चालु घडामोडी सराव टेस्ट २०२५ March 11, 2025 by patilsac93@gmail.com चालू घडामोडी सराव टेस्ट २०२५ 1 / 101) “बिल ऑफ लॅडिंग बिल-2024” मंजूर कोणी मंजूर केले? WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now A) लोकसभा B) राज्यसभा C) विधानसभा D) विधानपरिषद 2 / 102) 25TH - IIFA - AWARDS-2025 सर्वश्रेष्ठ फ़िल्म कोणाला भेटला ? A) लापता लेडीज़ B) भूल-भुलैया-3 C) अनोरा D) शैतान 3 / 10 3) भारताने कोणत्या शहरात "14 वा भारत-व्हिएतनाम संरक्षण धोरण संवाद" आयोजित केला होता? A) चेन्नई B) हैदराबाद C) नवी दिल्ली D) बेंगळुरू 4 / 104) कोणत्या संस्थेने 'द केस फॉर इन्व्हेस्टमेंट इन न्यूट्रिशियस फूड्स व्हॅल्यू चेन्स' नावाचा अहवाल सादर केला? A) ऑक्सफॅम इंटरनॅशनल B) सुधारित पोषणासाठी ग्लोबल अलायन्स (GAIN) C) रेड क्रॉस D) ऑक्सफॅम इंटरनॅशनल 5 / 105) खालीलपैकी कोणता औष्णिक उर्जा प्रकल्प हा रायगड या जिल्ह्यात आहे? A) तुर्भे B) उरण C) चोला D) तारापूर 6 / 10 WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now 6) पारस हा औष्णिक उर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? A) अकोला B) नाशिक C) बीड D) जळगाव 7 / 107) 6G साठी शास्त्रीय आणि क्वांटम कम्युनिकेशन्स" या विषयावरील केंद्राचे उद्घाटन कोठे झाले? A) कोलकाता B) हैदराबाद C) भोपाळ D) चेन्नई 8 / 108) कोणत्या भारतीय टेनिसपटूने, फ्रान्सच्या अल्बानो ऑलिवेट्टीच्या भागीदारीत, एटीपी स्विस ओपन 2024 मध्ये पुरुष दुहेरीचे विजेतेपद जिंकले आहे? A) सुमित नागल B) युकी भांब्री C) सोमदेव देववर्मन D) दिग्विजय प्रताप 9 / 109) ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सने मानकीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या संस्थेसोबत सामंजस्य करार केला? A) आयआयएम, अहमदाबाद B) IISC, बेंगळुरू C) आयआयटी, बॉम्बे D) आयआयटी, मंडी 10 / 1010) केंद्र सरकारने लष्करी हवाई क्षेत्रे बांधून संरक्षण क्षमता वाढवण्याची महत्त्वपूर्ण योजना कोठे मंजूर केली आहे? A) बॉम्बे ब्ल B) लक्षद्वीप C) अंदमान आणि निकोबार D) दमण आणि दीव Your score isThe average score is 49% 0% Restart quiz
Best channel 👍
Good 👍 sir
बाव
Vav