धाराशिव जिल्हा पोलीस शिपाई

पोलीस भरती सराव टेस्ट (2022-2023) धाराशिव जिल्हा पोलीस

1 / 100

1) मी पेरू खातो याचा काळ कोणता ?

2 / 100

2) पुरण पोळी या शब्दाचे लिंग कोणते ?

3 / 100

3) पाच हजार यातील पाच हे कोणते विशेषण आहे ?

4 / 100

4) मुले मैदानावर क्रिकेट खेळू लागली या वाक्यातील अधोरेखित शब्द खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे ?

5 / 100

5) खालीलपैकी कोणी सुधारक नावाचे वृत्तपत्र सुरू केले ?

6 / 100

6) अजंठा येथील चित्रांमध्ये प्रामुख्याने कशाची चित्रे आढळतात ?

7 / 100

7) महाराष्ट्रात गोदावरी नदीवर कोणते धरण बांधलेले आहे?

8 / 100

8) 1³+2³+3³+4³+5³+6³+7³=?

9 / 100

9) जर A चे मासिक वेतन B च्या मासिक वेतनाच्या 10% जास्त आहे, तर B चे मासिक वेतन A च्या मासिक वेतनाच्या किती टक्के कमी आहे ?

10 / 100

10) एका व्यक्तीचे 12 वर्षानंतरचे वय हे त्याच्या 12 वर्षापूर्वीच्या वयाच्या दुप्पट होईल, तर त्या व्यक्तीचे आजचे वय किती ?

11 / 100

11) खालीलपैकी कोणती संख्या ही मूळ संख्या आहे ?

12 / 100

12) दोन विषयाच्या एका चाचणी परीक्षेत 60% विद्यार्थी इंग्रजी विषयात उत्तीर्ण झाले व 30% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले. जर 484 विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले असतील, तर त्या परीक्षेत किती विद्यार्थी बसले होते ?

13 / 100

13) एक हौद एका नळाने 6 तासात भरतो, तर दुसऱ्या नळाने 8 तासात रिकामा होतो. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास तो रिकामा हौद किती तासात भरेल ?

14 / 100

14) 15 मजूर रोज 8 तास काम करुन एक काम 18 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 16 मजूर रोज 9 तास काम करून किती दिवसात संपवतील ?

15 / 100

15) पुढीलपैकी सर्वांत मोठा अपूर्णांक कोणता ?

16 / 100

16) खालीलपैकी कोणत्या बाबीचा राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्यामध्ये समावेश नाही ?

17 / 100

17) चॅट जीपीटी कशाशी संबंधित आहे ?

18 / 100

18) संगणकाची स्मरणशक्ती (memory) कशात मोजतात ?

19 / 100

19) संगणकात यापैकी कोणता स्टोरेज डिव्हाईस येत नाही ?

20 / 100

20) तू आता काही लहान नाहीस, यासाठी होकारार्थी पर्याय निवडा.

21 / 100

21) तो चित्र काढतो हे वाक्य कसले उदाहरण आहे ?

22 / 100

22) गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले ?

23 / 100

23) 1908 मध्ये सेवासदन या संस्थेची स्थापना कोणी केली ?

24 / 100

24) धाराशिव जिल्ह्यातील सर्वात प्राचीन शहर कोणते ?

25 / 100

25) नळदुर्ग शहरातून कोणती नदी जाते ?

26 / 100

26) धाराशिव जिल्ह्यातील सर्वात उंच ठिकाण कोणते?

27 / 100

27) धाराशिव लोकसभा मतदारसंघात किती विधानसभा मतदारसंघ आहेत ?

28 / 100

28) धाराशिव ते सोलापूर यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे ?

29 / 100

29) धाराशिव जिल्हयाचे खालीलपैकी भौगोलिक मानांकन (GI Tag) कोणते आहे ?

A) येरमाळा पेढा
B) केसर आंबा
C) कुंथलगिरी खावा
D) तुळजापूर कवडी माळ

30 / 100

30) किल्लारी भूकंप कोणत्या साली झाला होता ?

31 / 100

31) मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?

32 / 100

32) धाराशिव जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ?

33 / 100

33) पृथ्वीच्या कोणत्या भागावर वस्तूचे वजन सर्वात जास्त असते ?

34 / 100

34) डॉ. बी. आर. आंबेडकर यांनी संविधानाच्या कोणत्या कलमास भारतीय संविधानाचा आत्मा मानले आहे ?

35 / 100

35) सध्याची लोकसभा कितवी ?

36 / 100

36) भारतीय राज्यघटनेतील आठवे परिशिष्ट खालीलपैकी कोणत्या बाबींशी संबंधित आहे ?

37 / 100

37) बेकायदेशीर अटक वा स्थानबद्धता यापासून संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे कोणत्या घटनात्मक तरतुदीनुसार दाद मागता येते ?

38 / 100

38) राष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?

39 / 100

39) भारतीय घटनेच्या कोणत्या कलमानुसार भारतात निवडणूक आयोगाची रचना करण्यात आली आहे ?

40 / 100

40) पोलीस पाटील यांची नेमणूक कोण करतात ?

41 / 100

41) आनंदवन संस्थेची स्थापना कोणी केली ?

42 / 100

42) द राईज ऑफ द मराठा पॉवर या ग्रंथाचे लेखक कोण ?

43 / 100

43) भारताची राजमुद्रा खालीलपैकी कोणत्या ठिकाणावरील अशोकस्तंभावरुन घेण्यात आली आहे?

44 / 100

44) घरोघरी या शब्दाचा समास ओळखा

45 / 100

45) अबब, अरेचा, बापरे ही कोणत्या प्रकारची अव्यये आहेत ?

46 / 100

46) जगन्नाथ शब्दाचा विग्रह असा होईल.

47 / 100

47) मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या भाषापासून विकसित झाली आहे ?

48 / 100

48) कु, च्, त्, ट् प् या गटातील व्यंजनांना काय म्हणतात ?

49 / 100

49) आचार संहिता भंगाच्या तक्रारी देण्यासाठी निवडणूक आयोगाने खालीलपैकी कोणते अॅप नागरिकांकरिता उपलब्ध करून दिले आहे ?

50 / 100

50) भारतातर्फे पहिली महिला ऑलिंपिक पदक विजेती खेळाडू कोण आहे ?

51 / 100

51) DDOS यांपैकी कोणत्या प्रकारच्या सायबर संकटात मोडतो ?

52 / 100

52) मोबाईल तंत्रज्ञानातील CDR हे काय आहे ?

53 / 100

53) धाराशिव जिल्ह्याचे नाव हे कोणाचे नावावरून घेण्यात आले आहे ?

54 / 100

54) नवीन कायद्याची अंमलबजावणी ही कोणत्या तारखेपासून करण्यात आली आहे ?

55 / 100

55) RTI कायदा 2005 अंतर्गत खलीलपैकी कोणती माहिती दिली जाऊ शकते ?

56 / 100

56) अचंता शरद कमल हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

57 / 100

57) गगनयान मिशनच्या संदर्भात खालील विधाने लक्षात घ्या.

1. ही भारताची पहिली मानवयुक्त अंतराळ मोहीम आहे.
2. हे अभियान इस्रो च्या PSLV च्या XL प्रकाराद्वारे प्रक्षेपित केल जाईल
3. मिशन लो अर्थ ऑर्बिटमध्ये ठेवले जाईल
4. या मोहिमेच्या यशामुळे युएसए रशिया आणि चीन नंतर मानवांना अंतराळात पाठविणारा भारत चौथा देश बनेल

58 / 100

58) ब्रिटनचे पंतप्रधान यांचे नाव काय ?

59 / 100

59) मधुबनी लोक चित्रकला प्रकार कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे?

60 / 100

60) मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय ?

61 / 100

61) WHO ही संस्था कशाशी संबंधित आहे?

62 / 100

62) ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?

63 / 100

63) हुजुरसाहेब गुरुद्वारा कोणत्या शहरात आहे ?

64 / 100

64) महाराष्ट्राचा राज्य वृक्ष कोणता आहे ?

65 / 100

65) भारतातील कुठल्या शहरास टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते ?

66 / 100

66) मराठवाडा विभागात खालीलपैकी कोणता जिल्हा येत नाही ?

67 / 100

67) 2020 मध्ये महाराष्ट्रात समुद्रकिनारी आलेल्या चक्रीवादळाचे नाव काय ?

68 / 100

68) महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस पडणारे आंबोली हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

69 / 100

69) पाण्याच्या कोणत्या पद्धतीत सर्वाधिक पाण्याची बचत होते ?

70 / 100

70) पांढरे सोने कशाला म्हणतात ?

71 / 100

71) CCTNS या प्रणालीचे पूर्ण नाव काय आहे ?

72 / 100

72) FIR चा फूल फॉर्म काय आहे ?

73 / 100

73) खालीलपैकी कोणता देश सार्क (SAARC) संघटनेचा सदस्य आहे ?

74 / 100

74) मिझोरम राज्याची राजधानी कोणती ?

75 / 100

75) भारतातील कोणत्या राज्यास सर्वाधिक लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे ?

76 / 100

76) कथकली कोणत्या राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे ?

77 / 100

77) पूर्वा अर्णवला म्हणाली तुझ्या बाबांची बायको ही माझ्या आईच्या आई-बाबांची एकुलती एक मुलगी आहे तर पूर्वा अर्णवची कोण ?

78 / 100

78) पाच मुले एका रांगेत बसली आहेत, राहुल हा सचिनच्या डाव्या बाजूला आणि सौरभच्या उजव्या बाजूला बसला आहे, विरेंद्र हा सौरभच्या डावीकडे मात्र पार्थिवच्या उजव्या बाजूला बसला आहे, तर सर्वात कडेच्या बाजूला कोण बसले आहे ?

79 / 100

79) 1 जानेवारी 2002 रोजी मंगळवार असेल तर 1 जानेवारी 2008 ला कोणता वार असेल ?

80 / 100

80) A, B, C आणि D ने दिलेल्या नमुन्यानुसार एक रुपयाची नाणी गोळा केली.
1) त्यांनी मिळून 100 नाणी गोळा केली.
2) त्यांच्यापैकी प्रत्येकाने सम संख्येची नाणी गोळा केली.
3) त्यांच्यापैकी प्रत्येकाने किमान 10 नाणी गोळा केली.

4) कोणत्याही व्यक्तीने इतर कोणत्याही व्यक्तीने एकत्रीत केलेल्या नाण्यांच्या संख्येइतकीच.

यापैकी काहीही नाही जर A ने 54 नाणी गोळा केली आणि B ने C ने गोळा केलेल्या नाण्यांच्या दुप्पट संख्येपेक्षा दोन अधिक नाणी जमा केली. मग B ने जमा केलेल्या नाण्यांची संख्या किती असू शकते ?

81 / 100

81) A, B, C आणि D ने दिलेल्या नमुन्यानुसार एक रुपयाची नाणी गोळा केली.
1) त्यांनी मिळून 100 नाणी गोळा केली.
2) त्यांच्यापैकी प्रत्येकाने सम संख्येची नाणी गोळा केली.
3) त्यांच्यापैकी प्रत्येकाने किमान 10 नाणी गोळा केली

4) कोणत्याही व्यक्तीने इतर कोणत्याही व्यक्तीने एकत्रीत केलेल्या नाण्यांच्या संख्येइतकीच,

जर A ने 54 नाणी गोळा केली तर ज्या व्यक्तीने जास्तीत जास्त नाणी जमा केली आणि ज्या व्यक्तीने दुसऱ्या क्रमांकाची नाणी जमा केली त्या व्यक्तीमध्ये नाण्यांच्या संख्येत किमान फरक काय असू शकतो ?

82 / 100

82) A, B, C आणि D ने दिलेल्या नमुन्यानुसार एक रुपयाची नाणी गोळा केली.
1) त्यांनी मिळून 100 नाणी गोळा केली.
2) त्यांच्यापैकी प्रत्येकाने सम संख्येची नाणी गोळा केली.
3) त्यांच्यापैकी प्रत्येकाने किमान 10 नाणी गोळा केली.

4) कोणत्याही व्यक्तीने इतर कोणत्याही व्यक्तीने एकत्रीत केलेल्या नाण्यांच्या संख्येइतकीच.

कोणत्याही व्यक्तीने गोळा केलेल्या नाण्यांची कमाल संख्या खालीलपैकी कोणत्या संख्यापेक्षा जास्त नसेल?

83 / 100

83) प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा. 13, 13, 20, 18, 27, ?, 34, 28

84 / 100

84) जर THANE = VJCPG तर PUNE =?

85 / 100

85) शुद्ध शब्द ओळखा.

86 / 100

86) ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ययाती या मराठी साहित्यकृतीचे लेखक कोण ?

87 / 100

87) मोजके असे बोलणारा म्हणजे...........

88 / 100

88) कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द-

89 / 100

89) गुरु हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे ?

90 / 100

90) सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी यातील अलंकार ओळखा ?

91 / 100

91) जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात ?

92 / 100

92) शंकर शेठनी आपल्या जवळील एकूण रकमेच्या 2/3 भाग आपल्या मुलाला दिला. 1/4 भाग अनाथाश्रमाला देणगी म्हणून दिली व उरलेले 50,000रु बँकेत ठेवले तर त्यांच्या जवळ एकूण रक्कम किती होती ?

93 / 100

93) 105×95=?

94 / 100

94) 3, 7, 11, 15 ....... या संख्यामालेतील पहिल्या 40 संख्यांची एकूण बेरीज किती ?

95 / 100

95) ICC U-19 (Under 19) महिला विश्वचषक स्पर्धा 2023 चा विजेता संघ कोण होता ?

96 / 100

96) खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा 2023 ही कोणत्या राज्यात पार पडली ?

97 / 100

97) इंटरपोल (International Criminal Police Organisation) या संख्येचे मुख्यालय कोठे आहे ?

98 / 100

98) स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2023 अन्वये कोणते राज्य देशातील सर्वात स्वच्छ राज्य आहे ?

99 / 100

99) NACP (National Academy of Costal Police) हे कोणत्या राज्यात आहे ?

100 / 100

100) राष्ट्रपती व उपराष्ट्रपती ही दोन्ही पदे रीकामी असल्यास त्यांची कर्त्यव्ये कोण बजावतो ?

Your score is

The average score is 54%

0%

2 thoughts on “धाराशिव जिल्हा पोलीस शिपाई”

Leave a Comment