चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई 2022-23 March 10, 2025 by patilsac93@gmail.com चंद्रपूर जिल्हा पोलीस सराव प्रश्नपत्रिका 2022-23 1 / 1001) एका संख्येला 3 ने 5 ने किंवा 7 ने भागले तर प्रत्येक वेळी 2 उरते, तर अशी लहानात लहान संख्या कोणती ? A) 17 B) 105 C) 103 D) 107 2 / 1002) गणेशचा पगार सुनीलपेक्षा 25 टक्केने जास्त आहे, तर सुनीलचा पगार गणेशपेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे? A) 25% B) 20% C) 30% D) 45% 3 / 1003) एका रकमेची 4 वर्षांची रास 1312 रुपये व 6 वर्षांची रास 1568 रुपये आहे. तर व्याजाचा दर काढा? A) 8% B) 6% C) 12% D) 16% 4 / 1004) चार क्रमवार सम संख्यांची सरासरी 27 असल्यास मोठी संख्या कोणती ? A) 28 B) 30 C) 32 D) 36 5 / 1005) एक कार जाताना 30 किमी / तास वेगाने जाते व परत येताना 20 किमी / तास या वेगाने येते, तर तिचा सरासरी वेग किती? A) 26 B) 50 C) 25 D) 24 6 / 1006) कोणत्या राजवटीचा काळ भारतात सुवर्णकाळ म्हणून ओळखला जातो ? A) मौर्य B) मराठा C) गुप्त D) मुघल 7 / 1007) 'BNSS' चा फुलफॉर्म (पूर्ण रूप) काय आहे? A) भारतीय न्याय साक्ष संहिता B) भारतीय नागरिक सुरक्षा संहिता C) भारतीय नागरिक शिक्षा संहिता D) भारतीय नारी सुरक्षा संहिता 8 / 1008) खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद नाही ? A) मध्य प्रदेश B) बिहार C) महाराष्ट्र D) कर्नाटक 9 / 1009) मधुमेह कोणत्या हार्मोनच्या कमतरतेमुळे होतो ? A) इस्ट्रोजन B) बाईल C) एड्रेनालाईन D) इन्सुलिन 10 / 10010) A) पर्याय - अ B) पर्याय - ब C) पर्याय - क D) पर्याय - ड 11 / 10011) 78_7_8_7_887 A) 7878 B) 8778 C) 7787 D) 8787 12 / 10012) 321465987 या संख्येतील सर्व अंक चढत्या क्रमाने लिहिल्यास, किती अंकाची सुरुवातीची जागा (स्थान) व नंतरची जागा (स्थान Position) समान राहील ? A) एकही नाही B) एक C) दोन D) तीन 13 / 10013) जर P हा M चा भाऊ आहे. Q हा M चा मुलगा आहे, P ची मुलगी R हिचे । शी लग्न झालेले आहे, M आणि ऽ या बहिणी आहेत, तर S चे Q शी नाते संबंध काय ? A) आई B) बहीण C) पत्नी D) मावशी 14 / 10014) जर एका वर्षातील 25 डिसेंबरला रविवार आहे. तर त्या महिन्यात किती शनिवार असतील ? A) 4 B) 5 C) 6 D) वरीलपैकी नाही 15 / 10015) घड्याळामध्ये 4:20 वाजता मोठा (तास) काटा आणि छोटा (मिनिट) काटा यामध्ये ---------- चा कोन असेल. A) 10⁰ B) 15⁰ C) 20⁰ D) 25⁰ 16 / 10016) 'नागपूरची संत्री' हे कोणते विशेषण आहे? A) सर्वनामसाधित विशेषण B) धातुसाधित विशेषण C) अव्ययसाधित विशेषण D) नामसाधित विशेषण 17 / 10017) पुढीलपैकी कोणता शब्द क्रियापद नाही ? A) उपरणे B) पेरणे C) वेचणे D) उपणणे 18 / 10018) अपूर्ण भूतकाळाचे उदाहरण निवडा. A) मी पत्र लिहिले होते B) मी पत्र लिहिले C) मी पत्र लिहत होतो D) मी पत्र लिहित असे 19 / 10019) 'त्रिभुवन' या शब्दातील समास ओळखा. A) द्वंद्व समास B) द्विगू समास C) अव्ययीभाव समास D) तत्पुरुष समान्स 20 / 10020) 'विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली' या वाक्यातील 'आणि' या अव्ययास काय म्हणतात ? A) समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय B) विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय C) परिणामबोधक उभयान्वयी अव्यय D) उद्देश्यबोधक उभयान्वयी अव्यय 21 / 10021) एक खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर 5:7 आहे. एका खुर्चीची किंमत 225 रु. असल्यास 3 टेबलांची किंमत काढा. A) 945 B) 900 C) 645 D) 780 22 / 10022) जर 16 कामगारांना 100 साड्या विणायला 21 दिवस लागतात, तर 200 साड्या 12 दिवसात विणायला किती कामगार लागतील ? A) 56 B) 28 C) 42 D) 60 23 / 10023) 10%, 20%, 25% क्रमागत सूट दिली असता एकूण सूट किती दिली ? A) 55% B) 45% C) 56% D) 46% 24 / 10024) एक ट्रेन एका खांबाला 15 सेकंदात व 100 मिटर प्लॅटफॉर्मला 25 सेकंदात ओलांडते. तर त्या ट्रेनची लांबी किती ? A) 50 मी. B) 100 मी. C) 150 मी. D) 200 मी. 25 / 10025) रु. 6800 नफा हे A, B, C यांना 5:4: 8 प्रमाणात वाटल्यास E ला A पेक्षा किती रुपये कमी मिळाले? A) 380 B) 390 C) 400 D) 410 26 / 10026) भारतीय संविधानानुसार संसदेत खालीलपैकी कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो.? A) लोकसभा B) राज्यसभा C) लोकसभा आणि राज्यसभा D) लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती 27 / 10027) कोणते जीवनसत्त्व (Vitamin) रक्त गोठण्यास मदत करते? A) A B) B C) C D) K 28 / 10028) कांस्य हा......... चा मिश्र धातू आहे. A) तांबे आणि निकेल B) तांबे आणि जस्त C) तांबे आणि कथिल D) तांबे आणि अॅल्युमिनियम 29 / 10029) NITI Aayog (नीती आयोग) म्हणजे काय ? A) National Institution for Transforming India B) New Investment for Transforming India C) National Innovation for Transforming India D) National Invention for Transforming India 30 / 10030) खालीलपैकी कोणत्या खेळाचा ऑलिंपिक - 2024 मध्ये खेळ म्हणून समावेश नाही ? A) फुटबॉल B) बेसबॉल C) व्हॉलीबॉल D) टेनिस 31 / 10031) TAKE : EKAT : : LAOG : ? A) OGAL B) GOAL C) LGOA D) GAOL 32 / 10032) A) 46 B) 51 C) 62 D) 56 33 / 10033) शरदचे घड्याळ दर तासाला 5 सेकंद पुढे जाते. त्याने सकाळी 10 वाजता घड्याळ बरोबर लावले; तर दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता ती घड्याळ कोणती वेळ दाखवेल ? A) 10 वाजून 1 मि. B) 10 वाजून 2 मि. C) 10 वाजून 5 मि. D) 10 वाजून 4 मि. 34 / 10034) A) 5 B) 3 C) 4 D) 6 35 / 10035) चार मित्र A, B, C आणि D यांच्यामध्ये विशिष्ट रक्कम अशा पद्धतीने वाटली जाते की A ला B पेक्षा 1 ने कमी, C ला D पेक्षा 5 ने जास्त, D ला B पेक्षा 3 ने जास्त, अशा पद्धतीने मिळते. तर सर्वात कमी रक्कम कोणाला मिळेल ? A) A B) B C) C D) D 36 / 10036) 'स, ला, ते, स, ला, ना, ते' हे कोणत्या दोन विभक्तीचे प्रकार आहेत ? A) प्रथमा व द्वितीया B) द्वितीया व सप्तमी C) द्वितीया व तृतीया D) द्वितीया व चतुर्थी 37 / 10037) एखाद्या गोष्टीला पर्याय सुचवायचा असल्यास कोणते विरामचिन्ह वापरावे ? A) अर्धविराम B) अवतरण चिन्ह C) विकल्प चिन्ह D) अवग्रह चिन्ह 38 / 10038) अशुद्ध शब्द ओळखा. A) तारापूर B) सोलापूर C) अ व ब दोन्ही अशुद्ध शब्द आहेत D) अ व ब दोन्ही शुद्ध शब्द आहेत 39 / 10039) प्रामाणिकपणा हे ........... आहे. A) विशेषनाम B) सामान्यनाम C) क्रियापद D) भाववाचकनाम 40 / 10040) 'विद्वान' या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. A) पंडिता B) विदुषी C) हुशार D) यापैकी कोणतेही नाही 41 / 10041) A) 4 B) 5 C) 2 D) 6 42 / 10042) 30 रु. डझन या भावाने 30 पेन खरेदी करून नंतर ते सर्व विकले. प्रत्येक पेन 3 रुपयास विकला असेल तर किती टक्के नफा झाला? A) 15% B) 17% C) 20% D) 200% 43 / 10043) 2 फासे एकाच वेळी टाकले असता त्यांच्या वरच्या पृष्ठभागावर येणाऱ्या अंकाची बेरीज 13 असण्याची संभाव्यता किती ? A) 0 B) 1/2 C) 1/6 D) 1/4 44 / 10044) 20% ॲसिड असलेल्या 60 लिटर द्रावणात किती लिटर पाणी ओतावे म्हणजे नवीन द्रावणातील ॲसिडचे प्रमाणे 12% होईल ? A) 20 B) 30 C) 40 D) 50 45 / 10045) दोन संख्याचे गुणोत्तर 3:4 आहे आणि त्यांच्या वर्गाची बेरीज 1225 आहे, तर त्या संख्या कोणत्या ? A) 21,28 B) 9,12 C) 24,32 D) 27,36 46 / 10046) उत्तर प्रदेश नंतर कोणत्या राज्याच्या लोकसभेत सर्वात अधिक जागा आहेत ? A) महाराष्ट्र B) पश्चिम बंगाल C) मध्य प्रदेश D) बिहार 47 / 10047) Wi-Fi चा फुलफॉर्म काय आहे? A) Wireless Function B) Wireless Feed C) Wireless Focus D) Wireless Fidelity 48 / 10048) लाईट ईयर (Light Year) हे ---------- चे एकक आहे ? A) वेळ B) अंतर C) वेग D) प्रकाशाची तीव्रता 49 / 10049) खालीलपैकी कोणत्या खेळाडूला सन 2024 मध्ये अर्जुन पुरस्कार मिळाला आहे ? A) जसप्रीत बुमराह B) मोहम्मद शमी C) चिराग शेट्टी D) सूर्यकुमार यादव 50 / 10050) महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत ? A) सुजाता सौनिक B) रश्मी शुक्ला C) संजय पांडे D) रवींद्र सिंघल 51 / 10051) खाली दिलेल्या क्रमावलीत कोणता अंक क्रमावलीच्या नियमाशी विसंगत आहे ?12, 20, 29, 38, 50, 62 A) 29 B) 38 C) 50 D) 62 52 / 10052) 'अ' शहरापासून 'ब' शहराला जाण्यासाठी बसचे चार मार्ग आहेत. 'ब' शहरापासून 'क' शहराला जाण्यासाठी बसचे सहा मार्ग आहेत. 'अ' शहरापासून 'क' शहराला जाण्यासाठी किती मार्ग आहेत ? A) 24 B) 10 C) 12 D) 8 53 / 10053) A) 24 B) 28 C) 32 D) 36 54 / 10054) 20 डेसीलीटर पाणी म्हणजे किती मिलीलीटर पाणी ? A) 200 B) 2 C) 20000 D) 2000 55 / 10055) प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?242, 288, ? , 392, 450 A) 338 B) 375 C) 316 D) 324 56 / 10056) पुढीलपैकी संयुक्त स्वर कोणते ? A) अ, इ, उ B) आ, ई, ऊ C) ए, ऐ, ओ D) वरीलपैकी एकही नाही 57 / 10057) वाक्यातील अर्थालंकार ओळखा. 'आहे ताजमहल एक जगनी तो तोच त्याच्यापरी' A) अनन्वय अलंकार B) व्यतिरेक अलंकार C) दृष्टान्त अलंकार D) अतिशयोक्ती अलंकार 58 / 10058) 'जिंकू किंवा मरू, भारतभूच्या शत्रूसंगे युद्ध आमचे सुरू' या वाक्यातील रस ओळखा. A) करुण रस B) वीर रस C) शांत रस D) अद्भुत रस 59 / 10059) चांदणे असलेला पंधरवडा म्हणजे A) पितृपक्ष B) वद्यपक्ष C) शुक्लपक्ष D) पाक्षिक 60 / 10060) 'जेथे जातो तेथे तू माझा सांगाती' हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण वाक्य आहे ? A) कालदर्शक B) विरोधदर्शक C) स्थलदर्शक D) रीतिदर्शक 61 / 10061) कोणत्या कालावधीत 1000 रुपयांचे द.सा.द.शे. 10% दराने वार्षिक आकारणी केल्यास चक्रवाढ व्याजाने 1331 रूपये होतील? A) 2 वर्षे B) 3 वर्षे C) 4 वर्षे D) 5 वर्षे 62 / 10062) तीन अंकी, चार अंकी व पाच अंकी लहानात लहान संख्यांची सरासरी किती ? A) 3500 B) 3700 C) 1500 D) 999 63 / 10063) वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे. 10 वर्षापूर्वी वडिलांचे वय त्याच्या मुलांच्या तिप्पट होते. वडिलांचे सध्याचे वय किती आहे ? A) 30 वर्षे B) 40 वर्षे C) 50 वर्षे D) 60 वर्षे 64 / 10064) 1 निखर्व (1 Trillion) = -------- अब्ज. A) 1000 B) 100 C) 10000 D) 10 65 / 10065) 12 : X : 27 या तिन्ही संख्या प्रमाणात आहेत तर x ची किंमत किती ? A) 24 B) 21 C) 18 D) 14 66 / 10066) भारताने मूलभूत कर्तव्यांची (Fundamental Duties) संकल्पना ---------- च्या संविधानातून घेतली आहे. A) UK B) USA C) USSR D) Japan 67 / 10067) सी. व्ही. रामन यांना नोबेल पारितोषिक (Nobel Prize) कोणत्या क्षेत्रात मिळाले? A) भौतिकशास्त्र B) रसायनशास्त्र C) जीवशास्त्र D) गणित 68 / 10068) खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला आहे? A) नितीन गडकरी B) मुकेश अंबानी C) डॉ. प्रदीप महाजन D) विलासराव देशमुख 69 / 10069) खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा चंद्रपूरला लागून नाही? A) अमरावती B) भंडारा C) गोंदिया D) नागपूर 70 / 10070) चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना कोणती नदी विभाजित करते ? A) वर्धा B) ईरई C) इंद्रावती D) वैनगंगा 71 / 10071) जर LSJXVC हा MUMBAI चा संकेत असेल, तर DELHI चा संकेत काय ? A) CCIDD B) CDKGH C) CCJFG D) CCIFE 72 / 10072) पाच मुली रांगेत अशा बसल्या आहेत की रीटा ही उजव्या बाजूस आहे. रीटा नंतर सीता तिच्या डाव्या बाजूस आहे. गीता ही लिनाच्या डाव्या बाजूस आहे. मीना लिनाच्या डाव्या बाजूस परंतु गीताच्या उजव्या बाजूस आहे, तर मध्यभागी कोण बसले आहे? A) सीता B) मीना C) गीता D) लिना 73 / 10073) तिन्ही जिल्ह्यांना एकूण किती पर्यटकांनी भेटी दिल्या? A) 119 B) 108 C) 21 D) 195 74 / 10074) फक्त दोनच जिल्ह्यांना भेट दिलेल्या पर्यटकांची संख्या ओळखा. A) 93 B) 98 C) 87 D) 139 75 / 10075) अशा पर्यटकांची संख्या शोधा ज्यांनी चंद्रपूर व नागपूरला भेट दिली आहे, परंतु पुण्याला भेट दिलेली नाही. A) 139 B) 185 C) 26 D) 232 76 / 10076) 'पाणी पडणे' या वाक्प्रचाराचा अर्थ निवडा. A) खूप पाणी वाहत असणे B) फुकट जाणे C) पाऊस पडणे D) पाणी साचणे 77 / 10077) म्हण पूर्ण करा.'शिकविलेली बुद्धी आणि फार काळ टिकत नाही.' A) बांधलेली दोरी B) बांधलेली शिदोरी C) बांधलेले घोडे D) बांधलेले मांजर 78 / 10078) पुढील शब्द समूहाबद्दल योग्य शब्द निवडा. समाजाची सेवा करणारा A) समाजकंटक B) समयसूचक C) सत्यवचनी D) समाजसेवक 79 / 10079) 'केलेल्या उपकाराची जाण नसणारा' म्हणजे A) कृतघ्न B) कृतज्ञ C) कृतार्थ D) कृतकृत्य 80 / 10080) 'सूर्य' या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द निवडा. A) भास्कर B) सुवर्ण C) प्रभाकर D) आदित्य 81 / 10081) 2 ते 99 अंक मोजले असता आपण ते मोजताना किती वेळा 5 या अंकाला मोजतो ? A) 10 B) 19 C) 20 D) 11 82 / 10082) 937318 या संख्येस 9 ने निःशेष भाग जातो, तर '?' च्या ठिकाणी कोणता अंक असावा ? A) 2 B) 3 C) 4 D) 5 83 / 10083) एका स्पर्धेतील प्रत्येक खेळाडूने इतर खेळाडूंशी सामना खेळल्यास एकूण 28 सामने होतील, तर त्या स्पर्धेत एकूण किती खेळाडू होते ? A) 5 B) 7 C) 8 D) 10 84 / 10084) A) 120 B) 12 C) 1.20 D) 0.12 85 / 10085) 20000 ÷ 200 ÷ 20 ÷ (35 ÷ 7) = ? A) 1 B) 0 C) 400 D) 5 86 / 10086) खालीलपैकी कोणती नदी ही पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते ? A) गोदावरी B) मुसी C) तापी D) गंगा 87 / 10087) खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागून नाही? A) गोवा B) आंध प्रदेश C) छत्तीसगड D) गुजरात 88 / 10088) इतिहासात चंद्रपूरची वेगवेगळी नावे कुठली आहेत ? A) चांदा B) लोकापुरा C) इंदपूर D) वरील सर्व पर्याय योग्य 89 / 10089) 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच' असे कोणत्या ऐतिहासिक व्यक्तीने म्हटले आहे? A) महात्मा गांधी B) लाला लजपतराय C) बाळ गंगाधर टिळक D) सुभाषचंद्र बोस 90 / 10090) छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील कोणती ऐतिहासिक वस्तू नुकतीच लंडनहून महाराष्ट्रात परत आणली गेली आहे ? A) वाघनखे B) तलवार C) तुतारी D) सोनेरी सिंहासन 91 / 10091) 6, 7, 9, 9, 12, ?, 15, 13 A) 11 B) 10 C) 12 D) 9 92 / 10092) 2 : 12 : 30 : ? A) 42 B) 72 C) 56 D) 64 93 / 10093) जर 8 × 2 = 4 , 8 × 4 = 2, 16 × 8 = 2 , तर 40 × 5 = ? A) 2 B) 8 C) 20 D) 10 94 / 10094) एका रांगेत संदीप डावीकडून 25 वा आहे व उजवीकडून तो 25 वा आहे, तर रांगेत एकूण मुले किती आहेत ? A) 50 B) 48 C) 49 D) 51 95 / 10095) एक कुत्रा पूर्वेकडे 19 फूट पळत गेला आणि उजवीकडे वळाला व तिथून तो 9 फूट पळाला आणि तिथून उजवीकडे 9 फूट पळाला. पुन्हा डावीकडे वळून पळाला. पुन्हा डावीकडे वळून 12 फूट पळाला आणि शेवटी डावीकडे 6 फूट पळाला. कुत्रा सध्या कोणत्या दिशेकडे तोंड करून उभा आहे? A) पूर्व B) पश्चिम C) उत्तर D) दक्षिण 96 / 10096) पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील जोडी विरुद्धार्थीची नाही? A) हर्ष × खेद B) क्षती × लाभ C) फिर्यादी × आरोपी D) आदी × आरंभ 97 / 10097) 'काल फार पाऊस झाला' वाक्याचा प्रकार ओळखा. A) विधानार्थी - होकारार्थी B) नकारार्थी C) उद्गारवाचक D) प्रश्नार्थक 98 / 10098) 'मी चहा घेतला.' या वाक्याचे कर्मणी प्रयोगामध्ये रूपांतर करा. A) मी चहा घेणार होतो B) माझ्याकडून चहा घेतला गेला C) चहा घेणे बरे असते D) कुणाकडूनही चहा घ्यावा 99 / 10099) 'मेघासम तो श्याम सावळा' या वाक्यातील अलंकार ओळखा. A) रूपक B) यमक C) श्लेष D) उपमा 100 / 100100) 'जो, जी, जे, जे, ज्या, जी' ही सर्वनामांची रूपे कोणत्या प्रकारातील आहेत ? A) दर्शक सर्वनामे B) प्रश्नार्थक सर्वनामे C) संबंधी सर्वनामे D) आत्मवाचक सर्वनामे Your score isThe average score is 48% 0% Restart quiz
nice
Fhb
Good advice
Good
Vav
Nais
Vav
Nais
Nice