीकडेच "प्राइस मॉनिटरिंग सिस्टम (PMS) मोबाइल अॅपची आवृत्ती 4.0" लाँच केली? A) ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय B) कृषी मंत्रालय C) ऊर्जा मंत्रालय D) ग्राहक विकास मंत्रालय 5 / 105) मुख्य मंत्री हरित विकास छत्रवृत्ति योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? A) उत्तराखंड B) महाराष्ट्र C) हिमाचल प्रदेश D) मध्य प्रदेश 6 / 10 WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now 6) पुणे येथील पहिल्या संविधान उद्यानाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? A) ले. जनरल अजय कुमार सिंग B) दिनेश कुमार त्रिपाठी C) मनोज कुमार पांडे D) मनोज कुमार झा 7 / 107) कोणत्या संस्थेने 'Asia and the Pacific SDG Progress Report 2024' नावाचा अहवाल प्रसिद्ध केला? A) UNESCO B) UNESCAP C) UNDP D) IMF 8 / 108) कोणत्या देशाने अलीकडेच युक्रेन पुनर्रचना परिषद आयोजित केली होती? A) जपान B) संयुक्त राष्ट्र C) युनायटेड किंगडम D) भारत 9 / 109) केंद्रीय मंत्रिमंडळाने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्यासाठी कोणत्या देशासोबत सामंजस्य करार मंजूर केला आहे? A) इजिप्त B) बुडापेस्ट C) ओमान D) इस्राईल 10 / 1010) "कौशल भवन" कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे? A) वस्त्र मंत्रालय B) कृषी मंत्रालय C) वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय D) कौशल्य विकास मंत्रालय आणि उद्योजकता Your score isThe average score is 50% 0% Restart quiz