चालू घडामोडी सराव टेस्ट 2025 March 10, 2025 by patilsac93@gmail.com चालू घडामोडी सराव टेस्ट 2025 1 / 10A) आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये एकूण किती संघ सहभागी होते? A. 09 B. 08 C. 10 D. 11 2 / 10B) "शाश्वत मिथिला महोत्सव-2025" कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता? A. गुजरात B. महाराष्ट्र C. नेपाळ D. आंध्रप्रदेश 3 / 10C) 2025 चॅम्पियन ट्रॉफी मध्ये मॅन ऑफ द सिरीज हा किताब कोणाला मिळाला? A. विराट कोहली B. वरून चक्रवर्ती C. रचीन रवींद्र D. रोहित शर्मा 4 / 10D) संयुक्त विशेष दलाची 12 वी आवृत्ती "खंजर-XII व्यायाम" कोणत्या देशांमध्ये आयोजित केली जाईल? A. भारत - पाकिस्तान B. भारत - सिंगापूर C. भारत - उझबेकिस्तान D. भारत-किर्गिस्तान 5 / 10E) 2025 च्या चॅम्पियन ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात मॅन ऑफ द मॅच हा किताब कोणाला देण्यात आला? A. रोहित शर्मा B. रचीन रवींद्र C. श्रेयस अय्यर D. हार्दिक पांड्या 6 / 10F) “मुख्यमंत्री बालिका समृद्धी योजना” आणि “मुख्यमंत्री कन्या आत्मनिर्भर योजना”कोणी जाहीर केली? A. उत्तराखंड B. त्रिपुरा C. नागालँड D. दिल्ली 7 / 10G) भारताने ICC चॅम्पियन ट्रॉफी कितव्यांदा जिंकली? A. सातव्यांदा B. पाचव्यांदा C. तिसऱ्यांदा D. दुसऱ्यांदा 8 / 10H) "ICC चॅम्पियन ट्रॉफी-2025" चा उपविजेता संघ कोण बनला आहे? A. भारत B. न्युझिलंड C. ऑस्ट्रेलिया D. पाकिस्तान 9 / 10I) भारतातील 58 व्या व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती झाली आहे? A. माधव राष्ट्रीय उद्यान B. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान C. चंद्रपूर राष्ट्रीय उद्यान D. संभाजी राष्ट्रीय उद्यान 10 / 10J) "वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स-2025" कोणत्या ठिकाणी आयोजित केले जाणार आहे A. मुंबई B. नवी दिल्ली C. हैद्राबाद D. जयपूर Your score isThe average score is 57% 0% Restart quiz
Test for practice
Sachin